जलसंपदा विभागांतर्गत कनिष्ठ अभियंताची 1400 पेक्षा अधिक पदे सरळसेवेने भरणार
जलसंपदा विभागामार्फत कनिष्ठ अभियंता पदावरून उपअभियंता/उपविभागीय अधिकारी या पदावर 473 पदे पदोन्नतीने भरण्यात आली आहेत. सदर...
बल्लारपूर विधानसभा क्षेत्र राज्यात आदर्श बनविणार - सुधीर मुनगंटीवार चंद्रपूर : कोट्यवधी रुपयांचे सिमेंट रस्ते, 100 कोटींचे वनस्पती उद्यान, सैनिकी शाळा, अद्ययावत असे तालुका क्रिडा संकुल अशा विविध...
नागपूर : छिंदवाडा जिल्ह्यातील जुंगवाही गावाजवळ
ट्रक- मारुती स्वीफ्ट कारमध्ये झालेल्या भीषण अपघातात दोन डॉक्टरांसह पाच जण ठार
झाले. ही घटना 30 मे रोजी पहाटे चारच्या सुमारास घडली. मृतात नागपूरचे प्रसिद्ध...
वे को ली कामगार वसहति में दो महीनो से स्वच्छता अभियान बंद।घुग्घुस - वे को ली वणी परिक्षेत्र में ही सब से अधिक कामगार वसहति परिसर में पिछले दो महीनो से साफ सफाई बन्द रहने से कूड़ादान पेटी में क्षमता से...
सात जणांना अटक : नागपूर जिल्ह्यातील
चार जणांचा समावेश बुटीबोरी, : बंदी असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात
अवैध मार्गाने जाणाऱ्या दारूचा साठा बुटीबोरी पोलिसांनी जप्त केला. याप्रकरणी
महिलेसह तिघांना...
लग्नाच्या वाहनाला अपघात
ट्रकने टाटा सुमोला चिरडले
कन्हान (जि. नागपूर) :
मौदा तालुक्यातील रेवराल येथून नागपूर येथे विवाहासाठी जाणाऱ्या बॅंण्ड पार्टीच्या
टाटासुमोला ट्रकने चिरडले. यात चार जणांचा...
नागपूर : भाग्यलक्ष्मी पंâड योजनेअंतर्गत बंटी बबलीने गुंतवणूकदारांना दामदुप्पट व्याजाचे आमिष दाखवून ४ लाख ५४ हजार २०० रुपयाचा अनेकांना गंडा घातल्याचे प्रकरण कोतवाली हद्दीत नुकतेच समोर आले आहे. हे फसवणूकीचे...
कोंढाळी जवळ असलेल्या हरदोली पेपर मिलला आज दुपारच्या सुमारास आग लागल्याने, या आगीत पाच कोटीं रुपयांचा पेपर जळून राख झाला आहे. अमरावती मार्गावरील हरदोली येथील पेपरमिल शनिवारी दुपारी 11.45...
मंगळवार, १९ मे, २०१५मुंबई : प्रगत तंत्रज्ञानामुळे नवनवी माध्यमे निर्माण झाली असून अभिव्यक्तीसाठी सोशल मीडिया व ई-माध्यमांचा वापर मोठ्या प्रमाणावर होत आहे. हे लक्षात घेऊन राज्य शासनाकडून सोशल मीडियातील...
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त्या सायकल रली
चंद्रपूर बचाव संघर्ष समितीचा उपक्रम
प्रदूषणाच्या बाबतीत देशात अग्रक्रमावर असलेल्या चंद्रपूर शहरात दुचाकी व चारचाकी वाहनांमुळे आणखी प्रदूषण वाढत आहे. त्यामुळे...
चंद्रपूर जिल्ह्यातील चंद्रपूर उपविभागाचे विभाजन.... चंद्रपूर व बल्लारपूर असे दोन उपविभाग होणार... नवनिििर्मत उपविभागीय अधिकारी कार्यालयात पदभरती होणार..
...
कामठीत नराधम बापाला अटक कामठी : एका नराधम बापाने चाकूच्या धाक दाखवून स्वतःच्या दोन अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना कामठी येथील कामगार नगर येथे आज ता. 16 षनिवारला उघडकीस आली. पिडीत मुलीच्या आईने...
सचिन वाकडे
मूल- श्रमर्षी बाबा आमटे यांनी स्थापन केलेल्या सोमनाथ प्रकल्प ( ता. मूल जि. चंद्रपूर ) येथे शुक्रवार दिनांक 15 मे पासून तरुणाईच्या सळसळत्या उत्साहात श्रमसंस्कार छावणीला सुरुवात झाली...
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्याचे नवे पोलीस अधिक्षक म्हणून संदीप दिवाण लवकरच येत आहेत. नाशिक शहरात तीन वर्षांपासून असलेले गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त संदीप दिवाण यांची चंद्रपूर येथे पोलिस अधीक्षकपदी बदली...
कामठी - मंगळवारी नेपाळसह उत्तर भारतात पुन्हा भूकंपाचा धक्का बसला. पश्चिम बंगालमध्ये पर्यटनासाठी गेलेल्या कामठी, नागपूर येथील 40 पर्यटकांनी हा धक्का अनुभवला आणि भूकंपाच्या भीतीने सर्वजण परतीच्या मार्गावर...
- जिल्हाधिकारी डॉ. म्हैसेकरचंद्रपूर : जलयुक्त शिवार अंतर्गत निवड करण्यात आलेल्या 218 गावातील प्रस्तावित कामे निर्धारित वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिले. जिल्हाधिकारी...
चंद्रपुर। लंबे इंतजार तथा राजकीय माथापच्ची से हटकर अब कहीं चंद्रपुर वैद्यकीय महाविद्यालय का ‘‘बोर्ड’’ लगा है. गत दो वर्षों से चंद्रपुर वैद्यकीय महाविद्यालय के शुरू होने से सभ्रमित जनता को अब इंतजार...
चंद्रपूर:- चंद्रपूर पासून नजीकच असलेल्या पठाणपुरा भागातून वन्यजीव अभ्यासक दिनेश खाटे यांनी दुर्मिळ कोलेगल जातीची पाल मिळाल्याची नोंद केली.त्याच्या कार्यामुळे सरपटनारे प्राण्यान मध्ये आणखी एका पालीची...
नांदेडवासीचा नागभीड पोलीस ठाण्यावर हल्लाबोल
नागभीड : खोट्या तक्रारीच्या आधारे नागभीड पोलिसांनी नांदेडच्या दोन व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली. या युवकांना विनाअट सोडण्यात यावे, या मागणीसाठी...
पाटणसावंगी - इंटक व कॉंग्रेसचे पदाधिकारी चिरकूट मौजे (वय 55) यांची दोन अज्ञात व्यक्तींनी धारदार शस्त्रांनी वार करून हत्या केली. ही घटना शुक्रवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास पाटणसावंगी येथील राजहंस...
नागपूर- चंद्रपूर जिल्ह्यात दारू बंदी असताना अवैध मार्गाने दारू घेऊन जाणा-या चौघांना आज सकाळी नागपूरच्या गणेशपेठ पोलिसांनी जाधव नगर चौकात अटक केली. ही सर्व दारु मध्यप्रदेश मधून आणून ते चंद्रपूरला...
हाजीची हजेरी अन पोलिसांची उचलबांगडी
घुग्घूस येथील कुख्यात गुंड हाजी सरवर याच्या अटकेनंतर पोलिसांची उचलबांगडी झाल्याने आजवरच्या चोर - पोलिस खेळातील तथ्य समोर येवू लागले आहे. मात्र या अटकेनंतर पोलीस खात्यातील...
इको-प्रो ने केले होते आंदोलनचंद्रपूर : बहुप्रतीक्षित बाबुपेठ उड्डाण पुलाला शासनाने अंतिम मंजूरी दिली आहे. उड्डाण पुलाच्या बांधकामासाठी राज्य शासनाने पाच कोटी रूपयांचा निधी मंजूर केला आहे. नगरविकास...
चंद्रपूर- जिल्ह्यातील कष्टकरी गरीब महिलांच्या आंदोलनातून दारूबंदी झाली. परंतु, ही दारूबंदी उठविण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. राज्याचे विरोधी पक्षनेते तथा पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे...
डॉ. प्रमोद गिरींमुळे मोहितला जीवदान नागपूर - खासगी रुग्णालयातील वैद्यकीय सेवेबद्दल नेहमीच संताप व्यक्त होतो. मात्र, एका डॉक्टरने स्वत:हून पुढाकार घेत रुग्णाचा जीव वाचविल्याचा प्रसंग नुकताच प्रतापनगर...
सर्पदंशाने 28 वर्षीय तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी दुपारी साडेबाराच्या
सुमारास मोहपा येथे घडली. निता लोणारी (वय 28) असे मृत तरुणीचे नाव आहे. सकाळी
साडेपाच वाजताच्या सुमारास वनिता झोपेत असताना...
खरीप हंगाम सुरु झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अचानक नागपूर जिल्हयातील कोणत्याही गावांना भेट देऊन पीक परिस्थितीची पाहणी करतील. या भेटीत त्या गावात कृषी सहाय्यक, कृषी अधिकारी, पटवारी गावात नसल्यास...
चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुक्यातील इतर जिल्हा मार्ग दुरुस्त करण्याचा प्रस्ताव शासनास सादर केला आहे. त्यामुळे मूल तालुक्यातील पेटगांव - भादुणी -उसराळा- मारोडा- मूल- ताडाळा- येरगांव फु टाना- नांदगांव...
नागपूर वार्तापत्र
पळवून नेणा-या आरोपीविरूध्द गुन्हा दाखल:
हुडकेश्वर - दि. 30.04.15 चे 1400 वा चे सुमारास आरोपी येशु मोहल्लम गौरखेडे वय 28 वर्ष राइंदीरानगर,
जाटतरोडी नं 3, नागपूर याने...
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्हा पोलीस विभागाने उभारलेल्या अत्याधुनिक सोशल मीडिया लॅबचा उपयोग गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी होणार असून अशा प्रकारच्या लॅब प्रत्येक जिल्ह्यात उभारण्यासाठी 18 कोटी...
चंद्रपूर :शुक्रवार, ०१ मे, २०१५
आजचा दिवस हा संकल्प दिवस असून गेल्या सहा महिन्यात युती सरकारने गोरगरीबांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले आहेत. गरीब, मजूर व शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार उभे असून...
चंद्रपूर- भाजपने वेगळा विदर्भ करण्याचे दिलेले आश्वासन पाळले नसल्याने त्याचा निषेध करताना विदर्भवाद्यांनी चंद्रपूरात पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, आणि मुख्यमंत्री देवेंद्र...
वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज चंद्रपूर जिल्हा दारूमुक्तीसाठी जिल्हयातील महीलांनी अथक लढा उभारलेला होता. या लढयानंतर नुकतेच महाराष्ट शासनाने दारूबंदी जाहीर करून अमलबजावणी सुरू केलेली आहे. दारूबंदीच्या...
शहरात शनिवारी आणि रविवारी जनता कर्फ्यू
-
जनप्रतिनिधींचे मागणीवर महापौर संदीप जोशी यांचे आवाहन : शुक्रवारी रात्री
९.३० ते सोमवार सकाळी ७.३० पर्यंत नागरिकांना घरातच राहण्याची विनंती नागपूर,
ता. १६...
पोळ्याच्या दिनी 'झडत्या'ची लोकसंस्कृती शेतकर्यांचे वैभव असलेला बैलांचा दिवस म्हणजे पोळा. वर्षभर राबणार्या बैलांची पिठोरी अमावश्येच्या दिवशी पूजा करून कृतज्ञता व्यक्त करणारा पोळा हा सण उत्साहाने साजरा केला जातो. पोळ्याच्या आदल्या दिवशी बैलांच्या खांदे शेकणीचा कार्यक्रम असतो. बैलांचे खांदे तूप किंवा तेल, हळद लावून शेकतात. 'आज आवतन घ्या अन् उद्या जेवायला या' या शब्दात बैलांना पोळ्याचे आमंत्रण दिले जाते. 'वाटी रे वाटी खोबर्याची वाटी, महादेव रडे दोन पैशासाठी, पारबतीच्या लुगड्याले छप्पन गाठी, देव कवा धावला गरिबांसाठी' एक नमन गोरा पार्वती, हर बोला हर-हर महादेव'. एक नमन गोरा पार्वती, हर बोला हर-हर महादेव | Har Har Mahadev Khabarbat™ https://www.khabarbat.in › 2013/09 एक नमन गोरा पार्वती , हर बोला हर - हर महादेव | Har Har Mahadev ... पोळ्याचा आनंद शेतकर्यांसाठी सुखदायक असतो. या पारंपरिक सणाचे स्वरूप ... पोळ्याचा आनंद शेतकर्यांसाठी सुखदायक असतो. या पारंपरिक सणाचे स्वरूप बदलत चालले असले तरी ग्रामीण भागात पोळ्याच्या दिवशी झडत्यांची लोकसंस्कृती आजही काय...
महाराष्ट्राच्या पूर्वेकडील भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या चार जिल्ह्यांचा भूभाग 'झाडीमंडळ' किंवा 'झाडीपट्टी' या नावाने ओळखला जातो. या प्रदेशात बोलली जाणारी मराठी भाषेची बोली ' झाडीबोली' या नावाने प्रचलित आहे. आज या चार जिल्ह्यांशिवाय या जिल्ह्यांच्या उत्तर व पूर्व सीमेवरील मध्य प्रदेशातील बालाघाट, दुर्ग व राजनांदगाव या जिल्ह्यांचा काही भाग आणि भंडारा व चंद्रपूर जिल्ह्यांच्या पश्चिम सीमेवरील नागपूर जिल्ह्याचा काही भाग यांचा झाडी भाषक प्रदेश म्हणून समावेश करावा लागतो. झाडीपट्टीच्या चार जिल्ह्यांतील बावन्न लक्ष आणि सीमाप्रदेशातील दहा लक्ष असे एकूण बासष्ट लक्ष भाषक झाडीबोली बोलतात. विदर्भातल्या शेतकर्यांकचं या रंगभूमीवर अलोट प्रेम आहे. त्यांनी त्यांची ही रंगभूमी टिकून राहण्यासाठी अथक प्रयत्न केलेले आहेत, या रंगभूमीवर काही ग्रुप्स १०० वर्षांपेक्षा जास्त काळ आपली कला सादर करीत आहेत. तमाशा, गोंधळ, दांढर, छत्तीसगडी नौटंकी आणि घोटुल यांचा झाडीपट्टी थिएटरवर विशेष प्रभाव आहे. ही नाटकं जंगलातल्या (झाडी) एका मोकळ्या भागात (पट्टी) केली जातात, म्हणूनच या रंग...
भटक्या विमुक्त जातीतले साहित्यिक म्हणून प्रसिद्ध असलेल्या अशोक पवार यांनी लिहिलेले विविध लेख आणि इतरांनी त्यांच्यावर लिहीलेलं लेख ……… अशोक पवार : एक व्यक्ती या सदराखाली काव्यशिल्प च्या वाचकांसाठी ४ नोव्हें, २००९ - अखिल भारतीय पातळीवर प्रतिष्ठेचा समजला जाणारा संस्कृती पुरस्कार भटक्या समाजाच्या वेदना मांडणाऱ्या 'इळनमाळ'चे लेखक अशोक पवार यांना जाहीर झाला आहे. २७ नोव्हें, २०१२ - अशोक पवार यांच्या 'पडझड' या कादंबरीला 'कै. बळीराम मोरगे साहित्य पुरस्कार', 'मृत्युंजयकार शिवाजी सावंत कादंबरी लेखन राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार' आणि 'पु. ल. देशपांडे कादंबरी लेखन साहित्य पुरस्कार' असे तीन पुरस्कार जाहीर ... ९ जाने, २०१३ - कै. रावसाहेब पाटील शिक्षण प्रसारक मंडळ उद्गीर (जि. लातूर) यांच्यावतीने देण्यात येणारा खासदार गोविंदराव आदिक राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार 'पडझड' या कादंबरीसाठी अशोक पवार यांना प्रदान करण्यात आला. ७ फेब्रु, २०१३ - चित्रपट अभनेते सदाशिव अमरापूरकरयांच्या प्रमुख उपस्थितीत चंद्रपूरचे ख्यातनाम लेखक अशोक पवार यांना ...