पक्ष, उमेदवार आणि चिन्ह
- हंसराज गंगाराम अहिर, भारतीय जनता पार्टी (कमळ),
- हंसराज गुलाब कुंभारे, बहुजन समाज पार्टी (हत्ती),
- संजय वामनराव देवतळे, इंडियन नॅशनल काँग्रेस (हात).
- अशोक विठोबाजी खंडाळे, रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया (पतंग),
- कुरेशी म.इकलाख म.युसूफ, सोशालिस्ट पार्टी (इंडिया) (बॅटरी टॉर्च),
- रोशन जांबुवंतराव घायवन, रिपब्लीकन पार्टी (खोरीप) (शिवणयंत्र),
- वामनराव सदाशिव चटप, आम आदमी पार्टी (झाडू),
- नितीन वंसत पोहाने, लोकभारती (पाटी),
- नंदकिशोर गंगाराम रंगारी, आंबेडकराईट पार्टी ऑफ इंडिया (कोट),
- पंकजकुमार अजाबलाल शर्मा, ऑल इंडिया तृणमुल काँग्रेस (फुले व गवत),
- फिराज उस्मान खान पठाण, बहुजन मुक्ती पार्टी (खाट),
- सिद्धार्थ रमेशचंद्र राऊत, प्रबुद्ध रिपब्लीकन पार्टी (दूरदर्शन).
- अतुल अशोक मुनगीनवार (नारळ),
- कार्तीक गजानन कोडापे (करवत),
- नामदेव मानिक शेडमाके (ॲटोरिक्शा),
- प्रमोद मंगरुजी सोरते (बॅट),
- विनोद दिनानाथ मेश्राम (छताचा पंखा)
- संजय निळकंठ गावंडे (कपबशी)
--------------------
गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदार संघ- भारतीय जनता पार्टीचे अशोक महादेवराव नेते,
- भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नामदेव आनंदराव कन्नाके,
- इंडियन नॅशनल काँग्रेसचे डॉ. नामदेव दल्लुजी उसेंडी,
- बहुजन समाज पक्षाचे रामराव गोविंदा नन्नावरे,
- आम आदमी पार्टीचे डॉ. गजबे रमेशकुमार बाबुरावजी,
- बहुजन मुक्ती पार्टीचे दिवाकर पेंदाम,
- आंबेडकराईट पार्टी ऑफ इंडियाचे देवराव मोनबा नन्नावरे,
- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे ॲड. प्रभाकर महागुजी दडमल,
- समाजवादी पार्टीचे विनोद अंकुश नन्नावरे,
- ऑल इंडिया तृणमूल काँग्रेसचे सतीश गोकुलदास पेंदाम
- अपक्ष दांडेकर बाबुराव लक्ष्मण