क्षयरोग दिन कार्यक्रम दिनांक २४ मार्च रोजी आयोजित सिकलसेल शिबीर , विशेष रोगनिदान शिबीर (गरोदर माता , स्तनदा माता , कुपोषित बालकांच तपासणी ) या आयोजित कार्यक्रमाला बालरोग तज्ञ ड. भावेश मुसळे डा कविता गांधी , हे प्रामुख्याने उपस्थित होते यांच्या उपस्थीत येथील रुग्णांची तपासणी करण्यात आली .
या कार्यक्रमाला एकूण रुग्ण २०४ , तर गरोधार माता ३८ , 27 लहान बालकांची तपासणी करण्यात आलि.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आणि उद्घाटक मानून बालविकास आरोग्य अधिकारी संगीता भांगरे तर प्रमुख पाहुणे मानून कोउशल्ल्य आडवाणी ह्या उपस्थित होत्या , कार्यक्रमाच्या याश्श्वितेसती दुर्गापू र आरोग्य केडरचे प्रमुख द्र. माधुरी मेश्राम , डा प्रफुल हुल्के & कर्मचारी वृन्दानी अथक परिश्रम घेतले.