-श्री चिदंबरम Nirbhaya फंड वर राष्ट्र उत्तर द्या: नांदेड मध्ये नरेंद्र मोदी
मोदी: अंतिम बजेट शासकीय Nirbhaya फंड,
महिलांसाठी सुरक्षा सुधारण्यासाठी खर्च नसतो एकच पैसा सह अप आले, ते दिशाभूल लोक आहेत
आप...
गारपीटग्रस्त मुंडलवासीयांना मैत्रेयचा मदतीचा हात
प्रत्येक कुटूंबाला तीन शेळ्यांची मदत. ६३ कुटूंबांना मिळणार याचा लाभ
यवतमाळ - यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा तालुका येथे मुंडल गाव आहे. इथले गावकरी शेतमजूरी...
चंद्रपूर, : येत्या लोकसभा निवडणूकीत महाराष्ट्रात धनगर समाजाचे मत निर्णायक ठरणार आहे. आजवर सरकारने धनगर समाजाच्या मागण्यांकडे दुर्लक्षच केले आहे. ही बाब लक्षात घेवून धनगर समाज जय मल्हार सेनेने अजूनपर्यंत...
गडचिरोली- गुजरात मॉडेल'पेक्षा महाराष्ट्राच्या विकासाचे मॉडेल अधिक पटीने चांगले आहे, गडचिरोलीतील आदिवासींना शिक्षण सुविधा देवू असे कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आज (शुक्रवार) येथे...
पक्ष, उमेदवार आणि चिन्ह
हंसराज गंगाराम अहिर, भारतीय जनता पार्टी (कमळ),
हंसराज गुलाब कुंभारे, बहुजन समाज पार्टी (हत्ती),
संजय वामनराव देवतळे, इंडियन नॅशनल काँग्रेस (हात).
अशोक...
मैत्रेयच्या पुढाकाराने मनाडीवासीयांना
उदरनिर्वाहासाठी मिळाल्या हक्काच्या शेळ्या
अकोला - अकोल्यापासून अवघ्या २० किलोमीटर अंतरावर असलेले मनाडी गाव स्वातंत्र्याच्या साठ वर्षाच्या काळानंतरही...
मुंबई, दि. २४ मार्च सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री बेबी नंदा यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले. त्या ७५ वर्षांच्या होत्या. मास्टर विनायक यांच्या कन्या असलेल्या बेबी नंदा यांनी आपल्या अदाकारीने qहदी...
गडचिरोली, दि. २४ मार्च नक्षलवाद्यांच्या प्रभावामुळे दुर्गम भागात प्रचार करू शकणाèया गडचिरोलीतील उमेदवारांना हेलिकॉप्टर देण्याचा निर्णय काँग्रेस व भाजपने घेतला आहे. यामुळे राज्यात सर्वात मागास असलेल्या...
चंद्रपूर, लोकसभा निवडणूकीसाठी लागणा-या सर्व परवानग्या एकाच ठिकाणी देण्यासाठी जिल्हा निवडणूक अधिकारी चंद्रपूर यांच्या काङ्र्मालयात सुविधा केंद्र स्थापन करण्यात आले आहे. या कक्षाचे कामकाज सुरू झाले आहे.निवडणूक...
गडचिरोली, नक्षलदृष्ट्या संवेदनशील असलेल्या गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रात येत्या १० एप्रिल रोजी होणाèया लोकसभा निवडणूकीवर नक्षली कृत्यांची छाया राहणार आहे. २००९ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणूकीमध्ये...
चंद्रपूर, काँग्रेसकडून माजी खासदार नरेश पुगलिया यांना तिकीट न देता मागील लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्याच विरोधात काम करणाèया संजय देवतळे यांना उमेदवारी दिल्याचा आरोप केला जात आहे. बल्लारपूर नगर परिषदेच्या...
पटेल दांपत्याकडे नाही स्वत:ची गाडी !भंडारा भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्रातील राष्ट्रवादीचे उमेदवार प्रफुल्ल पटेल हे विदर्भातील सर्वात श्रीमंत उमेदवार ठरले आहेत. ते आणि त्यांच्या पत्नी वर्षा पटेल...
वर्धा, वर्धा लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस व मित्र पक्षाचे उमेदवार सागर मेघे यांच्या प्रचारार्थ दि. २८ मार्चला अ. भा. काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष खा. राहुल गांधी यांची जाहीर सभा स्थानिक लोक महाविद्यालयामागील...
नागपूर- नागपूरच्या कलावंताचा समावेश असलेला म१२ वी फेल हा hindi चित्रपट लवकरच रसिकांच्या भेटीला येत आहे. माहितीपट बनविणा-या ज्ञानेश्वर नाडेकर यांनी पहिल्यांदाच चित्रपट निर्मितीसाठी पुढाकार घेतला....
मैत्रेय फाऊन्डेशन
नागपूर : अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे
महाराष्ट्रातील शेतकरी हवालदिल झालेले आहेत तर विदर्भातील शेतक-याची दैनावस्था
त्याहून भयावह आहे. ही जाणीव ठेऊन मैत्रेय फाऊन्डेशन तर्फे शेतक-यांना...
महेंद्र ठेमस्कर
चंद्रपूर
(पुण्यनगरी )
...................चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाच्या इतिहासात यावर्षी पहिल्यांदाच जातीय समीकरणावर निवडणूक होणार असल्याचे स्पष्ट चित्र असून पक्षाची बंधने...
चंद्रपूर : मागील दोन दिवसात सूर्याचा पारा चढला आहे. पुढील आठवड्यात हा पारा ४0 अंश सेल्सीअसच्या वर जाईल, अशी शक्यता हवामान अभ्यासकांनी वर्तविली आहे.
मागील वर्षी पावसाने कहरच केला. पावसाळ्याच्या अगदी...
देवतळे : ५ कोटी
चटप : ३ कोटीअहीर : १.५ कोटी
चंद्रपूर लोकसभा क्षेत्रातील काँग्रेसचे संजय देवतळे उमेदवार करोडपती असल्याचे त्यांच्या शपथपत्रावरून स्पष्ट होते. यात देवतळेंचा...
लोकसभा निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातून दिलेल्या माहितीनुसार भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी हे विदर्भातील लोकसभेचे सर्वात श्रीमंत उमेदवार ठरले. आम आदमीचा पक्ष...
मुंबई अहमदाबाद महामार्गावर डहाणूजवळ गॅस टँकरचा भीषण स्फोट झाला. या दुर्घटनेत ७ जणांचा होरपळून मत्यू झाला आहे. या दुर्घटनेनंतर मुंबई-अहमदाबाद महामार्गावरची वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आह...
‘वनांचे महत्त्व व त्यांचे संवर्धन’ याविषयी जनजागृती करण्यासाठी दरवर्षी २१ मार्चला जागतिक वन दिन (जागतिक वनिकी दिन) साजरा केला जातो. १९७१ मध्ये युरोपिअन कॉनफिडरेशन ऑफ अॅग्रिकल्चर च्या २३ व्या बैठकीत...
निवडणूक खर्चावर बारकाईने लक्ष ठेवा - अतुलकुमार रस्तोगी
गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीदरम्यान पक्ष आणि उमेदवारांकडून होणाऱ्या खर्चाचा तपशील बारकाईने नोंद करुन ठेवावा, अशा सूचना निवडणूक...
चंद्रपूर : लोकसभा निवडणुकीदरम्यान राजकीय पक्ष व उमेदवार यांच्याकडून होणाऱ्या खर्चावर चोख लक्ष ठेवण्याच्या सूचना निवडणूक खर्च निरीक्षक बी.के. मीना यांनी दिल्या. जिल्हा परिषदेच्या कन्नमवार सभागृह येथे...
photo, Devanad Sakharkar, chandrapur
एक होती चिमणी, एक होता कावळा.चिमणीचे घर होते मेणाचे, कावळ्याचे घर होते शेणाचे.एक दिवस काय होतं, खूप धो-धो पाऊस येतो.कावळ्याचं घर शेणाचं असल्यामुळे वाहून गेलं,...
होळी व धुळवड चंद्रपूर जिल्ह्यासाठी काळ ठरली. जिल्हात विविध घटनात एकूण
१६ जणांचा मृत्यू झाला आहे. यात ५ अल्पवयीन मुले तर एका शेतक-याचा समावेश
आहे.
१) .
भद्रावती शहरातील शिवाजीनगर भागात...
मुंबई दि. 18 - ठाणे जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष कपिल पाटील यांनी आपल्या सहका-यांसह आज मुंबईत भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांच्या...
गडचिरोली- राज्य शासनाकडून राज्यातील ओबीसी बांधवांनी पिळवणूक सुरू असल्याचा आरोप करीत राज्यातील सात जिल्ह्यांमध्ये आरक्षण कपात करण्यात आली आहे. हे आरक्षण पूर्ववत करण्यात यावे यासाठी राज्यस्तरावर...
ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर उपाध्यक्षांवर अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली. गोळीबारानंतर हल्लेखोर पसार झाले आहेत.&nbs...
भाजपचे उमेदवार रामदास तडस यांच्या प्रचारासाठी दौ-यावर
नागपूर, दि. १८ - भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी २० मार्च रोजी विदर्भात येणार असून या दौ-यात ते गारपीटग्रस्त शेतक-यांशी संवाद...
भेजगावात आपल्या मुद्दयांवर मतदान करण्याचा महिलांचा निर्धार
मूल - तालुक्यातील भेजगांव येथे महिलांनी आपल्या मुदयावर मतदान करण्याचानिर्णय घेऊन गावात अॅॅड. पारोमिता गोस्वामी यांचे हस्ते फलकाचे उदघाटन वकार्यक्रम...
ज्येष्ठ गीतकार सुधीर मोघे यांचं आज शनिवारी दीर्घ आजारपणात दु:खद निधन झालं आहे. अत्यंत मोठा कवी, संगीतकार आणि गुणी कलाकार महाराष्ट्रानं गमावल्याची खंत व्यक्त होत आहे. त्यांना मेंदूत रक्तस्त्राव झाल्यानं...
शहरात शनिवारी आणि रविवारी जनता कर्फ्यू
-
जनप्रतिनिधींचे मागणीवर महापौर संदीप जोशी यांचे आवाहन : शुक्रवारी रात्री
९.३० ते सोमवार सकाळी ७.३० पर्यंत नागरिकांना घरातच राहण्याची विनंती नागपूर,
ता. १६...
पोळ्याच्या दिनी 'झडत्या'ची लोकसंस्कृती शेतकर्यांचे वैभव असलेला बैलांचा दिवस म्हणजे पोळा. वर्षभर राबणार्या बैलांची पिठोरी अमावश्येच्या दिवशी पूजा करून कृतज्ञता व्यक्त करणारा पोळा हा सण उत्साहाने साजरा केला जातो. पोळ्याच्या आदल्या दिवशी बैलांच्या खांदे शेकणीचा कार्यक्रम असतो. बैलांचे खांदे तूप किंवा तेल, हळद लावून शेकतात. 'आज आवतन घ्या अन् उद्या जेवायला या' या शब्दात बैलांना पोळ्याचे आमंत्रण दिले जाते. 'वाटी रे वाटी खोबर्याची वाटी, महादेव रडे दोन पैशासाठी, पारबतीच्या लुगड्याले छप्पन गाठी, देव कवा धावला गरिबांसाठी' एक नमन गोरा पार्वती, हर बोला हर-हर महादेव'. एक नमन गोरा पार्वती, हर बोला हर-हर महादेव | Har Har Mahadev Khabarbat™ https://www.khabarbat.in › 2013/09 एक नमन गोरा पार्वती , हर बोला हर - हर महादेव | Har Har Mahadev ... पोळ्याचा आनंद शेतकर्यांसाठी सुखदायक असतो. या पारंपरिक सणाचे स्वरूप ... पोळ्याचा आनंद शेतकर्यांसाठी सुखदायक असतो. या पारंपरिक सणाचे स्वरूप बदलत चालले असले तरी ग्रामीण भागात पोळ्याच्या दिवशी झडत्यांची लोकसंस्कृती आजही काय...
महाराष्ट्राच्या पूर्वेकडील भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या चार जिल्ह्यांचा भूभाग 'झाडीमंडळ' किंवा 'झाडीपट्टी' या नावाने ओळखला जातो. या प्रदेशात बोलली जाणारी मराठी भाषेची बोली ' झाडीबोली' या नावाने प्रचलित आहे. आज या चार जिल्ह्यांशिवाय या जिल्ह्यांच्या उत्तर व पूर्व सीमेवरील मध्य प्रदेशातील बालाघाट, दुर्ग व राजनांदगाव या जिल्ह्यांचा काही भाग आणि भंडारा व चंद्रपूर जिल्ह्यांच्या पश्चिम सीमेवरील नागपूर जिल्ह्याचा काही भाग यांचा झाडी भाषक प्रदेश म्हणून समावेश करावा लागतो. झाडीपट्टीच्या चार जिल्ह्यांतील बावन्न लक्ष आणि सीमाप्रदेशातील दहा लक्ष असे एकूण बासष्ट लक्ष भाषक झाडीबोली बोलतात. विदर्भातल्या शेतकर्यांकचं या रंगभूमीवर अलोट प्रेम आहे. त्यांनी त्यांची ही रंगभूमी टिकून राहण्यासाठी अथक प्रयत्न केलेले आहेत, या रंगभूमीवर काही ग्रुप्स १०० वर्षांपेक्षा जास्त काळ आपली कला सादर करीत आहेत. तमाशा, गोंधळ, दांढर, छत्तीसगडी नौटंकी आणि घोटुल यांचा झाडीपट्टी थिएटरवर विशेष प्रभाव आहे. ही नाटकं जंगलातल्या (झाडी) एका मोकळ्या भागात (पट्टी) केली जातात, म्हणूनच या रंग...
भटक्या विमुक्त जातीतले साहित्यिक म्हणून प्रसिद्ध असलेल्या अशोक पवार यांनी लिहिलेले विविध लेख आणि इतरांनी त्यांच्यावर लिहीलेलं लेख ……… अशोक पवार : एक व्यक्ती या सदराखाली काव्यशिल्प च्या वाचकांसाठी ४ नोव्हें, २००९ - अखिल भारतीय पातळीवर प्रतिष्ठेचा समजला जाणारा संस्कृती पुरस्कार भटक्या समाजाच्या वेदना मांडणाऱ्या 'इळनमाळ'चे लेखक अशोक पवार यांना जाहीर झाला आहे. २७ नोव्हें, २०१२ - अशोक पवार यांच्या 'पडझड' या कादंबरीला 'कै. बळीराम मोरगे साहित्य पुरस्कार', 'मृत्युंजयकार शिवाजी सावंत कादंबरी लेखन राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार' आणि 'पु. ल. देशपांडे कादंबरी लेखन साहित्य पुरस्कार' असे तीन पुरस्कार जाहीर ... ९ जाने, २०१३ - कै. रावसाहेब पाटील शिक्षण प्रसारक मंडळ उद्गीर (जि. लातूर) यांच्यावतीने देण्यात येणारा खासदार गोविंदराव आदिक राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार 'पडझड' या कादंबरीसाठी अशोक पवार यांना प्रदान करण्यात आला. ७ फेब्रु, २०१३ - चित्रपट अभनेते सदाशिव अमरापूरकरयांच्या प्रमुख उपस्थितीत चंद्रपूरचे ख्यातनाम लेखक अशोक पवार यांना ...