राजुऱ्याजवळील जोगापूरच्या जंगलात ज्येष्ठ विधीज्ञ प्रदीप नालमवार यांच्यावर येथे तर बल्लारपूर पालिकेचे अभियंता विजय बिसने यांचा ७ सप्टेंबर रोजी खून करण्यात आला होता. यातील आरोपींना जन्मठेपेची...
अतिवृष्टीचा फटका; 93 हजार हेक्टरचे मोठे नुकसान; 546 गावे बाधित
चंद्रपूर - अतिवृष्टी आणि पुरामुळे जिल्ह्यातील एक लाख 35 हजार 902 हेक्टर शेतीला फटका बसल्याचे प्राथमिक सर्वेक्षणातून दिसून...
नुकसानग्रस्त शेतीची पाहणीही केली नाही
देवनाथ गंडाटे
Sunday, July 28, 2013
चंद्रपूर : अतिवृष्टी आणि पुरामुळे चंद्रपूर जिल्ह्यात सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसला असतानाही त्यांच्या अश्रूंकडे...
चंद्रपूर - महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.ना.पृथ्वीराज चव्हाण आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे 27 जुलै रोजी चंद्रपूर जिल्हयाच्या दौ-यावर आले आहेत. दुपारी 1.00 वाजता अमरावती येथून...
शिवराज्य पक्ष्याच्या १३ गुंडांनी काल २३ जुलै रोजी सुमारे ४.५० वाजता मुल रोड येथील जेट किंगडम फायनान्स या खाजगी कंपनीच्या कार्यालयात जाउन खंडणीसाठी धुडगूस घातला. उपाध्यक्ष व इतर १२ जन मिळून अचानक या...
भागाची जिल्हाधिका-याकडून पाहणी
चंद्रपूर दि.24- वरोरा व भद्रावती तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकाचे नुकसान झाले असून टाकळी, नंदोरी, कोसरसार, हिरापूर व खापरी या गावाची पाहणी आज जिल्हाधिकारी डॉ.दीपक...
चंद्रपूर, : चंद्रपूर-गडचिरोली श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने दरवर्षी दिल्या जाणा-या कर्मवीर पुरस्काराची घोषणा झाली असून, यंदा ज्येष्ठ पत्रकार राजाभाऊ पोफळी आणि...
पोंभूर्णा : येथील विजवीतरण कंपनीचे सहाय्यक अभियंता अभिजीत फरकाडे यांना सात हजार रूपयांची लाच घेताना अटक…….
चंद्रपूर - चिमुर तालुक्यातील नवेगावपेठ येथील जयराम चबोर,...
डॉ. मुरली मनोहर जोशी - शत्रुघ्न सिन्हावर बोलण्याचे टाळले
चंद्रपुर- देशाला चोहोबाजूंनी चीननं घेरलं आहे. रोज
सीमेवर आक्रमण करीत आहे. त्यामुळं चीन हे सध्या देशासाठी चिंतेची...
चंद्रपूर: दोन दिवसाच्या विश्रांतीनंतर आज (सोमवार) चंद्रपुरात पुन्हा एकदा धुवाधार पावसाला सुरुवात झाली आहे. शुक्रवारी झालेल्या ढगफुटीनंतर संपूर्ण जिल्ह्यात शेकडो घरांची पडझड झाली होती तर ४ लोकांना...
चंद्रपूर (प्रतिनिधी) : सोमवारी झालेल्या पावसामुळे इरई धरणाचे सातही दरवाजे शून्य पूर्णाक पाच मीटरने उघडण्यात आल्याने इरई नदी भरून वाहत अहे. चंद्रपूर शहरालगतची शेती आणि काठावरील वस्ती पाण्याखाली...
चंद्रपूर- गोंदियाहून वडशाला जात असलेल्याचांदा फोर्ट पॅसेंजरचे इंजिनसह नऊ डबे रविवारी रात्री १० वाजताच्या दरम्यान वडशाच्या अलीकडे १५ कि.मी. अंतरावर घसरले. ही पॅसेंजर गोंदियाहून दोन तास उशिरा सुटली...
रक्तदात्यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कारचंद्रपूर दि.21- रक्तदान हे जगातील सर्वश्रेष्ठ दान असून रक्तदान करुन ही चळवळ अधिक लोकाभिमुख करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री संजय देवतळे यांनी केले....
चंद्रपूर दि.20- चंद्रपूर जिल्हयाचे नवे जिल्हाधिकारी म्हणून आज डॉ.दीपक म्हैसेकर यांनी प्रभारी जिल्हाधिकारी सी.एस.डहाळकर यांचेकडून पदभार स्वीकारला. मनपा आयुक्त प्रकाश बोखड, निवासी उपजिल्हाधिकारी...
वेड्यांच्या रुग्णालयात दाखल करण्याचे आदेश
भंडारा ; तालुक्यातील कऱ्हांडला येथील शेवंता हरी तोंडरे व गुणा तोंडरे या मायलेकीचा भूकबळी गेल्यानंतर प्रशासनाच्या कारभारावर ताशेरे ओढले जात आहे....
चंद्रपूर : येथील रामाळा तलावात गीतेश मधुकर उराडे (२३, रा. बेबांळ) याने आत्महत्या केली.
गुरुवारी (१८) दुपारी १२ वाजताच्या सुमारास घटना उघडकीस आली.
गीतेशला कविता करण्याचा छंद होता. तो हळव्या मनाचा...
जिल्हाधिकारी यांनी केली चंद्रपूर शहरातील पुरग्रस्त भागाची पाहणी
चंद्रपूर दि.17 - इरई धरणात पाणी साठा वाढल्यामुळे चंद्रपूर शहरातील काही भागात पाणी सिरले असून यामुळे बाधित झालेल्या...
चंद्रपूर: चंद्रपूर जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. मागील २४ तासांत जिल्ह्यात 36.08 सरासरीसह 541.2 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. यात वरोरा, कोरपना, जिवती या तालुक्यात 100 मि.मी. हून अधिक पाउस...
हिमायतनगर शहरानजीक विदर्भाकडे जाणार्या नाल्यावरून पाणी वाहत असल्याने रस्ता जाम झाला आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास नदीचे पाणी हिमायतनगर शहरात येण्याची शक्यता आहे. मराठवाडा - विदर्भाच्या सीमेवरून...
वर्धा, इरई, वैनगंगेला
पूर : अनेक मार्ग बंद
चंद्रपूर (प्रतिनिधी) : दोन दिवस झालेल्या पावसामुळे जलप्रकल्प, गावतलाव तुडुंब भरले आहेत.
इरई धरणाचे सातही दरवाजे एक मीटरने उघडण्यात आल्याने इरई नदीला...
भंडारा -खायला अन्न न मिळाल्यामुळे भुकेने तडफडून मायलेकींचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना लाखांदूर तालुक्यातील वऱ्हांडला येथे रविवारी दुपारी २वाजताच्या सुमारास उघडकीला आली. झोपडीतून दुर्गंधी येत असल्याने...
चंद्रपूर : अंबुजा सिमेंट उद्योगाला पकडीगुड्डम धरणाचे पाणी देण्याकरिता अठरा वर्षांचा करार यावर्षी संपणार आहे. तो पाणी करार शासनाने संपुष्टात आणून, शेतकèयांना qसचनाकरिता व चौदा गावातील जनतेला उपलब्ध...
चंद्रपूर- व्यापारी संघटनांनी सुचविलेल्या मुद्यांना वगळून राज्य सरकारने एलबीटी कायद्याचा अध्यादेश जारी केल्याच्या निषेधार्थ; तसेच एलबीटीच्या नियमातील दुरुस्तीच्या मागणीसाठी चंद्रपूर शहरातील...
वाढत्या भाववाढीच्या निषेधार्थ विरोधी पक्षांचा बहिष्कारमुंबई दि.15 :- उद्यापासून सुरु होणाऱ्या महाराष्ट्र विधीमंडळाच्यापावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांनी आयोजित केलेल्याचहापानावर...
चंद्रपूर : शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख किशोर डांगे यांचे शुक्रवारी (ता. १२) हृदयविकाराच्या धक्क्याने राजस्थानातील जयपूर येथे सायंकाळी पाचच्या सुमारास निधन झाले. ते ५३ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर...
चंद्रपूर- मोहुर्ली येथील वन विभागाच्या पिंज-यातील जेरबंद बिबट रविवारी सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास वनाधिका-यच्या हातावर तुरी देऊन पळाला. या घटनेमुळे वनाधिका-यात चांगलीच खळबळ माजली. या बिबट्याला शोधण्यासाठी...
चंद्रपूर- विदर्भातील ज्येष्ठ नाट्यकलावंत, दिग्दर्शक, नाट्यलेखक आणि चित्रकार सदानंद बोरकर यांना यावर्षीचा वसंत सोमण रंगकर्मी पुरस्कार जाहीर झाला आहे. ज्येष्ठ नाटककार रत्नाकर मतकरी यांनी मुंबईत या...
चंद्रपूर : शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख किशोर डांगे यांचे शुक्रवारी (ता. १२)
हृदयविकाराच्या धक्क्याने राजस्थानातील जयपूर येथे सायंकाळी पाचच्या सुमारास निधन झाले.
ते ५३ वर्षांचे होते.
आपल्या मित्र...
चंद्रपूर : गेल्या काही वर्षांपासून निलंबित असलेल्या एका ग्रामसेवकाने प्रलंबित बिलांची रक्कम मंजूर करवून घेण्यासाठी चक्क संवर्ग विकास अधिकाèयावर भरसभागृहात बंदूक रोखल्याचा प्रकार घडला. गुरुवारी दुपारी...
चंद्रपूर - गोंडपिपरी तालुक्यातील टोमटा या गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या मराठी माध्यमांच्या शाळांची दयनीय अवस्था दाखविण्यासाठी पुरेशी बोलकी आहे. ही परिस्थिती सर्वत्र आह...
अमरावती - अंजनगावसुर्जी तालुक्यातील तुरखेड येथील कर्जबाजारी शेतकऱ्याने मंगळवारी (ता. नऊ) विष पिऊन आत्महत्या केली. विजय आनंद वाघ (वय 50, रा. तुरखेड) असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे.
वाघ यांच्याकडे...
लोक बिरादरी प्रकल्पात आदिवासी बांधवान करिता नवीन संगणक कक्ष सुरु होतोय. अतिशय दुर्गम भागात हा प्रकल्प असल्याने लाईट-विजेचाप्रचंड प्रॉब्लेम येत असतो. ४० नवीन आणि १० जुने असे एकूण ५० संगणक असणार आहेत....
चंद्रपूर-पाटण या माओवादग्रस्त भागात तैनात असलेल्या राज्य राखीव पोलिस दलाच्या जवानाने गोळी झाडून आत्महत्या केली. रविवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास ही घटना घडली.विशाल बबन शेट्टे (वय ३०) हे मरण पावलेल्या...
एटापल्ली तालुक्यातील शिवरी गावाजवळ रविवारी पोलिस आणि माओवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत सहा माओवादी ठार झाले.
गडचिरोली - गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील शिवरी गावाजवळ रविवारी पोलिस...
चंद्रपूरः पोलिसांना गुंगारा देत शुक्रवारी फरार झालेला कोळसा माफियांच्या माध्यमातून झालेल्या एका खून प्रकरणातील न्यायाधीन कैदी लुकडी उर्फ धीरेंद्र जयकिसन यादव याला एकोरि मातेच्या मंदिराजवळून अटक करण्यात...
चंद्रपूरः कोळसा माफियांच्या माध्यमातून झालेल्या एका खून प्रकरणातील न्यायाधीन कैदी पोलिसांना गुंगारा देत शुक्रवारी फरार झाला . धीरेंद्र जयकिसन यादव हे या कैद्याचे नाव आहे . त्याच्या विरुद्ध कोर्टात खटला...
शहरात शनिवारी आणि रविवारी जनता कर्फ्यू
-
जनप्रतिनिधींचे मागणीवर महापौर संदीप जोशी यांचे आवाहन : शुक्रवारी रात्री
९.३० ते सोमवार सकाळी ७.३० पर्यंत नागरिकांना घरातच राहण्याची विनंती नागपूर,
ता. १६...
पोळ्याच्या दिनी 'झडत्या'ची लोकसंस्कृती शेतकर्यांचे वैभव असलेला बैलांचा दिवस म्हणजे पोळा. वर्षभर राबणार्या बैलांची पिठोरी अमावश्येच्या दिवशी पूजा करून कृतज्ञता व्यक्त करणारा पोळा हा सण उत्साहाने साजरा केला जातो. पोळ्याच्या आदल्या दिवशी बैलांच्या खांदे शेकणीचा कार्यक्रम असतो. बैलांचे खांदे तूप किंवा तेल, हळद लावून शेकतात. 'आज आवतन घ्या अन् उद्या जेवायला या' या शब्दात बैलांना पोळ्याचे आमंत्रण दिले जाते. 'वाटी रे वाटी खोबर्याची वाटी, महादेव रडे दोन पैशासाठी, पारबतीच्या लुगड्याले छप्पन गाठी, देव कवा धावला गरिबांसाठी' एक नमन गोरा पार्वती, हर बोला हर-हर महादेव'. एक नमन गोरा पार्वती, हर बोला हर-हर महादेव | Har Har Mahadev Khabarbat™ https://www.khabarbat.in › 2013/09 एक नमन गोरा पार्वती , हर बोला हर - हर महादेव | Har Har Mahadev ... पोळ्याचा आनंद शेतकर्यांसाठी सुखदायक असतो. या पारंपरिक सणाचे स्वरूप ... पोळ्याचा आनंद शेतकर्यांसाठी सुखदायक असतो. या पारंपरिक सणाचे स्वरूप बदलत चालले असले तरी ग्रामीण भागात पोळ्याच्या दिवशी झडत्यांची लोकसंस्कृती आजही काय...
महाराष्ट्राच्या पूर्वेकडील भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या चार जिल्ह्यांचा भूभाग 'झाडीमंडळ' किंवा 'झाडीपट्टी' या नावाने ओळखला जातो. या प्रदेशात बोलली जाणारी मराठी भाषेची बोली ' झाडीबोली' या नावाने प्रचलित आहे. आज या चार जिल्ह्यांशिवाय या जिल्ह्यांच्या उत्तर व पूर्व सीमेवरील मध्य प्रदेशातील बालाघाट, दुर्ग व राजनांदगाव या जिल्ह्यांचा काही भाग आणि भंडारा व चंद्रपूर जिल्ह्यांच्या पश्चिम सीमेवरील नागपूर जिल्ह्याचा काही भाग यांचा झाडी भाषक प्रदेश म्हणून समावेश करावा लागतो. झाडीपट्टीच्या चार जिल्ह्यांतील बावन्न लक्ष आणि सीमाप्रदेशातील दहा लक्ष असे एकूण बासष्ट लक्ष भाषक झाडीबोली बोलतात. विदर्भातल्या शेतकर्यांकचं या रंगभूमीवर अलोट प्रेम आहे. त्यांनी त्यांची ही रंगभूमी टिकून राहण्यासाठी अथक प्रयत्न केलेले आहेत, या रंगभूमीवर काही ग्रुप्स १०० वर्षांपेक्षा जास्त काळ आपली कला सादर करीत आहेत. तमाशा, गोंधळ, दांढर, छत्तीसगडी नौटंकी आणि घोटुल यांचा झाडीपट्टी थिएटरवर विशेष प्रभाव आहे. ही नाटकं जंगलातल्या (झाडी) एका मोकळ्या भागात (पट्टी) केली जातात, म्हणूनच या रंग...
भटक्या विमुक्त जातीतले साहित्यिक म्हणून प्रसिद्ध असलेल्या अशोक पवार यांनी लिहिलेले विविध लेख आणि इतरांनी त्यांच्यावर लिहीलेलं लेख ……… अशोक पवार : एक व्यक्ती या सदराखाली काव्यशिल्प च्या वाचकांसाठी ४ नोव्हें, २००९ - अखिल भारतीय पातळीवर प्रतिष्ठेचा समजला जाणारा संस्कृती पुरस्कार भटक्या समाजाच्या वेदना मांडणाऱ्या 'इळनमाळ'चे लेखक अशोक पवार यांना जाहीर झाला आहे. २७ नोव्हें, २०१२ - अशोक पवार यांच्या 'पडझड' या कादंबरीला 'कै. बळीराम मोरगे साहित्य पुरस्कार', 'मृत्युंजयकार शिवाजी सावंत कादंबरी लेखन राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार' आणि 'पु. ल. देशपांडे कादंबरी लेखन साहित्य पुरस्कार' असे तीन पुरस्कार जाहीर ... ९ जाने, २०१३ - कै. रावसाहेब पाटील शिक्षण प्रसारक मंडळ उद्गीर (जि. लातूर) यांच्यावतीने देण्यात येणारा खासदार गोविंदराव आदिक राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार 'पडझड' या कादंबरीसाठी अशोक पवार यांना प्रदान करण्यात आला. ७ फेब्रु, २०१३ - चित्रपट अभनेते सदाशिव अमरापूरकरयांच्या प्रमुख उपस्थितीत चंद्रपूरचे ख्यातनाम लेखक अशोक पवार यांना ...