नागपूर/प्रतिनिधी:
१ मे रोजी शहरातील सर्व पेट्रोल पंप बंद ठेवण्याची घोषणा विदर्भ डीलर्स असोसिएशनने केली आहे. गुरुदेवनगर येथील पंचशील पेट्रोल पंपावर झालेला सशस्त्र दरोडा व चौकीदाराच्या...
Monday, April 30, 2018
वाढीव पाणी पुरवठा योजनेची जोरगेवार यांचे कडून पाहणी
by खबरबात
चंद्रपूर/प्रतिनिधी:
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांनी १७ एप्रिल २०१८ ला मुंबई येथे पालकमंत्री यांच्या समवेत चंद्रपूर येथील पाणी समस्येवर बैठक आयोजित केली होती. त्या बैठकीमध्ये ज्या अधिकार्यांनी...
चंद्रपुरातील रणरणत्या उन्हात संवेदनशील पत्रकाराची दुचाकीवर फिरती पाणपोई
by खबरबात
तहानलेल्या घश्यांचे मसीहा बनले सुनील तिवारी
चंद्रपूर/(ललित लांजेवार):
दरवर्षी जगाच्या नकाश्यावर हॉटसिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चंद्रपुरातले तापमान म्हंटल कि जीव नको-नको व्हायला लागतो. अश्यातच ४६...
नागपुरात पेट्रोलपंपावरील चौकीदाराची हत्या करून १३ लाख रोकड उडविली
by खबरबात
नागपूर/प्रतिनिधी:
नागपुरात ४ ते ५ अज्ञात व्यक्तींनी एका पेट्रोल पंपावर दरोडा टाकून १३ लाखांची रोकड लंपास केली. दरम्यान याच दरोडेखोरांनी पंपावरील सुरक्षा रक्षकाची हत्या केली आहे. ही घटना रविवारी...
Sunday, April 29, 2018
"पोक्सो"च्या अंमलबजावणीसाठी चंद्रपूर जिल्हयातील पोलिसांची कार्यशाळा
by खबरबात
चंद्रपूर/प्रतिनिधी:
बालकांच्या लैंगिक अत्याचाराला प्रतिबंध घालण्यासाठी राज्य शासनाने २०१२ मध्ये पारित केलेल्या राज्य शासनाने २०१२ मध्ये प्रोटेक्शन आॅफ चिल्ड्रेन फॉर्म सेक्लुअल आॅफेन्स...
पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे व किसन नवघरे यांना महासंचालकाचे सन्मानचिन्ह
by खबरबात
चंद्रपूर/ विशेष प्रतिनिधी:
राज्य पोलीस दलामध्ये कार्यरत असलेल्या 571 पोलीस अधिकारी आणि अंमलदारांना त्यांच्या उल्लेखनीय सेवेसाठी पोलीस महासंचालक सन्मानचिन्हे जाहीर करण्यात आली आहेत. येत्या 1 मे रोजी...
राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयाचा उन्नत भारत अभियानामध्ये समावेश
by खबरबात
चंद्रपूर/विशेष प्रतिनिधी:
भारत सरकारच्या मानव संसाधन विकास मंत्रालयातर्फे उच्च शिक्षण क्षेत्राची नाळ ग्रामीण भारतासोबत जोडण्याच्या उद्देशाने उन्नत भारत अभियानाची सुरुवात करण्यात आली आहे. मागील वर्षी...
१ मे रोजी विधानभवनावर स्वतंत्र विदर्भाचा झेंडा फडकणार
by खबरबात
नागपूर/प्रतिनिधी:
भारतीय जनता पक्षांने सत्तेत येणाऱ्यापुर्वी वेगळ्या विदर्भाचे आश्वासन दिले. आता सत्तेवर आल्यानंतर आश्वासनाला केराची टोपली दाखवली आहे. यामुळेच भाजपाचा निषेध करण्यासाठी विदर्भ राज्य...
Saturday, April 28, 2018
पोलीस भरतीत बनावटी प्रमाणपत्रे सादर करणाऱ्या चंद्रपुरातील दोघांना अटक
by खबरबात
नागपुर/विषेश प्रतिनिधी:
पोलीस खात्यात भरती होण्यासाठी बनावटी प्रमाणपत्र सादर करणाऱ्या तसेच ते प्रमाणपत्र विकणाऱ्या चंद्रपूरच्या दोघांना मानकापूर पोलिसांनी अटक केली आहे. मोसीम नईम शेख रा.जटपुरा...
Friday, April 27, 2018
IPL वर सट्टा लावणाऱ्याला लालपेठ परिसरातून अटक
by खबरबात
चंद्रपुर/विशेष प्रतिनिधी:
चंद्रपूर येथील लालपेठ परिसरात सुरू असलेल्या क्रिकेट सट्टा अड्ड्यावर चंद्रपूरच्या शहर पोलिसांनी गुरूवारी रात्री धाड टाकली.
यात एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात...
Wednesday, April 25, 2018
ब्रिजभूषण पाझारेंनी मागितली माफी
by खबरबात
चंद्रपूर/प्रतिनिधी:
"सुधीरभाऊत मला बाबासाहेब आंबेडकर दिसतात" या वादग्रस्त वक्तव्या नंतर राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली,या प्रकरणी पाझारे यांनी पत्रपरिषद घेऊन तसेच सोशल मिडिया वरून माफी...
Tuesday, April 24, 2018
वर्षभरात ३० कोटीच्या वीजचोरीचा भांडाफ़ोड
by खबरबात
नागपूर/प्रतिनिधी:
महावितरणच्या नागपूर परिक्षेत्रा अंतर्गत कार्यरत असलेया सुरक्षा आणि अंमलबजावणी विभागाच्या भरारी पथकांनी आर्थिक वर्ष 2017-18 मध्ये तब्बल 29 कोटी 59 लाख 76 हजार रुपये मुल्यांकनाच्या...
विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज
by खबरबात
कोणत्याही परिस्थितीत आचार संहितेचा भंग होता कामा नये-जिल्हाधिकारी
विविध राजकीय पक्ष व प्रमुख अधिका-यांची बैठक
चंद्रपूर/प्रतिनिधी:
महाराष्ट्र विधान परिषदेच्या सहा स्थानिक प्राधिकारी मतदार...
जिल्हा परिषदेत आंबेडकरी कार्यकर्त्यांनी पाझारेच्या फोटोला फासले काळे
by खबरबात
चंद्रपूर/प्रतिनिधी:
चंद्रपूर
जिल्हापरिषदेचे समाजकल्याण सभापती व भाजपचे पदाधिकारी असणारे ब्रिजभूषण
पाझारे यांनी आक्षेपार्य विधान मूल येथे एका कार्यक्रमाप्रसंगी केले होते.
त्याचे पडसाद...
Monday, April 23, 2018
महानिर्मितीच्या हॅप्पी स्ट्रीट" कार्यक्रमात ३००० नागरिकांचा सहभाग
by खबरबात
कोराडीत साकारलं मामाचं गाव;मराठमोळ्या संस्कृतिचं घडलं दर्शन
नागपूर/प्रतिनिधी:उन्हाळ्यात शाळेला सुट्ट्या लागल्या कि मामाच्या गावाला जाऊन धमाल मस्ती करायची,गावाकडील निसर्गरम्य मातीशी नातं जोडीत,...
कार्यक्रमातील जेवणातून शेकडो लोकांना विषबाधा
by खबरबात
चंद्रपूर/प्रतिनिधी:
राजुरा तालुक्यातील चिंचोली येथील एका देवादेवीच्या समारंभातील जेवणातून जवळपास १०० लोकांना विषबाधा झाल्याचे उघडकीस आले आहे.
तालुक्यातील चिंचोली येथील सुधाकर चौधरी यांचे घरी रविवारी...
ग्राम स्वराज्य अभियानात १०६ घरे उजळली
by खबरबात
सहा गावांचे शंभर टक्के विदुयतीकरण पूर्ण
नागपूर/प्रतिनिधी:
प्रधानमंत्री सहज बिजली हर घर योजने अंतर्गत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्य सुरु करण्यात आलेल्या ग्राम स्वराज्य योजनेत ...
दिलीप घुगल यांचे हस्ते उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा गौरव
by खबरबात
चंद्रपूर/प्रतिनिधी:
परिमंडळ स्तरावर काम करतांना निकोप स्पर्धेतून महावितरणच्या अभियंता,
अधिकारी व कर्मच्याऱ्यानन्द्वारा
गुणवत्तापूर्ण सेवा देण्यात येवून महावितरणचा
नावलौकीक वाढण्यास...
पारदर्शकता व गतीमानता आणण्यासाठी महावितरणद्वारे केंद्रीकृत देयक प्रणालीचा अवलंब
by खबरबात
चंद्रपूर/प्रतिनिधी:
केंद्र सरकारने सर्व रोख व्यवहार कमी करून ऑनलाईनद्वारे व्यवहार करण्याचे धोरण अवलंबिले आहे. त्याच धर्तीवर महावितरणच्या सर्व आर्थिक व्यवहारात अधिक गतीमानता, पारदर्शकता आणि सुलभता...
आता मिळणार 70 टक्के स्वस्त दरात औषधी
by खबरबात
चंद्रपूर/प्रतिनिधी:
जेनेरीक स्वस्त औषधी केंद्र ही भारत सरकारची महत्वाकांक्षी योजना असून येथे मिळणारी औषधी खुल्या बाजारात येणाऱ्या औषधीपेक्षा 70 टक्के स्वस्त असल्याने जनतेने त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन...
चंद्रपूर पोलिसांतर्फे २९ वे रस्ता सुरक्षा अभियानाचे थाटात उदघाटन
by खबरबात
चंद्रपूर/प्रतिनिधी:
वाहतूक नियम व रस्ता सुरक्षेबाबत जनजागृती करण्याकरिता वाहतूक नियंत्रण शाखा व उपप्रादेशिक परिवहन विभाग कार्यालय चंद्रपूर यांच्या वतीने आजपासून २९ व्या रस्ते सुरक्षा अभियान...
मुनगंटीवारांची तुलना बाबासाहेबांशी केल्याने ब्रिजभूषण पाझारे विरोधात पोलिसात तक्रार
by खबरबात
चंद्रपूर/प्रतिनिधी:
नेहमी वेगवेगड्या कारणाने चर्चेत राहणारे चंद्रपूर जिल्हापरिषदेचे समाजकल्याण सभापती व भाजपचे पदाधिकारी असणारे ब्रिजभूषण पाझारे आणखीन एका नवीन अडचणीत सापडले आहेत,१५/४/२०१८ ला मूल...
Sunday, April 22, 2018
कुलरचा शॉक लागून चिमुरडीचा मृत्यू
by खबरबात
चंद्रपुर/रोशन दुर्योधन:
उन्हाळ्याचे दिवस सुरु असल्याने एसी, कूलरचा वापर घराघरात केला जातो. मात्र या उपरकरणांची योग्य ती देखभाल केली नाही तर ती जीवघेणी ठरु शकतात.
अशीच एक घटना चंद्रपुरात घडलीय....
कॅटर्सच्या वाहनाला अपघात ;२ठार१४ गंभीर
by खबरबात
दोन महिला जागीच ठार तर 14 गंभीर
वरोरा/शिरिष उगे :
वरोरा येथील कैटर्स व्यवसायिक इरफान रंगरेज यांच्या कामगार वाहतूक करणाऱ्या टाटा एस या मालवाहक वाहन क्रमांक MH34 AB...
४६ अंश तपत्या उन्हात वृद्धाला ठेवले बांधून:धक्कादायक प्रकार
by खबरबात
चंद्रपूर/विशेष प्रतिनिधी:
माणूस किती क्रूर कृत्याची परिसीमा गाठू शकतो याचं एक उदाहरण चंद्रपूरात पहायला मिळालंय. चंद्रपुरात ४६ अंश तापमानात एका वृद्धाचे पाय बांधून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार...