সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Thursday, February 07, 2013

लोकसेवा आणि विकास संस्थेचे पुरस्कार घोषित


चंद्रपूर लोकसेवा आणि विकास संस्थेतङ्र्के दरवर्षी दिल्या जाणाèया विविध पुरस्कारांची घोषणा माजी अर्थराज्यमंत्री शांतारामजी पोटदुखे यांनी आज (ता.सहाकेलीयावर्षी डॉदेवीqसह शेखावतखासदार मारोतराव कोवासेउषा तांबेमनोहर म्हैसाळकर यांना गौरविण्यात येणार आहे.
लोकसेवा आणि विकास संस्थेतङ्र्के दरवर्षी कस्तुरबा गांधीकर्मवीर दादासाहेब कन्नमवार व डॉपंजाबराव भाऊसाहेब देशमुख आणि वीर बाबूराव शेडमाके यांच्या नावांनी पुरस्कार दिले जातातसार्वजनिक जीवनात कार्य करणाèया व्यक्तींना पुरस्कार देऊन गौरविण्यात येतेयावर्षी डॉपंजाबराव देशमुख पुरस्कार डॉदेवीqसह शेखावतवीर बाबूराव शेडमाके पुरस्कार खासदार मारोतराव कोवासेकस्तुरबा गांधी पुरस्कार मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्ष उषा तांबे यांनातर कर्मवीर कन्नमवार पुरस्कार विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष मनोहर म्हैसाळकर यांना जाहीर करण्यात आला आहे.
या पुरस्कारांचे वितरण येत्या १० ङ्केब्रुवारी रोजी सकाळी ११.३० वाजता स्थानिक सरदार पटेल महाविद्यालय येथे होणार आहे.या कार्यक्रमाला पर्यावरणमंत्री संजय देवतळेमाजी आमदार प्रभाकर मामुलकरशांतारामजी पोटदुखे यांची उपस्थिती राहील.या सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आवाहन प्राचार्य कीर्तिवर्धन दीक्षितप्राजेशेखप्राअंजली हस्तकमदन धनकर,प्रशांत पोटदुखेरमेश मामीडवार यांनी केले आहे

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.