गोंडपिपरीः-
मराठी राजभाषा दिनाचे निमीत्ताने गोंडपिपरी तालुका मनविसेच्या वतीने
उत्कृष्ट मराठी सही या आगळयावेगळया स्पर्धचे आयोजन करण्यात आले आहे.
मराठी भाषेची एक वेगळी संस्कृती आहे.मात्र आज घडीला आधुनिकतेच्या
नावावर मराठीला गौण समजण्यात येत आहे.मराठी कुटुंिबयच आपल्या मुलांना
बालपणापासून इंग्रजी माध्यमातुन षिक्षण देत आहेत. हि परिस्थीती येणा-या
काळासाठी धोकादायक आहे.हि बाब लक्षात घेत आपल्या परीने मराठी भाष्ेासाठी
काहीतरी करावे हा हेतू घेत गोंडपिपरी तालुका मनविसेच्या कार्यकत्यांनी
उत्कृष्ट मराठी सही स्पर्धेचे आयोजन केले आहे.हि स्पर्धा सर्वासाठी खुली
असून पुर्णत निषुल्क आहे.सर्वाेत्कृष्ट स्पर्धकांना 1,000 701 व 501 रूपये
असे
तीन पारितोषीक देण्यात येणार आहेत.या स्पर्धेच्या अधिक माहितेकरिता
राकेष पून.योगेष मुंगले,सूरज माडूरवार, सुमीत पिंगे यांच्याषी संपर्क
साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.