সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Friday, February 15, 2013

धनजीभाई विरजी शहा यांचे निधन


मूलचे प्रथम नगराध्यक्ष
मूल,: येथील नगर पालिकेचे प्रथम नगराध्यक्ष,मूल षिक्षण प्रसारकमंडळाचे उपाध्यक्ष,बाजार समितीचेमाजी सभापती,राईसमिल असो.चे पदाधिकरी आणि दानषूर धनजीभाई विरजी षहा यांचे दीर्घ आजारपणामुळे काल (ता.१४)रात्रो ९.३० वा.च्या दरम्यान राहत्या घरीच देहावसात झाले.ते ७६ वर्शाचे होते.
मूल नगर पालिकेची १० सप्टेंबर १९८७ रोजी स्थापना झाल्यानंतर तेमूलचे प्रथम नगराध्यक्ष बनले.तालुक्यामध्ये प्रतिश्ठीत नागरीक तसेच दानषूर म्हणून त्यांची ख्याती होती.आपल्या उभ्या आयुश्यात त्यांनी निःस्वार्थ पणे काम केले.मूलमध्ये आलेल्यामहापूराच्या वेळी त्यांनी भोजनदान करून संकटात आणि पुरामुळे अडकलेल्या लोकांना धीर दिला होता.मूल तालुक्यात स्थापन झालेली त्यांची पहिली राईसमील होती.येथील धानाला आणि तांदळालामुंबई पर्यंत दर्जामिळवून देण्याचे काम त्यांनी केले.धनजी भाई षहा यांच्यामुळेचमूलच्या तांदळाला प्रसिदधीमिळाली. त्यांनामराईस qकगङ्क म्हणून ओळखले जाते. व्यापारी,राजकीय,सामाजिक,तसेच सांस्कृतिक क्षेत्रामध्ये त्यांचा नावलौकीक होतादलितमित्र वि.तु.नागापूरे,दादासाहेब देवतळे,षांताराम पोटदुखे यांच्या घनिश्टमित्रत्वामुळे आणि सहकार्यामुळे धनजीभार्इंनी राजकीय क्षेत्रात पाऊल ठेवले.काँग्रेसचे ते जेश्ठ कार्यकर्ते होते.निःस्वार्थ सेवा करणारा आणि दानषूर व्यक्ती आपल्यातून निघून गेल्याची प्रतिक्रिया जनसामान्यात उमटत आहे.त्यांच्या निधनामुळेमूलमध्ये तसेच षैक्षणिक,व्यापारी ,सामाजिक,राजकीय क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे. धनजीभाई यांच्यामागे एकमुलगी आणिमोठा आप्त परीवार आहे. षिक्षण प्रसारकमंडळातंर्गत असलेल्या षाळांना आज सुटी जाहीर करून श्रंदधांजली अर्पण करण्यात आली.
--------------------

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.