नागपूर/ललित लांजेवार
व्याघ्र दर्शनासाठी पर्यटकात नेहमी उत्सुकता असते,त्यासाठीच व्याघ्र प्रकल्पात जंगल सफारी केली जाते. पण जंगल सफारी करतांना हि सफारी आपल्या जीवावर बेतणार नाही याची पूर्ण...
Thursday, May 31, 2018
महावितरण कार्यालयात अहिल्याबाई होळकर जयंती साजरी
by खबरबात
चंद्रपूर/प्रतिनिधी:
राजमाता अहिल्याबाई होळकर यांची २९३ वी जयंती महावितरणच्या चंद्रपूर परिमंडळात साजरी करण्यात आली. राजमाता अहिल्याबाईंच्या प्रतिमेस मुख्य अभियंता श्री. अरविंद भादिकर यांनी माल्यार्पण...
'अब भारत बोलेगा',पतंजलीने लॉन्च केलं Kimbho अॅप
by खबरबात
मुंबई/प्रतिनिधी:
रामदेव बाबा यांनी बुधवारी पतंजलीचं नवं मेसेजिंग अॅप लॉन्च केलं आहे. Kimbho (किंभो) असं या मेसेजिंग अॅपचं नाव आहे. पतंजलीचं हे अॅप व्हॉट्सअॅप मेसेजिंग अॅपला टक्कर देईल, असा पतंजली...
८१ टक्के वृक्ष जिवंत;मुनगंटीवार यांचा दावा
by खबरबात
नागपूर/प्रतिनिधी:
वृक्षारोपणासंदर्भातील संपूर्ण माहिती ऑनलाइन पद्धतीने सर्व जनतेसाठी उपलब्ध राहणार आहे. २ कोटी वृक्ष लागवड करताना विभागाला ६७.९० लाखांचे उद्दिष्ट दिले होते, प्रत्यक्ष ६८.३० लाख वृक्षलागवड...
ताडोबाच्या ‘ब्लॅक पँथर’चा शास्त्रीय अभ्यासातून शोध
by खबरबात
नागपूर/प्रतिनिधी:
ताडोबा जंगलात ब्लॅक पँथरदिसल्याचे वृत्त सध्या सोशल मीडियावर चांगलेच गाजत आहे. या ब्लँक पँथरचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने वनविभागानेही आता या ब्लॅक पँथरचा शोध सुरू केला आहे. शास्त्रीय...
Wednesday, May 30, 2018
MPSC मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर
by खबरबात
मुंबई/प्रतिनिधी:
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) गेल्यावर्षी घेण्यात आलेल्या मुख्य परीक्षेचा निकाल गुरुवारी जाहीर झाला. उपजिल्हाधिकारी, उपविभागीय पोलिस अधिकारी, सेल्स टॅक्स...
गडचांदूरच्या सावित्रीबाई फुले विद्यालययाचा उत्कृष्ट निकाल
by खबरबात
निकिता कदम महाविद्यालयातुन प्रथम
गडचांदूर/प्रतिनिधी:
गडचांदूर
शहरातील नामांकित सरस्वती शिक्षण प्रसारक मंडळ गडचांदूर द्वारा संचालित
सावित्रीबाई फुले कनिष्ठ महाविद्यालय गडचांदूर च्या विध्यार्थानी...
लक्ष्मीनगर झोनच्या अधिकाऱ्याला ‘कारणे दाखवा’नोटीस
by खबरबात
विधी समिती सभापतींचे निर्देश
एमआरटीपी ॲक्टअंतर्गत कारवाईची माहिती १५ दिवसांत द्या
नागपूर/प्रतिनिधी:
महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना कायद्यान्वये करण्यात येणाऱ्या कारवाईसंदर्भातील...
सामाजिक न्याय विभागाच्या भिवकुंड व चिमूर शाळेसाठी प्रचंड स्पर्धा
by खबरबात
शंभर टक्के निकाल देणाऱ्या शासकीय निवासी शाळेतील
प्रवेशासाठी अर्ज मिळविण्याची आजची शेवटची तारीख
चंद्रपूर/प्रतिनिधी:
खाजगी शाळांचे पेव फुटले असताना शासकीय शाळांकडे
दुर्लक्ष करणाऱ्या पालकांसाठी...
चंद्रपूरच्या खोज अर्थात शोध नाविन्याच्या स्पर्धेला प्रचंड प्रतिसाद
by खबरबात
अभिनव आयडिया देणाऱ्या स्पर्धकांना सादरीकरणासाठी बोलावणार
चंद्रपूर/प्रातिनिधी:
खोज या स्पर्धेला जिल्ह्यासह देशभरातून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला असून आता या स्पर्धेतील पहिल्या पाच अभिनव प्रवेशिका...