সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Monday, October 02, 2017

संघ औरंगाबादला रवाना

चंद्रपूर जिल्हाचा नेटबॉल मुले व मुलींचा संघ औरंगाबादला रवाना 
चंद्रपूर : ११ वी सिनिअर महाराष्ट्र राज्य नेटबॉल स्पर्धा औरंगाबाद येथे दिनांक ०१ ते ०३ ऑक्टोबर २०१७ रोजी होणा-या स्पर्धेकरिता चंद्रपूर जिल्हा नेटबॉल पुरुष व महिलांचा संघ दिनांक ३० सप्टेबर २०१७ रोजी चंद्रपूर येथून रवाना झालेला आहे. या संघाचा प्रक्षिक्षण शिबिर राष्ट्रीय शारीरिक शिक्षण महाविद्यालय, विसापूर येथे घेण्यात येणार आहे. या संघाला प्रक्षिक्षण निखील पोटदुखे व मुकेश तेलतुमडे यांनी दिले. नेटबॉल मुले संघात नरेंद्र चंदेल, मंगेश विधळे, अमोल ठाकरे, शुभम रंगारी, सागर परचाके, महेश नन्हेट, शैलेश टेकाम, तेजस वानखेडे, प्रबुध्द वाकडे, मयूर बोनपल्लीवार, रुपेश पिदुरकर, सुशील रामटेके, व मुलींच्या संघात अंजली कोडापे, किरण उईके, सविता मडावी, अदिबा सय्यद, पायल गांगरेद्दीवार, प्रियांका सिडाम, साईमा शेख, दिपाली कांबळे, प्रणाली कुंभारे, लक्ष्मी खडसे, अश्विनी ताटकटीवार, कुमुद आमले, तसेच संघ व्यवस्थापक म्हणून प्रफुल मेश्राम व प्रकाश नैताम यांचा समावेश होता.   

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.