সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Thursday, October 12, 2017

दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवालांची कार चोरीला


नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची कार चोरीला गेली आहे. केजरीवालांच्या साध्या राहणीची ओळख असलेली निळ्या रंगाची व्हॅगन-आर कार सचिवालयासमोरुन चोरीला गेली.

दिल्ली पोलिस केंद्र सरकारच्या अखत्यारित असल्यामुळे केंद्राचं ‘ध्यान कुठे आहे?’ हे ट्वीट केजरीवालांनी रीट्वीट केलं आहे. कडेकोट सुरक्षा व्यवस्था असताना ही कार चोरीला गेल्याने हा दिल्ली पोलिसांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न झाला आहे.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.