সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Thursday, March 07, 2013

सप्रेम नमस्कार

सप्रेम नमस्कार,
सोबत खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेल्या साप्ताहिक सूर्यकांती: वात्रटिकांचा नजराणा या ऑनलाईन साप्ताहिकाचा ताजा अंक पी्डीएफ फाईलच्या स्वरूपात जोडलेला आहे.
बघा.... वाचा....अंक डाऊनलोड करा.आपल्या मित्रांनाही पाठवा.
हा अंक जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाण्यासाठी आपण मदत करालच याची खात्री आहे.


सा.सूर्यकांतीचे यापूर्वीचे सर्व अंक वाचण्यासाठी यापूर्वीचे अंक वाचण्यासाठी http://weeklysuryakanti.blogspot.com/ इथे क्लिक करा
 
आपले अभिप्राय suryakant.dolase@gmail.com  वर पाठवा.
 
हा अंक अधिक चांगला वाचता येण्यासाठी pdf reader उघडल्यानंतर
कंट्रोल L दाबा.

कळावे,आपलाच,
सूर्यकांत डोळसे
संपादक,सा.सूर्यकांती
सूर्यकांती-ई-प्रकाशन पाटोदा,जि.बीड.
मोबा.९९२३८४७२६९

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.