সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Sunday, March 03, 2013

व्हॅनने एकाला उडवले ......



   रोडच्या बाजुला उभा असलेल्या एका वाहन धारकाला तोल सुटलेल्या व्हॅनने फरफटत नेल्याने एक युवक गंभीर जख्मी झाला असून दोन व्यक्ती किरकोळ जख्मी झाले आहेत. 
     सविस्तर वृत्त असे की दीषांत नथ्युजी चव्हाण वय 23 रा. वाघेडा ता. चिमुर हे हिरो होंडा वाहन क्र. एम एच 34. ए जे 7714 ला इंडीकेटर लावण्यासाठी नागपूर रोडवर असलेल्या गॅरेजमध्ये गेले. त्यांना गोविंदपूर येथे लग्नाला जायचे होते. काम आटोपून गाडीवर बसण्यासाठी गेले असतानाच नागपूरला जाणाÚया केतन ह्युंडई क्र. एम एच 31 ई ए 4864 ने तोल सुटल्याने दीषांत ला वाहनासहीत फरफटत नेले. यात दीषांत गंभीर जख्मी झाला. त्याच्या नाका तोंडातून रक्त वाहू लागले. तर गाडी दुरुस्तीसाठी आलेल्या कालीदास षामराव सोनवाणे वय 38 रा. जिवनापूर टोला; कु. गायत्री कालीदास सोनवाणे वय 15 हे किरकोळ जख्मी झाले. दीषांतला ग्रामीन रुग्णालयात दाखल करण्यात आले. गंभीर असल्याने चंद्रपूरला हलविण्यात आले. काळ आला तर केाणी थांबवू षकत नाही जणू हेच यातून सिध्द झाले. आरोपी चालक मूल येथे अंत्ययात्रा आटोपून नागपूरला परत जात होते. चालक मंगेष मुर्लीधर आदमने वय32 रा. नागपुर याुच्या विरुध्द मो. वा. का. 279; 133; 427 सहकलम 184 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.


শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.