সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Monday, March 04, 2013

नेत्रहीन १८ जोडपी लग्नबेडीत


चंद्रपूर- शेकडो वऱ्हाड्यांची उपस्थिती , मंगलाष्टके , डोक्यावर पडणाऱ्या अक्षदा आणि शुभाशीर्वाद देण्यासाठी उंचावलेल्या हातांनी १८ नेत्रहीन मुलींच्या जीवनात नवा प्रकाश आणला . राजीव गांधी कामगार भवनात हा विवाह सोहळा रविवारी पार पडला .
येथील अवतार मेहेरबाबा बहुउद्देशीय संस्थेने नेत्रहीन मुलींचे कन्यादान केले . लग्नसोहळ्याला सर्वधर्मीय नागरिकांनी हजेरी लावली . माजी खासदार नरेश पुगलिया , श्याम पुगलिया , रमेश बागला , धमेंद्र लुणावत , अपंग विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक गजानन शेंडे , धमेंद्र लुणावत , संजय पेचे , महेश भगत , अशोकसिंग ठाकूर , अनिश आक्केवार आदी यावेळी उपस्थित होते . विवाह सोहळ्यासोबतच या ठिकाणी मुकबधीरांसाठी वधू - वर परिचय मेळावाही पार पडला .

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.