সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Sunday, March 03, 2013

अनोळखी इसमाचे प्रेम सापडले .... हत्या करुन विहीरीत टाकले


सिंदेवाही. येथून 7 कि. मी. अंतरावर असलेल्या पळसगाव जाट येथील विहीरीत एका अनोळखी इसमाचे प्रेत सापडले आहे. फिर्यादी रामदास तुकाराम सातपुते यांच्या षेतामध्ये आढळलेल्या इसमाचा गळा आवळून मृत्यु झाल्याचा अहवाल वैद्यकीय अधिकाÚयांनी दिल्यामुळे सदर इसमाची हत्या करुन प्रेत षेतामधील विहीरीत टाकल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. विहीर मुख्य रस्त्यापासून 1 कि. मी. अंतरावर आहे.
 मृतकाचे वय 35 वर्ष आहे. रंग गोरा; उंची 5 फुट 4 इंच; बांधा मध्यम. उजव्या हाताच्या मनगटाला लाल रंगाचा राखीसारखा धागा बांधलेला व कंबरेला पंचरंगी करदोळा होता. तसेच विहीरीमध्ये काळ्या उभ्या रेषा असलेला सिमेंट कलरचा फुलपॅंट आढळला असून त्याला बाॅटमला चैन लावलेला आहे. 27 फरवरी 2013 उघडकीस आलेल्या या प्रकरणात पो. स्टे. सिंदेवाही येथे अप. क्र. 19/2013 कलम 302; 201 भा. द. वी. चा गुन्हा दाखल केला आहे. वरील वर्णनाचा इसम बेपत्ता असल्यास सिंदेवाही पो. स्टे. चे पोलीस निरीक्षक महिपालसिंग चांदा(9689853699); स. पो. नि. श्री. कोडापे (9764382214); (07178 288227) यांच्याषी संपर्क साधावा असे आवाहन सिंदेवाही पो. स्टे. ने केले आहे.
   

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.