मुक्तेश्वरी गुरुपीठात सहस्रचंद्रदर्शन शांती सोहळा आज
मुक्तेश्वरी गुरुपीठ निमगाव येथे महाशिवरात्रीनिमित्त १० ते १२ मार्च दरम्यानविविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. विदर्भ तसेच महाराष्ट्रातसिद्धयोगाअंतर्गत शक्तिपाठ साधनेचा प्रचार प्रसार करणारे वसंतराव घोंगे(प्रियानंद) यांचा वाढदिवसानिमित्त सहस्त्रचंद्रदर्शन शांती सोहळ्याचे आयोजन १०ते १२ मार्च दरम्यान करण्यात आले आहे. हजारो साधक तीन दिवस अती सूक्ष्मध्यान साधना करणार आहेत.

