शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर...
Thursday, April 30, 2015

विविध समस्यांवर मुनगंटीवारांशी सकारात्मक चर्चा
by खबरबात
चंद्रपूर -शहराच्या सौंदर्यात भर टाकणाºया रामाळा तलावातील इकोर्नियाच्या समस्येसह, शहरातील रस्ते, वाहतूक व इतर विषयांवर राज्याचे अर्थ व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासोबत चंद्रपूर बचाव संघर्ष...

राज्यात 1 मे पासून दर रविवारी 12 ठिकाणी ‘कलांगण’
by खबरबात
राज्यात 1 मे पासून दर रविवारी 12 ठिकाणी ‘कलांगण’
देशभक्ती, प्रगती, संस्कृती यांचा होणार अनोखा संगम
महाराष्ट्रात पहिल्यांदाच 1 मेपासुन विविध ठिकाणी देशभक्ती, प्रगती, संस्कृती यांचा अनोखा संगम असलेला...
Wednesday, April 29, 2015
केंद्र सरकारच्या माजी सैनिकांना आता राज्याचेही पेन्शन
by खबरबात
- सुधीर मुनगंटीवारचंद्रपूर : केंद्र सरकारच्या माजी सैनिकांना राज्यात सेवा केल्यानंतर आतापर्यंत फक्त केंद्र सरकारचेच निवृत्ती वेतन मिळत होते. यापुढे राज्यात सेवा करणाऱ्या माजी सैनिकांना केंद्रासह राज्याचेही...
Sunday, April 26, 2015

महाराष्ट्रातील पर्यटकांना सुरक्षित आणणार
by खबरबात
नेपाळ येथे दिनांक 25 एप्रिल 2015 रोजी झालेल्या भूकंपात मोठ्या प्रमाणात जिवित व वित्त हानी झालेली आहे. नेपाळ येथे गेलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांना भारतात सुरक्षितपणे परत आणण्याबाबत आवश्यक ती कार्यवाही...
ड़ॉ. विकास आमटे यांना 'नागभूषण' पुरस्कार
by खबरबात
नागपूर : विदर्भाचा लौकिक राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवर वाढविला, समाजकार्यासाठी आयुष्य वेचले व नि:स्पृहतेने देशसेवा केली अशा मान्यवरांना नागभूषण अवॉर्ड फाऊंडेशनच्या वतीने दरवर्षी एक लाख रुपयांचा...

महापूरग्रस्त भानेगाव
by खबरबात
महापूरग्रस्त भानेगाव भानेगाव हे गाव खापरखेडा वीज केंद्रालगत कन्हान व
कोलार नदीच्या मधोमध वसले आहे. त्यामुळे हे गाव महापुराने बाधित होत असते. सावनेर
तालुक्याअंतर्गत ग्रामपंचायतीचा कारभार चालतो. याच...
Saturday, April 25, 2015
नागपुर, चंद्रपूर मध्ये भूंकप चा हलका झटका
by खबरबात
नागपुर, चंद्रपूर मध्ये भूंकप चा हलका झटका
नेपाळसह राजधानी दिल्ली व संपूर्ण उत्तर भारताला आज (शनिवार) सकाळी साडेअकराच्या सुमारास भूकंपाचा तीव्र धक्का बसला. भूकंपाचा धक्का महाराष्ट्रातही नागपूर व अकोला...
Friday, April 24, 2015
आमदार सुधीर पारवे यांना २ वर्षांची शिक्षा
by खबरबात
नागपूर - उमरेडचे भाजपचे आमदार सुधीर पारवे यांना शिक्षकाला केलेली मारहाण प्रकरणी भिवापूर न्यायालयाने सुधीर पारवे यांना २ वर्षांची शिक्षा सुनावली आहे. तसेच दीड हजारांचा दंडही ठोठावला आहे
शिक्षकाला...
Sunday, April 19, 2015

उपसरपंचाची गोळया घालून हत्या
by खबरबात
गडचिरोली,-जिल्ह्यात सर्वत्र ग्रामपंचायत निवडणुकीची धामधूम सुरु असताना नक्षल्यांनी आज(ता.१९) मध्यरात्री अहेरी तालुक्यातील दामरंचा येथील उपसरपंचाची गोळया घालून हत्या केली. पत्रू बालाजी दुर्गे(५०) असे...
Friday, April 17, 2015
हिरव्या सोन्याला नवी झळाळी...
by खबरबात
हिरव्या सोन्याला नवी झळाळी...गुरुवार, १६ एप्रिल, २०१५
हिरव सोनं म्हणून ज्या गवताला ओळखलं जातं ते सोन्याचं गवत म्हणजे बांबू. शेती प्रधान असलेल्या आपल्या देशात बांबूचे उत्पादन आणि त्यावर आधारीत...
चंद्रपूर चे प्रदूषण घटले…
by खबरबात
शुभ वार्ता
चंद्रपूर चे प्रदूषण घटले…
चौथ्या वरून सहाव्या क्रमांकावर …
वायू प्रदूषणात २२ वा, जलप्रदुषणात २४ वा क्रमांक ...
Wednesday, April 15, 2015
पारोमिता गोस्वामींना पुरस्कार
by खबरबात
नागपूर : मानवाधिकार कार्यकर्त्या व श्रमिक एल्गार संघटनेच्या अध्यक्ष ऍड. पारोमिता गोस्वामी यांना शुक्रवारी (ता.17) सायंकाळी सहा वाजता सिव्हिल लाइन्स येथील डॉ. वसंतराव देशपांडे स्मृती सभागृहात "जनमंच...

चोरट्याने फोडला डोळा
by खबरबात
नागपूर : एका ऑटो चालकाच्या घरात चोरटा शिरला. चोरीचा प्रयत्न करणार तोच घरात झोपून असलेल्या ऑटो चालकाचे त्याच्याकडे लक्ष गेले. मग काय, चोर-चोर म्हणून आरडाओरड करुन चोरट्याशी त्यांनी दोन हात केले. मात्र...

चोरट्याचा आत्महत्येचा प्रयत्न ब्लेडने केले गळ्यावर वार
by खबरबात
नागपूर : गुन्हे शाखा पोलिस आपल्याला खोट्या गुन्ह्यात फसविणार या भितीपोटी एका घरफोड्याने स्वत:च्या गळ्यावर ब्लेडने तीन वार करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना आज सकाळी ११.३० च्या सुमारास...
Tuesday, April 14, 2015

चंद्रपुरात साकारले तिरुपती मंदिर
by खबरबात
शुभारंभ महोत्सवाला 19 एप्रिलपासून सुरुवात
चंद्रपूर, येथील दाताळा
मार्गावर तिरुपती मंदिर साकारण्यात आले. या मंदिराचे जवळपास काम अंतिम टप्प्यात
आले. मूर्ती प्राणप्रतिष्ठा आणि शुभारंभ महोत्सवाला 19...

तुमसर मध्ये पती- पत्नीची आत्महत्या
by खबरबात
भंडारा- तुमसर येथील गांधी नगर निवासी तुमसर न.प. के कर्मचारी धर्मेन्द्र किसान निकोसे (वय42) आणि पत्नी कल्पना धर्मेन्द्र निकोसे ने जहर पिवून आत्महत्या केली. ही घटना सोमवार 13 अप्रैल रात्री 12 वाजता घडली....
Sunday, April 12, 2015

इको-प्रो तर्फे ‘पक्षी जलपात्र वितरण अभियानास’ सुरूवात
by खबरबात
इको-प्रो तर्फे ‘पक्षी जलपात्र वितरण अभियानास’ सुरूवात
‘इको-प्रो मिशन सेव्ह बर्ड’ अंतर्गत ठिक-ठिकाणी पक्ष्यांकरीता ‘जलपात्र’ ची सोय
चंद्रपूरः इको-प्रो पर्यावरण संस्थेतर्फे ‘इको-प्रो मिशन सेव्ह बर्ड’...
Friday, April 10, 2015

साताऱ्याच्या धर्तीवर चंद्रपुरात सैनिकी शाळा
by खबरबात
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात सातारा येथील सैनिकी शाळेच्या धर्तीवर नवीन सैनिकी शाळा सुरू करण्यासाठीचा प्रस्ताव केंद्र शासनाच्या संरक्षण मंत्रालयाला पाठविण्यात यावा, असा ठराव महाराष्ट्र विधानसभेने एकमताने...

आत्महत्येच्या देखाव्यासाठी जाळला मृतदेह
by खबरबात
नागपूर : गळा दाबून मुलीचा खून केल्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह जाळणाऱ्या वडिलास पोलिसांनी अटक केली. दीपक नागोराव पाटील (वय 45) असे आरोपीचे नाव आहे. केळवद येथून 36 किमी अंतरावरील बुधला येथे प्रिया...

कुख्यात राजा गौसने उकळली लाखाची खंडणी
by खबरबात
नागपूर : मध्यवर्ती कारागृहातील काही अधिकारी आणि कर्मचाNयांनी उपलब्ध करुन दिलेल्या मोबाईलवरुन कुख्यात राजा गौसने शहरातील व्यापाNयांना फोन करुन लाखाची खंडणी उकळल्याची खळबळजनक बाब समोर आली आहे. याप्रकरणी...
रविना
by खबरबात
अभिनेत्री रविना टंडन हि शुक्रवारी चंद्रपूर येथे एका कार्यक्रमासाठी आली होती. पत्रकारांशी संवाद साधताना ...

तिघांच्या खून प्रकरणी ४ ताब्यात
by खबरबात
नागपूर - तीन सख्ख्या भावांना भोसकून ठार केल्याची घटना गुरुवारी रात्री ९ च्या सुमारास सक्करदर्यातील भांडेप्लॉटमध्ये घडली. यामुळे परिसरात मध्यरात्रीपर्यंत प्रचंड तणाव होता. या प्रकरणी ४ जणांना अटक करण्यात...
Thursday, April 09, 2015

202 गावात कामांना जोमाने सुरुवात
by खबरबात
जिल्हा जलयुक्त शिवार अभियान
- अभिषेक कृष्णा यांची माहिती
नागपूर, दि.9 : नागपूर जिल्हयात जलयुक्त शिवार अभियानअंतर्गत 202 गावांमध्ये सर्वांसाठी पाणी-टंचाईमुक्त महाराष्ट्र-2019 अंतर्गत...

बंदूकीचा धाक दाखवून लूटले
by खबरबात
नागपूर - वर्धा मार्गावरील अजनी चौकात अजीत बेकरीच्या प्रबंधक कडून मोटरसाइकलवर आलेल्या गुंडानी बंदूकीचा धाक दाखवून 90,000 रुपए लूटले...

ऑस्ट्रेलिया के चमू कि नागपूर भेट
by खबरबात
नागपुर : फ्रांसीसी विकास एजेंसी प्रतिनिधिमंडल का दौरा और नागपुर नगर निगम (NMC) करने के लिए एक 14 सदस्यीय चीनी प्रतिनिधिमंडल के बाद ऑस्ट्रेलिया के मार्क साथियों के महावाणिज्य एक सद्भावना यात्रा पर आए...
Wednesday, April 08, 2015

कारागृहात गांजाच्या ५ चिलम जप्त
by खबरबात
९ मोबाईल, १६ मेमरी कार्ड आढळले
नागपूर : नागपूर मध्यवर्ती कारागृहातील अधिकाNयांनी वैâद्यांसाठी जणूकाही मोबाईल शॉपीच उघडली
की काय? असा सर्वांना प्रश्न पडला आहे. कारण बुधवारी झडती पथकाने बडी गोल बॅरेक...

‘‘जंगल वाले बाबा’’
by खबरबात
राश्ट्र संत मुनिश्री चिन्मय सागर जी महाराज ‘‘जंगल वाले बाबा’’ का संदेषमुनिश्री का आप सबके लिये आषीर्वाद। धर्मानुरागी बधुओं! गोवा के लोकोपयोगी मंत्री सुदीन धवलीकर ने जो जैन दिगम्बर मुनिराजो के प्रति...