परिवहन समिती सभापती बंटी कुकडे यांनी दाखवली हिरवी झेंडी नागपूर : नागपूर महानगरपालिका परिवहन विभागाच्या वतीने ‘आपली बस’ या उपक्रमाअंतर्गत गोरेवाडा ते बर्डी या बस सेवेचा शुभारंभ मंगळवार (ता.३१) ला गोरेवाडा...
‘रन फॉर युनिटी’ : नागपूरकरांनी दिला एकता आणि स्वच्छतेचा संदेशनागपूर : जेव्हा जेव्हा या देशावर संकट आले त्याकाळात देशवासीयांनी ‘एकते’चे दर्शन घडविले. नागपूरकरांनी वेळोवेळी एकतेचा परिचय करून दिला. पंतप्रधान...
तीन वर्षात राज्याची आर्थिक श्वेत पत्रिका जाहिर करा - आमदार प्रकाश गजभिये
नागपूर : फुले, शाहू, आंबेडकरांच्या राज्यात जनतेला फसवून, निव्वळ घोषणाबाजी, जाहिरातबाजी, फसवे आश्वासने देत सत्तेत आलेले भाजप...
सामाजिक क्षेत्रात सेवा देऊन महापालिकेचा गौरव वाढवा : दीपराज पार्डीकरनागपूर : नागपूर महानगरपालिकेला विविध माध्यमातून सेवा दिली, आता सामाजिक क्षेत्रात सेवा देऊन महानगरपालिकेचा लौकिक वाढवावा, असे प्रतिपादन...
चंद्रपूर/प्रतिनिधी:(लालित लांजेवार)
दिनांक 06 सप्टेंबर 2017 रोजी रात्रो दरम्यान फिर्यादी सौ. त्रिरत्ना नारायण मेश्राम रा. नगीनाबाग चंद्रपूर हयांनी पोलीस स्टेशन चंद्रपूर शहर येथे तक्रार नोंदविली कि,...
भाजप ओबीसी मोर्चाचे समाजकल्याण सहाय्यक आयुक्तांना निवेदन चंद्रपूर : विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कार्यासाठी समाज कल्याण विभागामार्फत दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्ती साठी गत शैक्षणिक वर्षातील शिष्यवृत्ती...
चंद्रपूर -नागरिकांमध्ये
भ्रष्टाचाराबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी राज्यात दक्षता जनजागृती
सप्ताहास सुरुवात झाली असून आज शहरातून लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत
जनजागृती रॅली काढण्यात आली. या सप्ताहात...
काव्यशिल्प /ऑनलाइन:
महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पहिल्यांदा शाळेत प्रवेश केला तो दिवस आता विद्यार्थी दिवस म्हणून साजरा करण्यात येणार आहे. महाराष्ट्र शासनाने यासंबंधात अध्यादेशसुद्धा...
चंद्रपूर/प्रतिनिधी :- सर्वसामान्य जनतेच्या तक्रारी आणि अडचणी यांची न्याय व तत्परतेने शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक करण्यासाठी एक प्रभावी उपाययोजना म्हणून लोकशाही दिन जिल्हाधिकारी चंद्रपूर यांचे अध्यक्षतेखाली...
चंद्रपूर/प्रतिनिधी: - राज्याच्या वसुंधरा पाणलोट विकास कार्यक्रमांतर्गत पाणलोट व्यवस्थापन प्रकल्पात गेल्या सहा ते सात वर्षांपासून कंत्राटी तत्वावर सेवारत असलेल्या कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त करण्यात येत...
नगर : स्थानिक गुन्हे शाखेत कार्यरत असलेल्या सहाय्यक फौजदार कृष्णा वाघमारे यांनी फाशी घेऊन आत्महत्या केल्याचे आज सकाळी उघडकीस आले नगर शहरातील प्रोफेसर कॉलनी भागातील जॉगिंग ट्रॅक जवळील गुलमोहराच्या...
चंद्रपूर/ प्रतिनिधी:
धान पिकाचे सर्वेक्षण करून एकरी 25 हजार रुपये आर्थिक मदत द्या अन्यथा 1 नोव्हेंबर 2017ला उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करणार -किसान क्रांती मोर्चा
...
चंद्रपूर/प्रतिनिधी:( ललित लांजेवार)
शनिवारी रात्री रामाळा तलाव परिसरात स्टंटबाजी करण्याच्या नादात 2 निर्दोष तरुणांचा बळी गेला. या घटनेनंतर चंद्रपूर मनपा प्रशासन खडबडून जागे झाले आहे,आणि रामाळा तलाव...
चंद्रपूर/प्रतिनिधी:
घुग्गुस येथून जवळच असलेल्या वढा-जुगाद येथे कार्तिक पोर्णिमेनिमित्त येत्या शनिवार पासून मुख्य यात्रा भरणार आहे. यासाठी परिवहन महामंडळाने विशेष बसची व्यवस्था केली आहे....
चंद्रपूर/प्रतिनिधी:
शहरात गेल्या काही दिवसांपासून दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याचे निदर्शनास आल्यावर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या उज्वल कंस्ट्रक्शन कंपनीला महानगर पालिका आयुक्तांनी पत्राद्वारे...
चंद्रपुर/प्रतिनिधी - रविवारी ओबीसी युवा आघाडी तर्फे चंद्रपुर जिल्हा कार्यकारणी व शहर कार्यकारणी नियुक्त करण्यात आली.ओबीसी समाजाच्या हितासाठी सदैव कार्यरत असणाऱ्या युवा वर्गाची साखळी तयार करून...
श्रीराम पान्हेरकर, सुशीला बिजमवार, डाॅ. डी.बी. बनकर, गणेश खवसे अाणि डाॅ. अशाेक धाबेकर यांना पुरस्कार
नागपूर, दि. २९ (प्रतिनिधी) – सी. माे. झाडे फाऊंडेशनतर्फे देण्यात येणारे २०१८ चे पुरस्कार जाहीर...
मन की बातऐकण्यासाठी
चंद्रपूर/ प्रतिनिधी: चंद्रपूर शहरात पर्यावरण व वन्यजीव तसेच सामाजिक क्षेत्रात कार्य करणारी इकाॅलाजीकल प्रोटेक्शन आॅर्गनायझेशन म्हणजेच इको-प्रो संस्थे तर्फे सुरू असलेल्या चंद्रपूर...
काव्यशिल्प/ ऑनलाइन:
म्यानमारमधून स्थलांतरित झालेल्या रोहिंग्या मुसलमानांची वाढती लोकसंख्या रोखण्यासाठी बांगलादेशातील स्थानिक प्रशासनानं नवनव्या उपाययोजना सुरू केल्या आहेत. रोहिंग्यांच्या शिबिरांमध्ये...
त्या महिला पोलिस कर्मचाऱ्यांवर कारवाई
चंद्रपूर/प्रतिनिधी: "पोलिसांकडूनच नियमांची ऐसीतैसी" या मथळ्याखाली शानिवारी काव्यशिल्प डिजिटल मिडियावर बातमी प्रकाशित करण्यात आली होती.
या बातमीची...
चंद्रपूर प्रतिनिधी
सध्या चंद्रपूर जिल्ह्यातील वहाणगाव दारू विक्रीप्रकरण चांगलेच गाजत असतांना पोलीस प्रशासनाने वहाणगावव्हर उपसरपंच प्रशांत कोल्हे यांना ५६ दिवस तडीपारीची आदेश दिले.या प्रकरणी काँग्रेसचे...
चंद्रपूर /प्रतिनिधी:
स्टँड बाजी च्या नादात चंद्रपूर येथील रामाला तलाव - जटपुरा मार्गांवर शनिवारी रात्री 8.30 वाजताच्या दरम्यान एका भरधाव शेवरलेट गाडी पायी चालणाऱ्या 2 विशीतल्या...
पुणे, ता.
कऱ्हाड- मुलीने प्रमेविवाह केल्याच्या नैराश्येतून येथील दांपत्याने रेल्वेखाली उडी घेऊन
आत्महत्या केली. रेल्वे स्थानकाच्या दक्षिणेस आज पहाटेच्या सुमारास ही घटना घडली.
सकाळी फिरायला जाणाऱ्या...
औरंगाबाद : दादर - जालना जनशताब्दी एक्सप्रेस रेल्वेचे इंजिन शनिवारी (ता २८) कसारा घाट, इगतपुरी दरम्यान बंद पडले. चालत्या अवस्थेत गाडीच्या इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने इंजिन बंद पडल्याची...
व्हॉट्सअॅपवर पाठवलेला संदेश परत घेत डिलिट करता येणार!
बरीच वर्षं एकदा एक संदेश व्हॉट्सअॅपवरून चुकून पाठवला की तो परत दुरुस्त किंवा डिलिट करता येत नव्हता. जरी आपण डिलिट केला तरी ज्यांना पाठवला...
नागपूर - मध्य रेल्वेकडून कामठी रोड गुरुद्वारा रेल्वे ब्रिज च्या डाऊन लाईन स्टील गार्डर दुरुस्तीचे काम युद्ध स्तरावर सुरू. शनिवारी दुपारपासून पुलाखालची वाहतूक बं...
चंद्रपूर /पोंभुर्णा:
चेकठाणेवासना येथे शेतात फवारणी करत असतांना रोजनदराचा मृत्यु झाल्याची घटना ताजी असतांनाच तालुक्यातील देवाडा खूर्द येथील शेतकरी गणपत वारलुजी सातरे यांना देखील फवारणी करतांना...
चंद्रपूर /प्रतिनिधी:
नियमांचे पालन करा अशा सातत्याने सूचना देणारे पोलिसच कसे नियमाचे उल्लघंन करतात याचा चांगला नमूना चंद्रपूर करांना आज बसस्थानक परिसरत अनुभवला.
चंद्रपूर मिळालेल्या महितीनुसार चंद्रपूर...
बुलढाणा /प्रतिनिधी:
लाचलुचपत प्रतिबंध विभाग बुलढाणा येथे आज दिनांक २६/१०/२०१७ रोजी महावीतरण बुलढाणाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजेंद्र प्रल्हाद सरनाईक(४७) तसेच राहुल विलास पवार(२५) सहाय्यक...
चंद्रपूर /प्रतिनिधी:
नागरिकांमध्ये भ्रष्टाचाराबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी राज्यात दक्षता जनजागृती सप्ताहास सोमवारपासून (दि.30 ऑक्टोम्बर ) पासुन प्रारंभ होणार आहे . या सप्ताहात 4 नोव्हेंबरपर्यंत...
चंद्रपूर/प्रतिनिधी:
शुक्रवारी चंद्रपूर येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालय येथे भारतीय जनता पार्टीचे जिल्हा अध्यक्ष तथा नगराध्यक्ष बल्लारपूर नगर परिषद आदरणीय श्री. हरीश भैया शर्मा यांच्या...
चंद्रपूर/भद्रावती;
भद्रावती परिसर आणि डिफेन्स हे दोन्ही जंगलालगत लागून असल्याने शुक्रवारी सायंकाळी बिबट्याचा ऐक छावा बीमार अवस्थेत आढळून आला. याची माहिती वन अधिकाऱ्यांना मिळतात छाव्याला...
चंद्रपूर /प्रतिनिधी:
महात्मा गांधींच्या 150 व्या जन्म शताब्दीनिमित्त स्वच्छ भारत हीच त्यांना योग्य आदरांजली ठरेल असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राजपथ, नवी दिल्ली येथे 02 ऑक्टोबर 2014 रोजी स्वच्छ भारत...
चंद्रपूर/ प्रतिनिधी:
सूर्य देवतेची उपासना करणारे व्रत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या छटपूजेसाठी गुरुवारी लालपेठ कॉलरी येथील एका नदीकाठी हजारो उत्तर भारतीय नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली...
हे आहे नागपूर येथील सक्करदरा चौक, या ठिकाणी सध्या दिवाळीच्या दिवसानिमित्य चांगलाच बाजार भरतो.मात्र नेह्मी बाजार संपला कि या ठिकाणी बिनकामाची सामुग्री रस्त्याच्या मधोमध टाकून अनेक विक्रेता निघून जातात....
चंद्रपूर/प्रतिनिधी:
क्रिमिलेयरमधून कुणबी जातीला वगळण्याबाबतचे युद्ध सुरु होताच कुणबी समाजाकडून राज्यभरात विविध स्तरावर आक्षेप नोंदवण्यात येत आहे
याबद्दलच आक्षेप नोंदवित भुमिपुत्र एकता युवा बहुद्देशीय...
चंद्रपूर/सावली(प्रतिनिधी) :पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून सावली पोलीस सटेशन अंतर्गत
मौजा किसान नगरला लागून असलेल्या झुडपी जंगलात मोठ्या प्रमाणात मोहफुलाच्या हातभट्टीत दारू गाळण्याचा व्यवसाय सुरु...
शहरात शनिवारी आणि रविवारी जनता कर्फ्यू
-
जनप्रतिनिधींचे मागणीवर महापौर संदीप जोशी यांचे आवाहन : शुक्रवारी रात्री
९.३० ते सोमवार सकाळी ७.३० पर्यंत नागरिकांना घरातच राहण्याची विनंती नागपूर,
ता. १६...
पोळ्याच्या दिनी 'झडत्या'ची लोकसंस्कृती शेतकर्यांचे वैभव असलेला बैलांचा दिवस म्हणजे पोळा. वर्षभर राबणार्या बैलांची पिठोरी अमावश्येच्या दिवशी पूजा करून कृतज्ञता व्यक्त करणारा पोळा हा सण उत्साहाने साजरा केला जातो. पोळ्याच्या आदल्या दिवशी बैलांच्या खांदे शेकणीचा कार्यक्रम असतो. बैलांचे खांदे तूप किंवा तेल, हळद लावून शेकतात. 'आज आवतन घ्या अन् उद्या जेवायला या' या शब्दात बैलांना पोळ्याचे आमंत्रण दिले जाते. 'वाटी रे वाटी खोबर्याची वाटी, महादेव रडे दोन पैशासाठी, पारबतीच्या लुगड्याले छप्पन गाठी, देव कवा धावला गरिबांसाठी' एक नमन गोरा पार्वती, हर बोला हर-हर महादेव'. एक नमन गोरा पार्वती, हर बोला हर-हर महादेव | Har Har Mahadev Khabarbat™ https://www.khabarbat.in › 2013/09 एक नमन गोरा पार्वती , हर बोला हर - हर महादेव | Har Har Mahadev ... पोळ्याचा आनंद शेतकर्यांसाठी सुखदायक असतो. या पारंपरिक सणाचे स्वरूप ... पोळ्याचा आनंद शेतकर्यांसाठी सुखदायक असतो. या पारंपरिक सणाचे स्वरूप बदलत चालले असले तरी ग्रामीण भागात पोळ्याच्या दिवशी झडत्यांची लोकसंस्कृती आजही काय...
महाराष्ट्राच्या पूर्वेकडील भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या चार जिल्ह्यांचा भूभाग 'झाडीमंडळ' किंवा 'झाडीपट्टी' या नावाने ओळखला जातो. या प्रदेशात बोलली जाणारी मराठी भाषेची बोली ' झाडीबोली' या नावाने प्रचलित आहे. आज या चार जिल्ह्यांशिवाय या जिल्ह्यांच्या उत्तर व पूर्व सीमेवरील मध्य प्रदेशातील बालाघाट, दुर्ग व राजनांदगाव या जिल्ह्यांचा काही भाग आणि भंडारा व चंद्रपूर जिल्ह्यांच्या पश्चिम सीमेवरील नागपूर जिल्ह्याचा काही भाग यांचा झाडी भाषक प्रदेश म्हणून समावेश करावा लागतो. झाडीपट्टीच्या चार जिल्ह्यांतील बावन्न लक्ष आणि सीमाप्रदेशातील दहा लक्ष असे एकूण बासष्ट लक्ष भाषक झाडीबोली बोलतात. विदर्भातल्या शेतकर्यांकचं या रंगभूमीवर अलोट प्रेम आहे. त्यांनी त्यांची ही रंगभूमी टिकून राहण्यासाठी अथक प्रयत्न केलेले आहेत, या रंगभूमीवर काही ग्रुप्स १०० वर्षांपेक्षा जास्त काळ आपली कला सादर करीत आहेत. तमाशा, गोंधळ, दांढर, छत्तीसगडी नौटंकी आणि घोटुल यांचा झाडीपट्टी थिएटरवर विशेष प्रभाव आहे. ही नाटकं जंगलातल्या (झाडी) एका मोकळ्या भागात (पट्टी) केली जातात, म्हणूनच या रंग...
भटक्या विमुक्त जातीतले साहित्यिक म्हणून प्रसिद्ध असलेल्या अशोक पवार यांनी लिहिलेले विविध लेख आणि इतरांनी त्यांच्यावर लिहीलेलं लेख ……… अशोक पवार : एक व्यक्ती या सदराखाली काव्यशिल्प च्या वाचकांसाठी ४ नोव्हें, २००९ - अखिल भारतीय पातळीवर प्रतिष्ठेचा समजला जाणारा संस्कृती पुरस्कार भटक्या समाजाच्या वेदना मांडणाऱ्या 'इळनमाळ'चे लेखक अशोक पवार यांना जाहीर झाला आहे. २७ नोव्हें, २०१२ - अशोक पवार यांच्या 'पडझड' या कादंबरीला 'कै. बळीराम मोरगे साहित्य पुरस्कार', 'मृत्युंजयकार शिवाजी सावंत कादंबरी लेखन राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार' आणि 'पु. ल. देशपांडे कादंबरी लेखन साहित्य पुरस्कार' असे तीन पुरस्कार जाहीर ... ९ जाने, २०१३ - कै. रावसाहेब पाटील शिक्षण प्रसारक मंडळ उद्गीर (जि. लातूर) यांच्यावतीने देण्यात येणारा खासदार गोविंदराव आदिक राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार 'पडझड' या कादंबरीसाठी अशोक पवार यांना प्रदान करण्यात आला. ७ फेब्रु, २०१३ - चित्रपट अभनेते सदाशिव अमरापूरकरयांच्या प्रमुख उपस्थितीत चंद्रपूरचे ख्यातनाम लेखक अशोक पवार यांना ...