সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Today is Friday, March 28/2025
Menu

Friday, January 30, 2015

आगरझरी च्या जंगलात आढळला दुर्मिळ वन पिंगळा

आगरझरी च्या जंगलात आढळला दुर्मिळ वन पिंगळा

आगरझरी जंगल परिसरात उंच झाडावर खूप लहान घुबड बसून होत त्याचे फोटो घेतल्यानंतर लक्षात आल कि हा,वन पिंगळा असून दुर्मिळ घुबड असल्याचे लक्षात आले,वन्यजीव निरीक्षक दिनेश खाटे ,अभिषेक येरगुडे,वनदीप रोडे,...
महीलांनी केला दारूमुक्ती निर्धार -

महीलांनी केला दारूमुक्ती निर्धार -

 महात्मा गांधी पुण्यतिथीदिनी दारूमुक्तीची शपथ सावली - महात्मा गाधी यांचे पुण्यतिथीदिनी श्रमिक एल्गारच्या कार्यकत्र्यांनी दारूबंदी करणा-या पालकमंत्री सुधिर मुनगंटीवार व महाराष्ट शासनाचे आभार मानित...

Sunday, January 25, 2015

वन्यप्राण्यांची शिकार करणार्‍या दोघांना अटक

वन्यप्राण्यांची शिकार करणार्‍या दोघांना अटक

चंद्रपूर, वन्यप्राण्यांची शिकार करून मांस खाणार्‍या दोन शिकार्‍यांना अटक करण्यात आली आहे. शिकार्‍यांकडून बंदूक, कुर्‍हाड, सुरी व सांगाडे जप्त करण्यात आले असून, ही कारवाई सावली वनविभागाने केली....

Wednesday, January 21, 2015

Tuesday, January 20, 2015

चंद्रपूर दारुबंदी आंदोलन

चंद्रपूर दारुबंदी आंदोलन

New post on kavyashilp चंद्रपूर दारुबंदी आंदोलन by काव्यशिल्प 5 जून 2010 ते 20 जानेवारी 2015 चंद्रपूर जिल्ह्यात दारुबंदीची मागणी गेल्या साडेचार वर्षांपासून खदखदत आहे. 5 जून...

Wednesday, January 14, 2015

 सुरेश चोपणे

सुरेश चोपणे

केंद्रीय पर्यावरण, वन व हवामान समितीच्या सदस्यपदी सुरेश चोपणे चंद्रपूर : येथील खगोप, पर्यावरण क्षेत्रात 20 वर्षांपासून कार्यरत प्रा. सुरेश चोपणे यांची केंद्र सरकारने, केंद्रीय केंद्रीय पर्यावरण,...

Tuesday, January 13, 2015

चांडक मेडिकलला आग; ५० लाखांचे नुकसान

चांडक मेडिकलला आग; ५० लाखांचे नुकसान

चंद्रपूर, - जटपूरा गेट लगत चांडक मेडीकलमध्ये मंगळवार, १३ जानेवारीला सकाळी १० वाजताच्या सुमारास लागलेल्या आगीच ५० लाखांची औषधी व उपकरणे जळून खाक झाली. ही आग शॉर्टसक्रिटमुळे लागल्याचे सांगण्यात येत...
बंडू धोतरे राष्ट्रीय युवा पुरस्कार सन्मानित

बंडू धोतरे राष्ट्रीय युवा पुरस्कार सन्मानित

चंद्रपूर - येथील इको-प्रोचे अध्यक्ष  बंडू धोतरे यांना केंद्र शासनाच्या युवा कार्यक्रम आणि क्रिडा मंत्रालयाच्या वतीने राष्ट्रीय युवा पुरस्कार सन्मानित करण्यात आले. आसामची राजधानी गुवाहाटी येथील...

Sunday, January 11, 2015

बंडू धोतरे यांना राष्ट्रीय युवा पुरस्कार

बंडू धोतरे यांना राष्ट्रीय युवा पुरस्कार

केंद्र शासनाच्या युवा कार्यक्रम आणि क्रिडा मंत्रालयाच्या वतीने दिल्या जाणाऱ्या राष्ट्रीय युवा पुरस्कारासाठी चंद्रपूर येथील इको-प्रोचे अध्यक्ष बंडू धोतरे यांची निवड झाली आहे. आसामची राजधानी गुवाहाटी...
बल्लारपूर येथील बिबट रेस्क्यु आॅपरेशन  एक थरारक अनुभव बल्लारपूर येथे घडलेला प्रसंग आयुष्यात नेहमीच स्मरत राहील असाच होता. तो दिवस. तिथला प्रसंग. तो थरार सुदैवानं मी बचावाल्यामुळ आपणाशी अनुभव...

Thursday, January 08, 2015

लाच प्रकरणी तिघांना पकडले

लाच प्रकरणी तिघांना पकडले

नागपूर,: प्रात्यक्षिक परीक्षेमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी आवश्‍यक गुण देण्याकरिता रामटेक येथील समर्थ हायस्कूल ऍण्ड ज्युनिअर कॉलेजच्या तांत्रिक निदेशक प्रशांत राम येळणे यास विद्यार्थ्याकडून एक हजार रुपयांची...

Wednesday, January 07, 2015

Tuesday, January 06, 2015

भाजपच्या प्रदेशाद्याक्ष पदी रावसाहेब पाटील दानवे

भाजपच्या प्रदेशाद्याक्ष पदी रावसाहेब पाटील दानवे

रावसाहेब पाटील दानवेमुळगाव जवखेडा ता. भोकरदन जिल्हा जालना.  मूळ व्यवसाय शेती, जवखेडा मुळगावी संपूर्ण एकत्र कुटुंब...
मुलाने केली आईची हत्या

मुलाने केली आईची हत्या

पोंभुर्णा - तालुक्यातील चकठाणा येथे मुलाने जन्मदात्या आईलाच ठार केल्याची घटना मंगळवार, ६ जानेवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास घडली.गंगाधर गजानन गौरकर (३५) आणि त्याची आई शकुंतला गजानन गौरकर (६५) यांच्यामध्ये...
कोळसा कामगारांच्या  संपाने  ३० कोटींचे नुकसान

कोळसा कामगारांच्या संपाने ३० कोटींचे नुकसान

चंद्रपूर- जिल्ह्यातील कोळसा कंपन्यांच्या कामगारांनी मंगळवारपासून संप पुकारल्याने वेकोलिची उत्पादन प्रक्रिया ठप्प पडली. या संपामुळे दिवसभर जिल्ह्यातील ३० कोळसा खाणींचे उत्पादन बंद झाले असून, वेकोलिचे...
लोकशाहीत पत्रकारांची भूमिका महत्त्वाची : अहिर

लोकशाहीत पत्रकारांची भूमिका महत्त्वाची : अहिर

चंद्रपूर, -देशात लोकशाही बळकट करण्यासाठी पत्रकारांची भूमिका मोलाची असते, असे प्रतिपादन केंद्रीय खते व रसायन राज्यमंत्री हंसराज अहिर यांनी केले. चंद्रपूर जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे आयोजित पत्रकार...

Sunday, January 04, 2015

 पारशिवनी

पारशिवनी

पूर्वी पारशिवनीचे नाव शिवनी असे होते. मात्र, येथे येण्याकरिता कन्हान व पेंच या दोन नद्यांचे पात्र पार करून यावे लागायचे. त्यामुळे शिवनी या गावाला पारशिवनी असे नाव पडले. आधी पारशिवनी हे गाव वनशिंगी येथे...
"हातमाग' बंद  सिर्सीला हवाय रोजगार

"हातमाग' बंद सिर्सीला हवाय रोजगार

"हातमाग' बंद सिर्सीला हवाय रोजगार श्रीमंत सिर्सीला विकासाची प्रतीक्षा जिनिंग, प्रेसिंग व हातमाग व्यवसाय सर्व दूर प्रसिद्ध असलेले सिर्सी गाव. मात्र, हे उद्योग आता बंद झाल्याने गावातील नागरिकांचा पारंपरिक...
मृत्यूचे प्रवेशद्वार कोंढाळी

मृत्यूचे प्रवेशद्वार कोंढाळी

औद्योगिकीकरण झाले; आता हवाय स्थानिक विकास नागपूरपासून अवघ्या 48 किलोमीटरवर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर कोंढाळी गाव आहे. औद्योगिकदृष्ट्या कोंढाळीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या रस्त्याने मोठ्या...
पंचक्रोशीत मांढळ

पंचक्रोशीत मांढळ

पूर्वी मांढळचे नाव मातंगपूर असल्याचे इतिहासाचे जाणकार सांगतात. कालांतराने मातंगपूर शब्दाचा अपभ्रंश होऊन मांढळ हे नाव पडले. पूर्वी येथे कुस्त्यांची आमदंगल मोठ्या स्वरूपात होत असे. तान्ह्या पोळ्याचीही...
बंद कंपन्यांचे व्हावे पुनर्ज्जिवन

बंद कंपन्यांचे व्हावे पुनर्ज्जिवन

बारमाही नदी, तरीही दुषित पाणी कन्हान हे गाव नागपूर शहरापासून सुमारे 22 कि.मी.वर जबलपूर मार्गावर आहे. पचमढीपासून वाहणाऱ्या कन्हान नदीशेजारी हे गाव वसलेले असल्यामुळे "कन्हान' हे नाव पडले. नागपूर-कोलकाता...
पचखेडी

पचखेडी

पचखेडी ब्रिटिशकाळात पचखेडीची ओळख बेलडोंगरी अशी होती. पूर्णत: गवळी समाजाची वस्ती असलेले हे गाव आमनदीच्या काठावर वसले होते. नदीकाठावरील भाग अचानक भूस्खलन होऊन खचल्याने संपूर्ण गाव दबले, असे इतिहासतज्ज्ञ...
ब्रिटिशकालीन खापा  स्वातंत्र्यानंतरही उपेक्षित

ब्रिटिशकालीन खापा स्वातंत्र्यानंतरही उपेक्षित

ब्रिटिशकालीन खापा  स्वातंत्र्यानंतरही उपेक्षित  खापा शहर कन्हान नदीच्या काठावर वसलेले आहे. नदीकाठावर एकीकडे माउली माता, तर दुसरीकडे प्रसिद्ध लष्करशहा बाबांचा दर्गा आहे. या स्थळी संत...

Friday, January 02, 2015

‘नायलाॅन’ मांजाचा वापर टाळा

‘नायलाॅन’ मांजाचा वापर टाळा

पक्षी आणि मनुष्यप्राण्यांच्या सुरक्षेसाठी नायलाॅन मांजावर बंदी आणण्याची गरज - बंडु धोतरे नायलाॅन धागा अत्यंत मजबुत असल्याने हे सर्व प्रकार होतात. पतंगत्सोवमुळे असंख्य पक्षी दरवर्षी मृत्युमुखी पडत असतात....

Thursday, January 01, 2015

मुधोली येथे वाघिणीचा मृत्यू

मुधोली येथे वाघिणीचा मृत्यू

चंद्रपूर, - ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या संरक्षित क्षेत्रातील मुधोली गावानजीक पूर्णवाढ झालेल्या एका वाघिणीचा संशयास्पदस्थितीत मृत्यू उघडकीस आला. गावाकडे जाणार्‍या मुख्य रस्त्यालगत वाघिणीचा...
युवा शेतकर्‍याची आत्महत्या

युवा शेतकर्‍याची आत्महत्या

वरोरा - तालुक्यातील युवा शेतकर्‍याने शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना १ जानेवारीला घडली.  शेगाव पोलिस ठाणे हद्दीत येणार्‍या आबमक्ता (वडगाव) येथील युवा शेतकरी मोरेश्‍वर...