সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Thursday, October 02, 2014

वडिलांची हत्या

चंद्रपूर : मोबाईल घेण्यासाठी दिलेल्या पैशावरून आईसोबत वाद घालत असताना मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या वडिलांवर काठीने हल्ला करून  ठार केले. ही घटना सावली तालुक्‍यातील केरोडा येथे घडली. धर्मा लाडे (वय 57) मृत वडिलांचे, तर साईनाथ धर्मा लाडे (वय 35) आरोपी मुलाचे नाव आहे.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.