সংবাদ শিরোনাম
Today is Friday, March 28/2025
Menu

Saturday, March 30, 2013

अपघातात एका इसमाचा मृत्यू

अपघातात एका इसमाचा मृत्यू

चंद्रपूर, ३० मार्च भरधाव दुचाकीवरून चालकाचे नियंत्रण सुटून दुचाकीने ट्रकला धडक दिल्याने झालेल्या अपघातात एका इसमाचा मृत्यू तर दोन युवक गंभीर जखमी झाले. ही घटना शनिवार, ३० मार्चला दुपारी २ वाजताच्या...

Friday, March 29, 2013

चंद्रपुरात रक्तरंजित रंगपंचमी - -

चंद्रपुरात रक्तरंजित रंगपंचमी - -

चंद्रपूर - जुन्या वादातून दोन गटांत उद्‌भवलेल्या हाणामारीत तलवारहल्ला झाल्याने तीन महिलांसह पाच जण जखमी झाले. ही घटना गुरुवारी (ता. 28) दुपारी सव्वाबाराच्या सुमारास घडली. या प्रकरणी 15 आरोपींना...
 आरोग्य सेवेतील रिक्त पदे भरण्यास प्राधान्य

आरोग्य सेवेतील रिक्त पदे भरण्यास प्राधान्य

        आरोग्य मंत्री सुरेश शेट्टी यांनी घेतला रुग्णसेवेचा आढावा           चंद्रपूर दि.29- जिल्हा सामान्य रुग्णालयातील...
ग्रामस्वच्छतेतून साजरी केली होळी

ग्रामस्वच्छतेतून साजरी केली होळी

चंद्रपूर- एकमेकांच्या अंगावर रंग आणि पाणी उधळत धुळवडसाजरी करण्याऐवजी भद्रावती तालुक्यातील घोनाड व कोची या दोन गावाती...
तुकोबा,या नाठाळांच्या माथी काठी हाणा....

तुकोबा,या नाठाळांच्या माथी काठी हाणा....

तुकोबा,होऊ नये तोसगळ्याचाच कळस झालाय.ज्याचा येऊ नयेत्याचाच किळस आलाय.पूर्वी कधीच नव्हताअसा भक्तीचा बाजार आहे.श्रद्धा-ब्रिद्धा सबकुछ झुठ,हा मानसिक आजार आहे.आम्ही सगळे ओळखलेयदंभाला भक्तीचीरंगरंगोटी आहे.हे...

Thursday, March 28, 2013

मजुरीसाठी श्रमिक एल्गारचा रास्ता रोको आंदोलन

मजुरीसाठी श्रमिक एल्गारचा रास्ता रोको आंदोलन

मुल तालुक्यातील फुलझरी जंगलातील बांबु कटाई कामगारांना ठरलेल्या दराप्रमाणे मजुरी द्यावी ही मागणी घेऊन जानाळा येथे श्रमिक एल्गारचे वतीने रास्ता आंदोलन करण्यात आले व आंदोलनानंतर रात्रभर मजुरीचे वाटप करण्यात...
घोडेवाही येथील धान्य दुकानाचा परवाना रद्द

घोडेवाही येथील धान्य दुकानाचा परवाना रद्द

- श्रमिक एल्गारच्या प्रयत्नाला यश सावली तालुक्यातील मौजा घोडेवाही येथील वादग्रस्त स्वस्त धान्य दुकानाचा परवाना रद्द करण्यासाठी श्रमिक एल्गारने पुकारलेल्या लढयाला यश आले.. सावली तालुक्यातील मौजा घोडेवाही...

Monday, March 25, 2013

ग्रंथोत्सव व सांस्कृतिक महोत्सवाचा समारोप

ग्रंथोत्सव व सांस्कृतिक महोत्सवाचा समारोप

              भारती बंधूंच्या सुरेल गायनाने रसिक मंत्रमुग्ध चंद्रपूर, दि. 25 – सुफी संगीतातील सातव्या पिढीचे नेतृत्व करणा-या  भारती बंधूंनी आपल्या बहारदार...
 जिल्हा ग्रंथोत्सवात पाच लाखाची ग्रंथ विक्री

जिल्हा ग्रंथोत्सवात पाच लाखाची ग्रंथ विक्री

ग्रंथोत्सव 2013 चा समारोप       चंद्रपूर, दि. 25 - महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ,  जिल्हा माहिती कार्यालय व जिल्हा ग्रंथालय  चंद्रपूर यांच्या संयुक्त...

Sunday, March 24, 2013

पत्रकारांसाठी दोन दिवसीय कार्यशाळा

पत्रकारांसाठी दोन दिवसीय कार्यशाळा

चंद्रपूर गडचिरोली र्शमिक पत्रकार संघ आणि जिल्हा माहिती कार्यालय, चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने ६ व ७ एप्रिल २0१३ रोजी पत्रकारांसाठी दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन चंद्रपूर येथे करण्यात आले...
काव्यशिल्प: सर्वसामान्यांचे दुःख एकवटून भविष्याचे

काव्यशिल्प: सर्वसामान्यांचे दुःख एकवटून भविष्याचे

काव्यशिल्प: सर्वसामान्यांचे दुःख एकवटून भविष्याचे:  प्रतिनिधीत्व करण्याचे सामर्थ्य कवितेत... कवी अजिम नवाज राही    चंद्रपूर ग्रंथोत्सव 2013 च्या कवी संमेलनात मोठ्या संख्येने नागरीकांची...
सर्वसामान्यांचे दुःख एकवटून भविष्याचे

सर्वसामान्यांचे दुःख एकवटून भविष्याचे

 प्रतिनिधीत्व करण्याचे सामर्थ्य कवितेत... कवी अजिम नवाज राही    चंद्रपूर ग्रंथोत्सव 2013 च्या कवी संमेलनात मोठ्या संख्येने नागरीकांची उपस्थिती चंद्रपूर, दि.23 - अक्षरांच्या सागर बोटांचा...
नृत्य पदन्यासाने रसिकांचे भारत दर्शन

नृत्य पदन्यासाने रसिकांचे भारत दर्शन

पार्वती दत्तांच्या नृत्याची चंद्रपूरकरांना मोहिनी              चंद्रपूर, दि. 24 - वेळ संध्याकाळची......चांदा क्लब मैदानावर रसिकांची चिक्कार...

Saturday, March 23, 2013

हरिहरन यांच्या सुरेल गायनाने चंद्रपूरकर मंत्रमुग्ध

हरिहरन यांच्या सुरेल गायनाने चंद्रपूरकर मंत्रमुग्ध

बहारदार गाण्यांच्या सप्तसुरात रसिक चिंब भिजलेगाण्यांना वन्स मोर ची हाक.....रसिकांनी दिली भरभरून दाद....चंद्रपूर दि.२३ : पधारो म्हारे देश.....नगमे है शिकवे है किस्से है बाते है....चंदा रे चंदा रे कभी...
  ग्रंथोत्सवात आज निमंत्रितांचे कवी संमेलन

ग्रंथोत्सवात आज निमंत्रितांचे कवी संमेलन

प्रसिध्द कवी अजीम नवाज राही यांची उपस्थितीचंद्रपूर दि.२३ :  महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृति मंडळ, जिल्हा माहिती कार्यालय व जिल्हा ग्रंथोलय यांच्या वतीने सुरु असलेल्या तीन दिवशीय सांस्कृतिक...

Friday, March 22, 2013

शिक्षकाच्या आत्महत्येनंतर तणाव

शिक्षकाच्या आत्महत्येनंतर तणाव

अकोला दि. २२:वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून जिल्हा परिषदेच्या शाळेत कार्यरत एका शिक्षकाने गळफास घेवून आत्महत्या केल्यानंतर अकोल्यात तणाव निर्माण झाला आहे. मृत्युपूर्वी लिहून ठेवलेल्या एका चिठ्ठीत या...
ग्रंथोत्सवात सवलतीच्या दरात पुस्तके उपलब्ध

ग्रंथोत्सवात सवलतीच्या दरात पुस्तके उपलब्ध

तीन दिवस चालणार प्रदर्शन, नागरीकांनी लाभ घेण्याचे आवाहन       चंद्रपूर, दि. 22 - सांस्कृतिक कार्य संचालनालय मुंबई, जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर व जिल्हा माहिती कार्यालय,...

Thursday, March 21, 2013

बंदुकीची गोळी सुटली

बंदुकीची गोळी सुटली

वरोरा येथील पोलिस ठाण्यात पोलिस शिपायाच्या हातून बंदुकीची गोळी सुटली….दुसरा पोलिस शिपाई जखमी…। सकाळी सात वाजताची घटना … चंद्रपूरात भरती&nbs...

Wednesday, March 20, 2013

 महसूल मंत्र्यांच्या हस्ते नरेश पुगलीया यांच्या उपोषणाची सांगता

महसूल मंत्र्यांच्या हस्ते नरेश पुगलीया यांच्या उपोषणाची सांगता

 चंद्रपूर दि.२०- विविध मागण्यांसाठी गेल्या सात दिवसापासून सुरु असलेले माजी खासदार नरेश पुगलीया यांनी उपोषण महसुल मंत्री बाळासाहेब थोरात व रोजगार हमी योजना मंत्री नितीन राऊत यांचे हस्ते निंबू पाणी...

Tuesday, March 19, 2013

बस कोसळून 27 प्रवासी मृत्युमुखी

बस कोसळून 27 प्रवासी मृत्युमुखी

रत्नागिरी- मुंबई-गोवा महामार्गावर रत्नागिरी जिल्ह्यातील खेडजवळ असलेल्या जगबुडी नदीत आज (मंगळवार) पहाटे खासगी बस कोसळून 27 प्रवासी मृत्युमुखी पडले. या अपघातात सात प्रवासी जखमी झाले असून त्यापैकी दोघे...