मुंबई/प्रतिनिधी : १६ व्या महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेत नागपूर + अमरावती केंद्रातून श्री . वैष्णवी महिला व आदिवासी विकास संस्था , अमरावती या संस्थेच्या आकार या नाटकाला प्रथम पारितोषिक जाहीर झाल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य संचालनालयाने प्रसिध्दीपत्रकाद्वारे केली आहे . स्वानंद सांस्कृतिक मंडळ , नागपूर या संस्थेच्या घरटं या नाटकास द्वितीय पारितोषिक पारितोषिक प्राप्त झाले आहे . या दोन्ही नाटकांची अंतिम फेरीसाठीही निवड करण्यात आली आहे . सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचे नागपूर + अमरावती केंद्रावरील अन्य निकाल पुढीलप्रमाणे दिग्दर्शन : प्रथम पारितोषिक हर्षद ससाणे ( नाटक - आकार ) , द्वितीय पारितोषिक अनुप बहाड़ ( नाटक - ती एकाकी . . . का ) , प्रकाश योजना प्रथम पारितोषिक दीपक नांदगांवकर ( नाटक - रात्रेतून उडाला मर ) , द्वितीय पारितोषिक कुणाल उमरेकर ( नाटक - ती एकाकी का ) , नेपथ्य : प्रथम पारितोषिक विरेंद्र गणवीर ( नाटक - थेंब थेंब श्वास ) , द्वितीय पारितोषिक अंकिता गोरले ( नाटक - दगड ) , रंगभूषा : प्रथम पारितोषिक स्नेहल गणवीर ( नाटक - राखेतून उडाला मोर ) , द्वितीय पारितोषिक मनिषा देशमुख ( नाटक - मिटू मिटू पोपट ) , उत्कृष्ट अभिनय रौप्यपदक शेजल चौधरी ( नाटक - आकार ) व निनाद गुलवडे ( नाटक लपाछपी ) , अभिनयासाठी गुणवत्ता प्रमाणपत्रे देवकी नंदवंशी ( नाटक - घरटं ) , चिन्मयी मोरे ( नाटक दगड ) , स्वरश्री नाईक ( नाटक - बक्षिस ) , पयोष्णी ठाकूर ( नाटक - रात्रेतून उडाला मोर ) , ऋतुजा परवान ( नाटक - ती एकाकी का ) , मानस ऐलगुंडे ( नाटक - आकार ) , यश जोंधळे ( नाटक - बहुरुपी ) , अर्णव देशपांडे ( नाटक - घरट ) , पार्थ सोनवणे ( नाटक - खेळण्यातील गेम ) , शिवराज माहोरे ( नाटक - आकार ) . दि . ६ जानेवारी ते २२ जानेवारी २०१९ या कालावधीत सायंटिफिक सभागृह , नागपूर व टाऊल हॉल , अमरावती येथे अतिशय जल्लोषात झालेल्या या स्पर्धेत एकूण ५३ नाट्यप्रयोग सादर करण्यात आले . स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून श्री . गिरीश भूतकर , श्री . बाळासाहेब नवले आणि श्री . शंकर घोरपडे यांनी काम पाहिले . सर्व पुरस्कार विजेत्यांचे सांस्कृतिक कार्य मंत्री श्री . विनोद तावडे यांनी अभिनंदन केले आहे .
Friday, January 25, 2019
Author: खबरबात
Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.
এ সম্পর্কিত আরও খবর
मुंबई - अहमदाबाद हायस्पीड रेल्वे टर्मिनससाठी ‘बीकेसी’मधील जमिनीचे हस्तांतरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व रेल्वे मंत्री पियुष गोयल यांच्या उपस्थितीत कागदपत्रे सुप
वर्षा निवासस्थानी गणरायाची प्रतिष्ठापना बळीराजाला सुखी करावे, दुष्काळी भागात पाऊस पडावा
’पोक्सो' कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राष्ट्रीय परिषदमहाराष्ट्र राज्य महिला आयोग आयोजित परिषदेत औरंगाबादेत देशभरातील तज्ज्ञ होणार सहभागीमुंबई/प्रति
जर्मनीच्या शिष्टमंडळाने घेतली पर्यटनमंत्र्यांची भेटमुंबई, दि. 19 : जर्मनीच्या शिष्टमंडळासाठी यंदा खास मराठी चित्रपटांची मेजवानी दि
सुपर स्पेशालिटीत लवकरच रोबोटिक्स सर्जरीची सुविधानागपूर, दि. 31 : नागपूर हे शहर आंतरराष्ट्रीय शहर होत आहे. साधारणत: 70 हजार कोटीचे विकासकामे सुरू आ
खनिज क्षेत्रातील उद्योगांच्या क्लस्टर उभारणीवर भर देणारउद्योग मंत्री सुभाष देसाई• ‘मिनकॉन कॉनक्लेव्ह’चे आयोजन• राज्यातील सर्व खाणपट्टयांचे डिजीटलायजेशन• ख
- ব্লগার মন্তব্
- ফেইসবুক মন্তব্য