चंद्रपूर/प्रतिनिधी:
चंद्रपुर शहर जिल्हा कॉंग्रेस कमेटीच्या वतीने दी.२५-०१-२०१९ ला शासकीय विश्राम गृह चंद्रपुर येथे जिल्हा अध्यक्ष पदावर माजी आमदार मा.सुभाषभाऊ धोटे यांची नियुक्ती झाल्याबद्दल भव्य स्वागत व सत्कार कार्यक्रम चंद्रपुर शहर जिल्हा कॉंग्रेस कमेटी च्या वतीने करण्यात आला.
या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष नंदू नागरकर हे होते . तर प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार अविनाश वारजुरकर, माजी जिल्हा अध्यक्ष विनायक बांगडे, माजी जिल्हा अध्यक्ष सुभाषसिंह गौर, माजी नगाराध्यक्ष सौ. सुनीता लोढिया, प्रदेश सचिव सौ. आसावरी देवतळे, घनश्याम मुलचंदाणी, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष मनोहर पाऊनकर, विनोद दत्तात्रय, शाफिक अहमद साहेब आदी मान्यवरांनी उपस्थितांना संबोधित करताना आपल्या भावना व्यक्त केल्या.
या प्रसंगी चंद्रपुर शहर व ग्रामीण भागातून प्रकाश पाटील मारकवार, राजुरा नगराध्यक्ष अरुण धोटे, असंघटित कामगार विभाग जिल्हाध्यक्ष विनोद संकत, बाजार समिती अध्यक्ष दिनेश चोखारे, मनपा गटनेता संतोष लहामगे, चंदु पाटील मारकवार, विरेंद्र गोहोकर, युवक कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष हरिष कोत्तावार, राजेश अडुर, के.के.सिंग इंटक नेते, महिला जिल्हाध्यक्ष चित्रा डांगे, नंदाताई अल्लूरवार, प्रा. अनिल शिंदे, चंद्रकांत गोहोकार, अश्विनी खोब्रागडे, महिला शहर अध्यक्ष सुनीता अग्रवाल, शलिनी भगत, अमजद अली नगरसेवक, सुनंदा जीवतोडे जी.प.सदस्य, शिवा राव, अँड. भास्कर दिवसे, हरीदास लांडे, रोशन पचारे, प्रमोद बोरीकर, घुग्गुस शहर अध्यक्ष राजू रेड्डी , महेश मेंडे, फारूक सिद्दिकी, घनश्याम वासेकर, केशव रामटेके, संतोष बंडुवार, देवीदास सातपुते, श्याम राजूरकर, राजू अवघडे, संतोष लहामगे, संजय रत्नपारखी, मोहन डोंगरे, वंदना भागवत, राजू दास, हरीदास डाखरे, दीपक कटकोजवार, कुणाल चहारे, अनिल वासेकर, विलास हिवरे, नितिन नंदीग्रामवार, कुमारस्वामी पोत्तलवार, राजेंद्र आत्राम, मनोज वासेकर, प्रमोद बोरीकर, सुरेश आत्राम, विकास टीकेदार, शशांकर हलदार, धनंजय राजूरकर, तुकाराम झोडे, अन्नाजी वैद्य, हर्षा चांदेकर , कृष्णा बावणे, विठ्ठल धंदरे, प्रेमानंद जोगी, अंकेश मडावी, निसार शेख, संदीप कामडे, प्रवीण सोदरी, अरबाज़ शेख , इज़हांन शेख, रोशन शेख , आदिल खान, अदनान शेख, यासह जील्हातिल काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालक अनिल सुरपाम यांनी केले तर आभार प्रदर्शन अल्प संख्यांक जिल्हाध्यक्ष अँड. मलक शाकिर यांनी केले.