সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Monday, April 15, 2013

महिलेचा मृतदेह आढळला

qसदेवाही : तालुक्यातील १२ किलोमीटर अंतरावर असलेल्या कच्चेपार येथे शिला सुरेश रणदिवे (वय ४२) या महिलेचा मृतदेह घरीच आढळून आला. ही घटना सोमवारी (ता. १५) सायंकाळी उघडकीस आली असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तिचा मृत्यू खुनातून झाल्याचा प्राथमिक संशय असून अधिक तपास पोलीस करीत आहे.


শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.