
महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर आगामी निवडणुकीनंतर भाजप सत्तेवर येईल यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सुतोवाच नवनियुक्त अध्यक्ष फडणवीस यांनी केले आहे. सर्वांच्या सहमतीने माझी निवड झाल्याबद्दल मला आनंद झाला आहे. याची जाणीव ठेवून मी सर्वाना घेऊनच काम करेल. पक्षाने मला सोपविलेले काम नुसते प्रतिष्ठेचे नसून जबाबदारीचे आहे आणि ती योग्य प्रकारे पार पाडण्याचा मी प्रयत्न करेल,असेही फडणवीस म्हणाले.
आ. देवेंद्र गंगाधर फडणवीस | |
रावसाहेब फडणीस पार्क, धरमपेठ, नागपूर | |
टेलि.नं.: | ०७१२-५३३४४६ |
स्वीय सहायक - श्री. अतुल ठाकरे | |
मोबा.नं.: | ९९२३८५५३५ |