चंद्रपूर : मुसळधार पावसामुळे वैनगंगा नदीचे पात्र भरले
नागपूर - गेल्या तीन पासून विदर्भात होत असलेल्या मुसळधार पाऊस अजूनही कायम आहे. मागील 24 तासात चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, नागपूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस होत आहे. दरम्यान हवामान खात्याने येत्या 24 तासात विदर्भात हा पाऊस असाच कायम राहण्याचा इशारा दिला आहे.
गडचिरोली - जिल्ह्यातील विज पुरवठीही खंडीत झाला आहे. अहेरी तालुक्यातील देचलिपेठा गडअहेरी मार्ग बंद आहे. पर्लकोटा नदिला पुन्हा पुर येण्याचे संकेत असल्याने तेथील परिसरातील लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
जिल्ह्यात पुराच फटका अहेरी उपविभागत जास्त बसला असून शेतीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहे.
^^^^^^^^^^^^^^^^^^
अजनी पुलाखाली आढळले दोन युवकांचे मृतदेह
नागपूर - सोमवारी पहाटे शहराच्या अजनी रेल्वे पुलाच्या खाली दोन युवकांचे मृतदेह सापडले. या दोन्ही युवकांची ओळख पटली नसल्याने पोलिस आधी या मृतकांची ओळख पटविण्याच्या दृष्टीने तपास करत आहेत.