সংবাদ শিরোনাম
Today is Friday, March 28/2025
Menu

Tuesday, June 30, 2015

महिला पटवारीला अटक

महिला पटवारीला अटक

सहाशे रुपयाची लाच घेताना महिला पटवारीला अटकसावनेर तहसील अंतर्गत येणा-या जटामखोरा सर्कलमधील महिला पटवारीला ६०० रुपयाची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली आहे. वैशाली पडोळे असे महिला...

Thursday, June 25, 2015

चंद्रपुरात जाणारी पाच लाखांची दारु जप्त

चंद्रपुरात जाणारी पाच लाखांची दारु जप्त

नागपूर : मुंबईच्या विषारी दारु कांडानंतर राज्यभरात अवैध दारु विक्रेत्यांवर धाड सत्र सुरु करण्यात आले. धंतोली पोलसांनी रहाटे कॉलनी मार्गावर देशी विदेशी दारुचा साठा चंद्रपूर जिल्हात घेऊन जाणाछया मॅटॉडोर...

Wednesday, June 24, 2015

Tuesday, June 23, 2015

चंद्रपुरात विषारी दारूची भिती

चंद्रपुरात विषारी दारूची भिती

 - दारूबंदीनंतर दारू व्यवसायिकांकडुन पुरवठा होण्याची श्रमिक एल्गारला शंका  मुंबई येथील मालवणी येथे 97 व्यक्ती  विषारी दारू पिऊन मरण पावले आहे.  चंद्रपूर जिल्हा दारू असोशिएशनचे...
"हॉर्न ओके प्लीज'वर होणार कारवाई

"हॉर्न ओके प्लीज'वर होणार कारवाई

नागपूर - ट्रक, बस आणि अन्य मालवाहू वाहनांच्या मागच्या बाजूला अनेक संदेश लिहिलेले असतात. काही संदेशांतून जनजागृती होते, तर काहींतून विनोद. मात्र, "हॉर्न ओके प्लीज‘ असा संदेश लिहिलेल्या वाहनांवर कारवाईच्या...

Monday, June 22, 2015

वैनगंगा नदीचे पात्र भरले

वैनगंगा नदीचे पात्र भरले

चंद्रपूर : मुसळधार पावसामुळे वैनगंगा नदीचे पात्र भरलेनागपूर  - गेल्या तीन पासून विदर्भात होत असलेल्या मुसळधार पाऊस अजूनही कायम आहे. मागील 24 तासात चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, नागपूर जिल्ह्यात...

Sunday, June 21, 2015

महावितरणची पोलखोल

महावितरणची पोलखोल

महावितरणची पोलखोल मॉन्सूनपूर्व तयारीचा दावा करणाऱ्या मंडळाचे अकराशे वीजखांब जमीनदोस्त महावितरणला तब्बल 62 लाखांचा फटका, शासनाकडून मिळालेला निधी गेला कुठे? चार दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे...
पावसाने जनजीवन विस्कळित

पावसाने जनजीवन विस्कळित

पावसाने जनजीवन विस्कळित  चंद्रपूर,  शनिवारी रात्रीपासून सुरू असलेल्या संततधार पावसाने चंद्रपूर, कोरपना आणि जिवती येथील जनजीवन विस्कळित झाले आहे. इरई, झरपट नदीकाठावरील वस्त्यांत पाणी...
साम्राज्य फेसबुकचे

साम्राज्य फेसबुकचे

नचिकेत प्रकाशन नागपुर ने “साम्राज्य फेसबुकचे” हे पुस्तक नुकतेच प्रकाशित केले, या पुस्तकाचे प्रकाशन प्रसिद्द अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या हस्ते झाले. या पुस्तकातून लेखक सुनील पाठक, अमरावती यांनी...

Saturday, June 20, 2015

खुले पत्र

खुले पत्र

    दिनांक 20 जून 2015 चे विविध वर्तमान पत्रातील बातम्यावरून चंद्रपूर जिल्हा वाईन शाॅप असोशिएशनचे सल्लागार दिपक जैस्वाल यांनी आयोजीत केलेल्या पत्रकार परीषदेची माहीती समजली. सदर पत्रकार परीषदेत...

Thursday, June 18, 2015

Tuesday, June 16, 2015

वाडी

वाडी

वाडीत केव्हा धावणार विकासगाडी  उपराजधानीतून राजधानीकडे जाणाऱ्या महामार्गावर येणारे पहिले गाव म्हणजे वाडी. पूर्वीच्या शेतमळ्यांमुळे या गावाला वाडी असे नाव पडले. 1 मार्च 1958 रोजी...
दोन बालकांचा पाण्यात बुडून मृत्यू

दोन बालकांचा पाण्यात बुडून मृत्यू

नागपूर - नरखेड तालुक्‍यातील खंडाळा येथे जलशिवार योजनेंतर्गत नुकतेच खोलीकरण करण्यात आलेल्या डोहामध्ये साचलेल्या पाण्यात पाय घसरून दोन बालकांचा मृत्यू झाला. प्रज्वल महल्ले (वय12), यश बंडू क्षीरसागर (वय...
दुर्मिळ "ग्रासिली" पालीची नोंद

दुर्मिळ "ग्रासिली" पालीची नोंद

चंद्रपूर- शहरापासून लगतच असलेल्या तिरवंजा गावाजवळ असलेल्या माळरानात दुर्मिळ "ग्रासिली" जातीची पाल वन्यजीव अभ्यासक दिनेश खाटे यांना आढळली असून,सरपटनाऱ्या प्राण्यांमध्ये आणखी एका दुर्मिळ पालीची...

Thursday, June 11, 2015

वीज पडून सहा  ठार , चार गंभीर

वीज पडून सहा ठार , चार गंभीर

चंद्रपूर-  वीज कोसळूनसहा जणांचा  मृत्यू  तर, चार जण गंभीर जखमी झाले. ही  घटना गुरुवारी 11 सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास कोरपना तालुक्‍यातील रामपूरात घडली.  राजू गेडाम (वय...

Wednesday, June 10, 2015

मनसेचे उपाध्यक्ष सह तिघे ठार

मनसेचे उपाध्यक्ष सह तिघे ठार

चंद्रपूर-नागपूर मार्गावरील बोरखेडीजवळ ट्रकची कारला धडक बुटीबोरी : चंद्रपूरहून नागपूरला येणाऱ्या महिंद्रा कारला ट्रकने धडक दिल्याने तिघेजण जागीच ठार झाले. ही घटना बोरखेडीजवळ घडली. मृतात चंद्रपूर...

Saturday, June 06, 2015

पर्जन्यमानाची माहिती एसएमएसद्वारे

पर्जन्यमानाची माहिती एसएमएसद्वारे

चंद्रपूर : जिल्हा प्रशासन यंदापासून जनतेला पर्जन्यमानाची माहिती एसएमएसद्वारे देणार आहे. यंदाचा मान्सून थोडा विलंबाने दाखल होणार असल्याने शेतकर्‍यांना शेती हंगामाचे नियोजन करता यावे, यासाठी जिल्हा प्रशासन...

Friday, June 05, 2015

आमदाराचा  दारुबंदीला विरोध

आमदाराचा दारुबंदीला विरोध

चंद्रपूर जिल्ह्यातील दारु बंदी करण्याचा निर्णय मागील दोन महिन्यापूर्वी फडणवीस सरकारने घेतला मात्र सत्ताधारी पक्षातील शिवसेनेचे आ.सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांनी दारु बंदीला विरोध केला आहे. ‘’चंद्रपूर...

Thursday, June 04, 2015

बाबा आमटे यांच्या टपाल तिकीटाचे विमाेचन

बाबा आमटे यांच्या टपाल तिकीटाचे विमाेचन

चंद्रपुर – समाजसेवक बाबा आमटे यांच्या वर आज टपाल तिकीटाचे प्रकाशन आज राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते झाले,चंद्रपुरात बाबांच्या स्मृतीत दोन कोटी खर्चुन अभ्यासिका उभारणार या अभ्यासिकेच्या...

Tuesday, June 02, 2015

मोनिका किरणापुरे हत्याकांड, चारही मारेकऱ्यांना जन्मठेप

मोनिका किरणापुरे हत्याकांड, चारही मारेकऱ्यांना जन्मठेप

नागपूर- नंदनवनच्या केडीके अभियांत्रिकी महाविद्यालयाची विद्यार्थिनी मोनिका किरणापुरे हत्याकांड खटल्याचा बहुप्रतीक्षित निकाल अतिरिक्त सत्र न्यायाधीश एम. डब्लू. चांदवानी यांच्या न्यायालयाने सहा पैकी...