भारतीय जनता पार्टी (भाजपा) चे विद्यमान प्रदेश अध्यक्ष
देवेंद्र
गंगाधरराव फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ………….
विद्वत्ता आणि लोकप्रियतेचा मिलाप साधणारे एक
दुर्मिळ राजकीय व्यक्तिमत्त्व.
नागपूर...
Tuesday, October 28, 2014
Sunday, October 26, 2014

गायीचा मृत्यू ...कोळशाची वाहतूक ठप्प
by खबरबात
मुंगोली खाण परिसरात अज्ञात वाहनाच्या धडकेत मुंगोली येथील मारुती ठाकरे यांच्या गायीचा मृत्यू झाला. नुकसानभरपाईसाठी संतप्त मुंगोलीवासींनी तब्बल सहा तास मुंगोली-घुग्घुस मार्ग रोखून धरला. या चक्काजाम आंदोलनामुळे...

जादूटोण्याच्या संशयावरून हत्या
by खबरबात
जादूटोण्याच्या संशयावरून चंद्रपूर जिह्ल्यातील सिंदेवाही तालुक्यातील सावरगाटा येथे राजेंद्र नारायण ठाकरे ची हत्या करण्यात आली.सावरगाटा येथील राजेंद्र नारायण ठाकरे हा जादूटोणा करीत
असल्याचा काही गावकऱ्यांना...

चंद्रपूर महापौरपदासाठी ३० ला निवडणूक
by खबरबात
चंद्रपूर -३० ऑक्टोबरला होणाऱ्या महापौरपदाच्या निवडणुकीची जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. महापौरपद सर्वसाधारण प्रवर्गातील महिलेसाठी राखीव आहे. या पदासाठी कॉंग्रेसकडून राखी कंचर्लावार, सुनीता अग्रवाल,...
Wednesday, October 22, 2014

मेयो अस्पताल चौक पर युवक की हत्या
by खबरबात
नागपुर। मेयो अस्पताल चौक में एक युवक की अज्ञात आरोपी ने गलाचीरकर हत्या कर दी। मृतक का नाम आरिफ बताया गया है। गणेशपेठ केथानेदार सुधीर नंदनवार ने बताया कि मृतक आरिफ का पूरा नाम नहीं मिलपाया है। वह आस-पास...

तीन अपक्ष आमदार भेटले
by खबरबात
नागपुरात नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांना भेटले तीन अपक्ष आमदार.
नागपुरात ग्रामीण पोलिसांनी घितला "सिंघम रिटर्न' हा हिंदी चित्रपट
कन्हान येथे दोन गटात जिवे मारण्याचा प्रयत्न...

18 वर्षीय युवतीवर सामूहिक अत्याचार
by खबरबात
धानोरा तालुक्यातील निमगाव येथील एका 18 वर्षीय युवतीवर चौघांनी सामूहिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली. निमगाव येथील युवती 3 ऑक्टोबरला गावाबाहेर शौचास गेली असता चार जणांनी तिच्यावर सामूहिक अत्याचार...

फडणवीस मुख्यमंत्रिपदासाठी निश्चित
by खबरबात
देवेंद्र फडणवीस यांचे नाव मुख्यमंत्रिपदासाठी निश्चित.....गडकरींसाठी आमदारकी सोडण्यास कृष्णा खोपडे तय...

फटाक्यांची दुकाने लागली
by खबरबात
चंद्रपूर : चंद्रपुरात आझाद बाग, जटपुरा गेट परिसर, गोलबाजार तसेच प्रत्येक
वॉर्डातील चौकाचौकात मोठ्या प्रमाणावर फटाक्यांची दुकाने लागली आहेत.
मात्र यातील अनेक दुकानांमध्ये अपघात झाल्यास कोणतेही सुरक्षा...

फडणवीस / मुनगंटीवार मुख्यमंत्री?
by खबरबात
भारतीय जनता पार्टीला मुख्यमंत्रिपदासाठी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस आणि माजी प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवारया दोन नावांपैकी एका नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वर्तविली जात आहे....

वाघाला रेडिओ कॉलर
by खबरबात
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील
कोर झोनमधील नर व मादीला कॉलर लावल्यानंतर यश आले. वाघाला रेडिओ कॉलर लावण्यासाठी वाइल्ड लाइफ इन्स्टिट्यूट
ऑफ इंडियाचे तज्ज्ञ अभ्यासक डॉ. हबीब बिलाल, डॉ. पराग निगम,...

नवख्यांसमोर आश्वासनपूर्तीचे आव्हान
by खबरबात
वृत्तविश्लेषण देवनाथ गंडाटे :
सकाळ वृत्तसेवा लोकसभेत जी भाजपची लाट होती, ती विधानसभेत येणार नाही, असे
राजकीय जाणकारांसह ग्रामस्थदेखील बोलून दाखवित होते. मात्र, साऱ्यांचे गणित चुकवून
ग्रामीण जिल्ह्यात...
Sunday, October 19, 2014

उमेदवारांना मिळालेल्या मतांची आकडेवारी
by खबरबात
राजूरा
अ.क्र. अ.क्र.
उमेदवाराचे
संपूर्ण नाव
पक्ष
मिळालेली
मते
1
प्रभाकर
विठ्ठलराव दिवे
स्वतंत्र
भारत पक्ष
...

पहिल्या पाच उमेदवारांचे मताधिक्य
by खबरबात
नागपूर ग्रामीण जिल्ह्यातील
पहिल्या पाच उमेदवारांचे मताधिक्य भाजप 5 कॉंग्रेस 1
1. रामटेक
1) डी. मल्लीकार्जून रेड्डी- भाजप- 59343 2)आशिष जयस्वाल - शिवसेना- 47262
3) सुबोध मोहिते-...