সংবাদ শিরোনাম
Today is Friday, March 28/2025
Menu

Thursday, January 31, 2019

राष्ट्रपती श्री. रामनाथ कोविंद गडचिरोलीत

राष्ट्रपती श्री. रामनाथ कोविंद गडचिरोलीत

चार्मोशी येथे दौरा असल्याची प्रशासकीय माहिती चामोर्शी तालुका मुख्यालयापासून जवळच असलेल्या वैनगंगा नदीवर चिचडोह बॅरेजचे बांधकाम पूर्णत्वास आले आहे. या बॅरेजचे काँक्रिट बांधकाम व दरवाज्यांच्या...
राज्यस्तरीय व्यसनमुक्ती संमेलन 2 फेब्रुवारीपासून

राज्यस्तरीय व्यसनमुक्ती संमेलन 2 फेब्रुवारीपासून

अभय बंग संमेलनाध्यक्ष, पालकमंत्री मुनगंटीवार उद्घाटकचांदा क्लबवर सप्तखंजेरी वादक सत्यपाल महाराज व तुषार सुर्यवंशी यांचे प्रबोधनचंद्रपूर, दि.31 जानेवारी- सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाच्या वतीने...
सुपर स्पेशालिटीत लवकरच रोबोटिक्स सर्जरीची सुविधा

सुपर स्पेशालिटीत लवकरच रोबोटिक्स सर्जरीची सुविधा

नागपूर, दि. 31 : नागपूर हे शहर आंतरराष्ट्रीय शहर होत आहे. साधारणत: 70 हजार कोटीचे विकासकामे सुरू आहेत. सर्व सोयीयुक्त आतंरराष्ट्रीय शहर होत असतांना या शहरातील आरोग्य सुविधा देखील गुणात्मक असाव्यात यासाठी...
पाच वर्षांत सर्वच शेतकऱ्यांना सौर ऊर्जेतून वीज:ऊर्जामंत्री बावनकुळे

पाच वर्षांत सर्वच शेतकऱ्यांना सौर ऊर्जेतून वीज:ऊर्जामंत्री बावनकुळे

नाशिक/प्रातिनिधी:गेल्या चार वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशाने विजेच्या क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती केली असून केंद्र व राज्य सरकारच्या योजनांमुळे महाराष्ट्र आज देशात अव्वल आहे. स्मार्ट...
मार्चअखेर संपूर्ण देश होणार भारनियमनमुक्त:आर.के.सिंग

मार्चअखेर संपूर्ण देश होणार भारनियमनमुक्त:आर.के.सिंग

क्षेत्रीय परीक्षण प्रयोगशाळेचे भूमिपूजन नाशिक/प्रतिनिधी:गेल्या साडेचार वर्षांत देशाच्या वीजनिर्मिती क्षमतेत तब्बल एक लाख मेगावॅटने वाढली असून सर्व राज्यांमधील शहरांमधील भारनियमन संपुष्ठात आले आहे....
 बुटीबोरीसाठी नवीन वीज आराखडा तयार करा- प्रा. देशमुख

बुटीबोरीसाठी नवीन वीज आराखडा तयार करा- प्रा. देशमुख

नागपूर/प्रतिनिधी:बुटीबोरी परिसरात येणारे नवीन उद्योग आणि वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन या परिसरासाठी विजेची वाढत्या मागणीनुसार नवीन विजेचा आराखडा तयार करण्याची सूचना नागपूर जिल्हास्तरीय विदुयत नियंत्रण...
 मार्च पासून जात प्रमाणपत्र पडताळणीचे प्रस्ताव सादर करा

मार्च पासून जात प्रमाणपत्र पडताळणीचे प्रस्ताव सादर करा

चंद्रपूर/प्रतिनिधी:शैक्षणिक सत्र 2019-20 मध्ये सामाईक प्रवेश परिक्षा (CET) देऊन व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपले जात प्रमाणपत्र पडताळणीचे परिपूर्ण प्रस्ताव 1 मार्च ते 31 मे...
सुशिक्षीत बेरोजगारांच्या सेवा सहकारी संस्थांना सूचना

सुशिक्षीत बेरोजगारांच्या सेवा सहकारी संस्थांना सूचना

चंद्रपूर/प्रतीनिधी:चंद्रपूर जिल्ह्यात सुशिक्षीत बेरोजगार युवकाच्या काही सेवा सहकारी संस्था कार्यान्वित आहेत. अशा संस्थांना  काम मिळवून देण्याच्या उद्देशाने  जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता...
लाव्हा येथे साईबाबा सप्ताह संपन्न

लाव्हा येथे साईबाबा सप्ताह संपन्न

भागवत कथा,पालखीचे आयोजन साईनामाच्या गजरात शोभायात्रा वाडी ( नागपूर ) अरूण कराळे:लाव्हा येथील साई सांस्कृतिक मंडळातर्फे रविवार २० जानेवारीपासून श्री साईबाबा सप्ताह समारोह अंतर्गत मांजरखेड अमरावती...
वाडीत महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ विभागाची धाड

वाडीत महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ विभागाची धाड

वाडीत गिरनार गोडाऊनमध्ये मिळाले प्लास्टिकवाडी ( नागपूर ) अरूण कराळे:वाडीतील प्रत्येक दुकानांत तसेच गोडावून मध्ये वाडी नगर परिषदच्या सहकार्याने महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ विभागानी धाड टाकून प्लॉस्टीकच्या...
राहिबाई पोपेरेंना कृषीरत्न पुरस्कार प्रदान

राहिबाई पोपेरेंना कृषीरत्न पुरस्कार प्रदान

 विष्णू तळपाडे(अकोले-अहमदनगर):बदलापुर येथील कोळी महादेव समाज संघटना,आदिवासी विचार मंच महाराष्ट्र राज्य,वधुवर परिचय मेळावा,गोतेभाऊ स्नेह संमेलन,आदिवासी संस्कृती मेळावा आणि आदिवासी संस्कृती सन्मान...
सांगवी ग्रामपंचायत मध्ये गोंधळाचे वातावरण

सांगवी ग्रामपंचायत मध्ये गोंधळाचे वातावरण

अकोले(अहमदनगर)विष्णु तळपाडे:सांगवी ग्रामसभा ताणतणावात पार पडली.सत्ताधारी प्रश्न सोडवत नाहीत,असे विरोधक व ग्रामस्थ यांचे म्हणणे आहे.सांगवी-दगडवाडी गावचा प्रश्न हा दिवसेंदिवस गंभीर होत चालला असून यावर...
 चंद्रपूर महापौर चषकाचा थरार आजपासून

चंद्रपूर महापौर चषकाचा थरार आजपासून

चंद्रपूर/प्रतिनिधी: चंद्रपूर शहर महानगरपालिका, चंद्रपूरच्या वतीने दि. १ फेब्रूवारी ते १० फेब्रुवारीदरम्यान महापौर चषक कबड्डी व कुस्ती स्पर्धा २०१९ चे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा कारागृहामागील...
 3 सुपरफास्ट रेल्वे गाडयांचा चंद्रपुरात थांबा

3 सुपरफास्ट रेल्वे गाडयांचा चंद्रपुरात थांबा

4 व 5 फेब्रुवारी रोजी केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर हिरवी झेंडी दाखविणार    चंद्रपूर /प्रतिनिधीलोकसभा क्षेत्राचे खासदार, केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या विशेष प्रयत्नामुळे...
सांगवी ग्रामपंचायत मध्ये गोंधळाचे वातावरण !

सांगवी ग्रामपंचायत मध्ये गोंधळाचे वातावरण !

अकोले (अहमदनगर) खबरबात/प्रतिनिधी-विष्णु तळपाडेसांगवी ग्रामसभा ताणतणावात पार पडली.सत्ताधारी प्रश्न सोडवत नाहीत,असे विरोधक व ग्रामस्थ यांचे म्हणणे आहे.सांगवी-दगडवाडी गावचा प्रश्न हा दिवसेंदिवस गंभीर होत...

Wednesday, January 30, 2019

BIT कर्मचाऱ्याचा अपघातात मृत्यू

BIT कर्मचाऱ्याचा अपघातात मृत्यू

चंद्रपूर/प्रतिनिधी:अपघात नसून घातपात असल्याचा कुटुंबियांचा आरोपचंद्रपूर जिल्ह्यातील बामणी येथील बल्लारपूर इन्स्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी म्हणजेच बीआयटी अभियांत्रिकी महाविद्यालयात लॅब असिस्टंट पदावर कार्यरत...
न्याय मागण्यासाठी नागेपलीत उपोषण

न्याय मागण्यासाठी नागेपलीत उपोषण

जिल्हाधिक्कारी कार्यालयासमोर आमरण उपोषणअहेरी/ प्रतिप्रतिनिधीनागेपल्ली येथील सर्व्ह न.84 मधील रहिवासी यांचे वास्तव्यास असलेले घर उध्वस्त केल्यामुळे न्याय मागण्यांसाठी 40 महिलां मुलाबाळा सह अहेरी येथीलअप्परजिल्हाधिकारी...
गडचिरोलीत नक्षलवाद्यांची वनमजुरांना जबर मारहाण

गडचिरोलीत नक्षलवाद्यांची वनमजुरांना जबर मारहाण

ललित लांजेवार/गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी वनविकास महामंडळाच्या वनात काम करणाऱ्या पाच वनमजुरांना जबर मारहाण केली आहे,  मार्कंडा प्रकल्प अंतर्गत येत असलेल्या वनपरिक्षेत्रातील कक्ष क्रमांक 89,90,91...
अवैध सावकारांविरुद्व फास

अवैध सावकारांविरुद्व फास

चंद्रपूर, बल्लारपूर व चिमूर तालुक्यात एकाचवेळी सहकार विभागामार्फत कारवाई चंद्रपूर, दि.30 जानेवारी- चंदपूर जिल्हयातील चंद्रपूर, बल्लारपूर व चिमूर तालुक्यात सहकारी विभागामार्फत 30 जानेवारी रोजी जिल्हा...
 मागास आयोगाचा अहवाल हा ‘ब्रह्मघोटाळा’

मागास आयोगाचा अहवाल हा ‘ब्रह्मघोटाळा’

मूळातून चौकशी झाली पाहिजेओबीसी व्ही.जे.एन.टी. संघर्ष समिती माननीय उच्च न्यायालयाने खडसावल्यानंतर महाराष्ट्र शासनानाला न्या. गायकवाड राज्य मागास आयोगाचा अहवाल कोर्टात व याचिकाकर्त्यांना द्यावा लागला...
पालकमंत्री तक्रार निवारण केंद्राद्वारे साडे सात हजारांवर तक्रारींचा निपटारा

पालकमंत्री तक्रार निवारण केंद्राद्वारे साडे सात हजारांवर तक्रारींचा निपटारा

'हॅलो चांदा'ला जिल्हाभरात उत्स्फूर्त प्रतिसादआपल्या कोणत्याही तक्रारीसाठी डायल करा 155-398 चंद्रपूर, दि.30 जानेवारी- जिल्ह्यातील नागरिकांच्या तक्रारींचा निपटारा करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या 'हॅलो...
मेंडकी येथे जबरानजोतधारक शेतकरी मेळावा

मेंडकी येथे जबरानजोतधारक शेतकरी मेळावा

रोहित रामटेके/ ब्रह्मपुरीश्रमिक एल्गार वनहक्क शेतकरी अभियान (विदर्भ) च्या वतीने ब्रम्हपुरी तालुक्यातील मेंडकी येथे श्रमिक एल्गारच्या अध्यक्षा तथा वनहक्क शेतकरी अभियानाच्या संयोजिका अॅड. पारोमिता गोस्वामी...
 चाळीस वर्षांनंतर गावात आली  लाईट

चाळीस वर्षांनंतर गावात आली लाईट

अनेक वर्षांनंतर लोकांचा अंधकार संपलागजेंद्र डोंगरे/बाजारगाव:बाजारगाव:-नागपूर जिल्ह्यातील पेठ कालडोंगरी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या चंद्रपुर रिठी हे छोटेसे 40 घराची वस्ती दोनशे लोकसंख्या असलेले गाव चाळीस...
गणराज्य दिनी मतीमंद विध्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुलले हास्य

गणराज्य दिनी मतीमंद विध्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुलले हास्य

युवा मित्र फाउंडेशनने आयोजित केला स्नेहभोजनाचा कार्यक्रमचंद्रपूर/प्रतिनिधी:प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून "युवा मित्र फाउंडेशन"च्या माध्यमातून  स्व. दादाजी बेले मतिमंद विद्यालयात मतिमंद विध्यार्थ्यांनसाठी...

Tuesday, January 29, 2019

महाराजबागेतील बिबट्याचा मृत्यू

महाराजबागेतील बिबट्याचा मृत्यू

नागपूर/प्रतिनिधी:महाराजबागेत मागील ११ वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या ‘बाल्या’ नामक बिबट्याचा मूत्रपिंडाच्या आजारामुळे शनिवारी सकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास मृत्यू झाला. हा चौदावर्षीय बिबट्या मागील...
पूर्वजांचे भाव ज्याच्या मनात आहे तो राष्ट्र हि संकल्पना समजू शकतो:अजयजी निलदावार

पूर्वजांचे भाव ज्याच्या मनात आहे तो राष्ट्र हि संकल्पना समजू शकतो:अजयजी निलदावार

चंद्रपूर/प्रतिनिधी:शहीद भगतसिंग चौक मित्र मंडळ तर्फे “ भारत माता पुजन ” चा कार्यक्रम शहीद भगतसिंग चौक, पठाणपुरा रोड चंद्रपुर येथे संपन्न झाला. कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हनून अजय निलदावार – प्रांत महामंत्री.वि.हि.प....
चंद्रपुरात रेशीम कोष खरेदी केंद्राला मान्यता

चंद्रपुरात रेशीम कोष खरेदी केंद्राला मान्यता

चंद्रपूर/प्रतिनिधी:  विदर्भ व लगतच्या विभागातील तुती व टसर कोषाचे उत्पादन करणाऱ्या शेतकरी बांधवांना, खरेदीदारांना, रिलर्स तसेच उद्योजकांना टसर कोषाच्या खरेदीविक्रीची सुलभतेने सुविधा उपलब्ध...
मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजना:वीजजोडणीसाठी ८६८५ शेतकऱ्यांचे अर्ज

मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजना:वीजजोडणीसाठी ८६८५ शेतकऱ्यांचे अर्ज

मुंबई/प्रतिनिधी:मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेत मार्च २०१९ अखेरपर्यन्त ५० हजार शेतकऱ्यांना वीजजोडणी देण्याचे महावितरणचे उद्दीष्ट असून या योजनेस राज्यातील शेतकऱ्यांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. महावितरणने...
 बुधवारी नागपूरच्या या भागातील वीज पुरवठा राहणार बंद

बुधवारी नागपूरच्या या भागातील वीज पुरवठा राहणार बंद

नागपूर/प्रतिनिधी:अत्यावश्यक देखभाल आणि दुरुस्तीसाठी उद्या दिनांक ३० जानेवारी रोजी खामला, पांडे ले आऊट, स्नेह नगर येथील वीज पुरवठा बंद राहणार आहे. सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत वरील भागासह योगक्षेम ले...
3 फेब्रुवारीला शासकीय सेवा व योजनांचे महाशिबीर

3 फेब्रुवारीला शासकीय सेवा व योजनांचे महाशिबीर

मूल येथील महाशिबिराची तयारी अंतिम टप्प्यातजिल्हाधिकारी यांनी घेतला आढावाचंद्रपूर/प्रतिनिधी: मूल येथे रविवारी 3 फेब्रुवारी रोजी शासकीय सेवा व योजनांच्या महाशिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या महाशिबिराची...
चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघाने केला वणी येथील पत्रकार मारहाणीचा निषेध 

चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघाने केला वणी येथील पत्रकार मारहाणीचा निषेध 

जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन  दोषी पोलीस कर्मचा-यांवर कठोर कारवाईची केली मागणीचंद्रपूर/प्रतीनिधी:बातमीच्या चित्रीकरणासाठी यवतमाळ जिल्ह्यातील वणी पोलीस ठाण्यात गेलेल्या झी मीडियाचे यवतमाळ जिल्हा...
चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघाने केला वणी येथील पत्रकार मारहाणीचा निषेध

चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघाने केला वणी येथील पत्रकार मारहाणीचा निषेध

जिल्हाधिका-यांना दिले निवेदन - दोषी पोलीस कर्मचा-यांवर कठोर कारवाईची केली मागणी चंद्रपूर :- बातमीच्या चित्रीकरणासाठी यवतमाळ जिल्ह्यातील वणी पोलीस ठाण्यात गेलेल्या झी मीडियाचे यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी...
बांबू संशोधन आता अधिक वेगवान होणार

बांबू संशोधन आता अधिक वेगवान होणार

बांबू क्षेत्राची गुणात्मक वाढ आणि दर्जेदार उत्पादन पद्धती यासाठी सामंजस्य करार- सुधीर मुनगंटीवारमुंबई, दि. 29 : राज्यात विविध बांबू प्रजातींची निर्मिती, बांबू क्षेत्राचा सर्वांगीण विकास, लागवड आणि...
मुल येथे शासकीय कृषी महाविद्यालय स्‍थापन होणार

मुल येथे शासकीय कृषी महाविद्यालय स्‍थापन होणार

राज्‍य मंत्रीमंडळाचा निर्णयअर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराचे फलीतचंद्रपूर, दि.29 जानेवारी- चंद्रपूर जिल्‍हयातील मुल येथे शासकीय कृषी महाविद्यालय स्‍थापन करण्‍याचा निर्णय राज्‍य मंत्रीमंडळाच्‍या...