সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Wednesday, May 01, 2013

अपघातात दोन पोलीस निरीक्षक व चार हवालदार ठार

वाशिम जिल्ह्यात कारंजा-अमरावती हाय वे वर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (अँटी करप्शन) सुमो गाडीला अपघात झाला. या अपघातात दोन पोलीस निरीक्षक व चार हवालदार ठार झाले आणि तीन हवालदार जखमी झाले. जखमींना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. हाय वे वरुन वेगाने जात असलेली सुमो गाडी झाडावर आपटल्यामुळे अपघात झाला, असे पोलिसांनी सांगितले.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.