সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Friday, May 10, 2013

नितीन पोहाणे यांच्या वाढदिवसानिमित्त समाजसुधारक न्यासचा उपक्रम


चंद्रपूर व्यसनमुक्तसुसंस्कृत समाज घडविण्याच्या उद्देशातून सुरू करण्यात आलेल्या समाजसुधारक फउंडेशनतफ देशभरात अभिनव उपक्रम सुरू आहेयाच उपक्रमातून नितीन पोहाणे यांच्या वाढदिवसानिमित्त २० मे रोजी चंद्रपूर येथे विविध क्षेत्रातील आदर्श व्यक्तींचा सत्कार होत आहे.
नितीन पोहाणे यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबईदिल्लीनागपूरनासिकनांदेडहैदराबाद येथेही कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेस्थानिक चांदा क्बल मैदानावर सर्व क्षेत्रातील समाजसुधारक आदर्श व्यक्तींचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहेनागरिकांनी सुचविलेल्या व्यक्तींना आदर्श व्यक्ती पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहेयात समाजसेवकसीबीआय अधिकारीपोलिस अधिकारीवाहतूक शाखा,आरटीओएसआयडीसीआयडीशासकीय अधिकारीकर्मचारीवकीलडॉक्टरसरपंचव्यापारीउद्योजक,कामगारवक्तेविद्यार्थीशिक्षकप्राचार्यमुख्याध्यापकपुढारीपत्रकारपत्नीपतीस्त्रीमुलगामुलगीआई,वडीलआजोबाआजीज्येष्ठ नागरिककर्मचारीसंस्थामूर्तीकारऑटोचालकसाहित्यिकअभियंताखेळाडू,ग्रामपंचायतनगरसेवकनगराध्यक्षज्येष्ठ ऑटोचालक आदींचा सत्कार केला जाईलअशा आदर्श व्यक्ती आपल्या परिसरात असतीलतर नागरिकांनी स्वतनावे कळवावीतअसे आवाहन नितीन पोहाणे यांनी केले आहे.
२० मे रोजी उत्कृष्ट ऑटो स्पर्धा आयोजित केली आहेहा उपक्रम मागील वर्षीपासून सुरू असूनदेशभरातील मुख्य शहरातही आयोजन करण्यात आले होतेउत्कृष्ठ ऑटो स्पर्धेद्वारे ऑटोचालकांना समाजसुधारणेत सहभागी करून घेणेजे लोक व्यसनाधीन आहेतत्यांच्याबद्दल अनेकजण वाईट बोलतातमात्रत्यांना सुधारण्याचा प्रयत्न होत नाहीअशांच्या सुधारणेसाठी आणि व्यसनमुक्त व्यक्ती बनविण्यासाठी समाजसुधारक न्यासतफ प्रयत्न केले जाणार आहेत.
आदर्श व्यक्तींचा सत्कार करताना सुसंस्कृतसुसभ्य व सर्व नियमांचे पालन करणारेमदतीस धावून येणारे,गरजूंना मदत करणाèया ऑटोचालकांचा सत्कार केला जाणार आहेऑटोचालकांना इंग्रजी भाषेचे ज्ञान अवगत व्हावे म्हणून इंग्रजीचे धडे दिले जात आहे.
नितीन पोहाणे यांच्या वाढदिवसानिमित्त २० मे रोजी सकाळी १० वाजता रक्तदान शिबिर होईल. यावेळी अशुद्ध रक्त टाळण्यासाठी मद्यसेवन तपासणी व रक्ततपासणी यंत्र ठेवण्यात येणार आहे. याशिवाय मोङ्कत रक्तगट तपासणी,विविध रोग निदान शिबिर आणि तज्ज्ञ डॉक्टरांकडून मार्गदर्शन केले जाईल. समाजातील लोकांना होणाèया अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी मोङ्कत वकील सेवा कायमस्वरुपी सुरू करण्यात येईल. बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी स्टॉल लावण्यात येणार असून, तरुणांनी आपल्या बायोडाटासह उपस्थित राहावे.कुपोषित बालकांसाठी पौष्टिक आहाराची व्यवस्था, ऑटोचालकांना कमी दरात इन्शुरन्स सुविधा, इतर समस्यांचे निराकरण करण्यासाठी २४ तास अर्ज स्वीकारण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. त्यासाठी समाज सुधारणा न्यासचे कार्यकर्ते वचनबद्ध राहतील, असे आवाहन नितीन पोहाणे यांनी सांगितले

joddeul pathanpura chouk pathanpura ward, chandrapur.
9422578712

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.