সংবাদ শিরোনাম
Today is Friday, March 28/2025
Menu

Tuesday, April 30, 2013

 ३६ सराफा बाजारामध्ये चोरी करणारी टोळी गजाआड

३६ सराफा बाजारामध्ये चोरी करणारी टोळी गजाआड

चंद्रपूर : स्थानिक किसन ज्वेलर्स, श्रीनाथ ज्वेलर्स येथे झालेल्या चोरीचा गुंता पोलिसांनी सोडविला आहे. सीसीटीव्ही कॅमेरा, मोबाईलच्या साहाय्याने आरोपीचा शोध लावला आहे. वेगवेगळ्या राज्यांतील ३६ सराफा बाजारामध्ये चोरी...
बाबूपेठ उड्डाणपुलाचा प्रश्न सुटणार

बाबूपेठ उड्डाणपुलाचा प्रश्न सुटणार

महापौरांची वर्षपूर्ती : स्व. राजाभाऊ खोब्रागडे यांच्या स्मारक उभारणीच्या कामाला प्रारंभ चंद्रपूर : पंचशताब्धी वर्षानिमित्त वर्षानिमित्त मिळालेल्या निधीसह विविध निधीतून शहराचा विकास साधला जात आहे....

Monday, April 29, 2013

मित्रानीच केला मित्राचा खून

मित्रानीच केला मित्राचा खून

सिंदेवाही- सिंदेवाही पो. स्टे. अंतर्गत येणाÚया ठकाबाई तलावाजवळील पुलाखाली प्रेत लपवून ठेवल्याचे दि. 17 एप्रिल 2013 ला उघडकीस आले. सदर घटनेचा उलगडा सिंदेवाही पोलीसांनी केला असून सदर प्रकरणात  आरमोरी...
सांगाडा पाठविला नागपूरला

सांगाडा पाठविला नागपूरला

विद्यार्थिनीचे खून परकरण मूल-ताडाळा येथील बपत्ता विद्यार्थिनीच्या खून प ्रकरणात दुस-या आरोपीस चामोर्षी  तालुक्यातील करकापल्ली यथून काल रात्री अडीच वाजताच्या सुमारास अटक करण्यात आली.आरोपीचे...
पाटण ग्रामपंचायतीने साकारले पहिले आदर्श क्रीडांगण

पाटण ग्रामपंचायतीने साकारले पहिले आदर्श क्रीडांगण

चंद्रपूर, दि. 29 : जिवती तालुक्यातील अतिशय दुर्गम भागात असलेल्या पाटण ग्रामपंचायतीने  पायका व लोक सहभागातून राज्यातील पहिले आदर्श क्रीडागंण साकारले असून या क्रीडांगणाचा लोकार्पण सोहळा नुकताच ...

Sunday, April 28, 2013

ताडाळा येथील बेपत्ता विद्यार्थिनीचा मृतदेह सापडला

ताडाळा येथील बेपत्ता विद्यार्थिनीचा मृतदेह सापडला

मुख्य सूत्रधारास मंगळवारपर्यंत पोलिस कोठडी मूल :  मागील काही दिवसापासून बेपत्ता ताडाळा येथील नवभारत कन्या विद्यालयात नवव्या वर्गात शिकणारी विद्यार्थिनीचा मृतदेह आढळल्यची...
धरणात बुडून दोन तरुणाचा मृत्यू

धरणात बुडून दोन तरुणाचा मृत्यू

चंद्रपूर- येथून जवळच असलेल्या दुर्गापूर परिसरात इरई धरणात बुडून दोन तरुणाचा मृत्यू झाला. हि घटना दुपारी सहा वाजता घडली. मृत इंदिरानगर आणि कृष्णनगर येथील रहिवाशी आहेत &nbs...
चंद्रपूर @ ४७. ६

चंद्रपूर @ ४७. ६

चंद्रपूर- विदर्भात गेल्या पाच-सहा दिवसांपासून उन्हाचे तीव्र चटके जाणवायला लागले आहेत. दिवसेंदिवस तापमान वाढत आहे. विदर्भात आज सर्वाधिक तापमान चंद्रपूरला ४७ .६ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले....
वन्यजीव-मानव संघर्ष बिबट-मानव संघर्ष

वन्यजीव-मानव संघर्ष बिबट-मानव संघर्ष

मानव-वन्यजीव संघर्षात महत्त्वाचा प्राणी हा बिबटे आहे. बिबट हा कुठलाही परिस्थितीत स्वतःला जुळवून घेतो. अगदी मानवी वसाहतीसलगत असलेल्या जंगल सदृश अधिवासात तो राहतो. बिबट्याचे आवडते खाद्य कुत्रे व...
मोखाळा दारूबंदी समितीने दारू पकडली

मोखाळा दारूबंदी समितीने दारू पकडली

सावली- तालुक्यातील मोखाळा येथील महीला दारूबंदी समितीने दारूविक्री करणाÚया व्यक्तीस दारूसह पकडुन पोलीसाचे हवाली केले. मोखाळा येथे अनेक वर्षापासुन खुलेआम अवैदय दारूविक्री सुरू आहे. यामुळे येथील अनेक...

Saturday, April 27, 2013

बिबट पिंज-यात सापडला

बिबट पिंज-यात सापडला

चंद्रपूर- ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्पासह जिल्ह्यात बिबट आणि वाघाचा धुमाकूळ सुरु असून, वन विभागाने लावलेल्या पिंज-यात एक पूर्ण वाढीचा नर बिबट्या सापडला. जंगलात सध्या नरभक्षक बिबट्याचा धुमाकूळ सुरु...
बिबट जेरबंद करण्यासाठी दहा पिंजरे

बिबट जेरबंद करण्यासाठी दहा पिंजरे

अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक एस. एस. मिश्रा    चंद्रपूर दि २७ : वन्यप्राणी मानव संघर्षाला कारणीभुत ठरणाऱ्या बिबटास जेरबंद अथवा ठार मारण्याच्या वन विभागाच्या कार्यवाहीचा अप्पर प्रधान मुख्य...

Friday, April 26, 2013

ठाणेदार प्रतापसिंग परदेशी निलंबित

ठाणेदार प्रतापसिंग परदेशी निलंबित

चंद्रपूर- वाहतूकदाराकडून दोन हजारांची लाच घेणारे चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी पोलिस ठाण्याचे ठाणेदार प्रतापसिंग परदेशी यांना पोलिस प्रशासनाने निलंबित केले.  प्रतापसिंग परदेशी यांच्यासह दोघांना...

Thursday, April 25, 2013

धानोरकर यांच्यावरील तडीपारी स्थगित

धानोरकर यांच्यावरील तडीपारी स्थगित

शिवसेना जिल्हाप्रमुख बाळू धानोरकर यांच्यावरील तडीपारी स्थगित जिल्ह्याचे शिवसेना जिल्हा प्रमुख बाळू उर्फ सुरेश धानोरकर यांना चंद्रपुरसह ६ जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले होते  या तडीपारीने...

Sunday, April 21, 2013

सुप्रिया सुळे ताडोबात

सुप्रिया सुळे ताडोबात

चंद्रपूर- राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा येथे भ्रमतीसाठी आल्याची जोरदार चर्चा सध्या आहे. दोन दिवसांपासून धनवटे फार्म हाऊसमध्ये मुक्काम ठोकल्याचे कळते . मात्र हा दौरा अत्यंत गोपनीय ठेवण्यात आला आहे .  सुळे यांच्यासह १५ जण जंगल सफारीवर आले आहेत . गत दोन दिवसांपासून सुळे या ताडोबातमुक्कामी आहेत . शनिवारी त्यांनी तेलियाच्या जंगलात सफारी केली . या भागात त्यांना वाघिणींसहपाच बछड्याचे दर्शन झाले . भामदेही भागातही त्यांनी सफारी केली आहे . विशेष खबरदारीचा उपायम्हणून त्यांच्यासोबत असलेले चालक व गाईडचा मोबाइल बंद ठेवण्यास सांगण्यात आले आहे .सुरक्षेसाठी त्यांच्यासोबत पोलिसही तैनात करण्यात आले आहेत . परंतु त्यांचेही मोबाइल ऑऊटऑफ कव्हरेज आहेत . राज्यातील जंगलामध्ये कॅन्टरची सुविधा उपलब्ध नाही . ते वापरण्यातहीयेत नाही . परंतु सुळे यांच्या जंगल सफारीसाठी विशेष सोय करण्यात आली आहे . मध्य प्रदेशातूनएक नव्हे तब्बल चार ' कॅन्टर ' मागविण्यात आले आहेत . यामध्ये १७ जण एकाच वेळी जंगलसफारीचा आनंद घेऊ शकतात . याशिवाय पर्यटकांसाठी बंद करण्यात आलेल्या स्थळांवरही त्यांनीजंगल सफारीचा आनंद घेतला. २२ तारखेलात्या नागपुरात येणार असल्याचे...