সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Friday, January 25, 2013

खेडुले कुणबी समाज स्नेहमीलन सोहळा

चंद्रपूर, : खेडुले कुणबी समाजाच्या वतीने स्नेहमीलन सोहळा व गुणवंत विद्याथ्र्यांचा सत्कार समारंभ ता. २८ रोजी स्थानिक खेडुले कुणबी समाज भवन येथे आयोजित करण्यात आला आहे. यावेळी दहावी आणि बारावीमध्ये ७५ टक्के गुण, तर पदवीधर ६० टक्के गुण प्राप्त विद्याथ्र्यांचा सत्कार सोहळा होईल. दुपारी एक वाजता हळदीकुंकू कार्यक्रम होईल. कार्यक्रमाला समाजबांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन खेडुले कुणबी समाजाच्या अध्यक्षांनी केले आहे.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.