प्रतिनिधी/चंद्रपूर : नेहमी वादाच्या भोव-यात राहणा-या चंद्रपूर जिल्ह्यात
कॉंग्रेसने आज कमालच केली. कॉंग्रेसच्या जिल्हा कार्यकारिणी निवडणुकीसाठी आलेल्या
पक्ष निरिक्षकासमोर पुगलिया- वडेट्टीवार गटाचे कार्यकर्ते आमनेसामने भिडले. त्यात
हाणामारी करीत सभागृहाची काचेदेखील फोडण्यात आली. शनिवारी दुपारी हेल्थ क्लब समोरील इंटकच्या कार्यालयात घडली. जिल्हा कार्यकरणीची निवड
लोकशाही मार्गाने करा, अशी पुगलिया गटाची मागणी होती. तर आमदार वडेट्टीवार यांनी
निरीक्षकाला आपल्या गटाच्या बैठकीत नेल्याने पुगलिया समर्थक संतापले. तिथे जावून
प्रचंड गोंधळ करीत नारेबाजी केली. पुगलिया- वडेट्टीवार गटात हाणामारी
प्रतिनिधी/चंद्रपूर : नेहमी वादाच्या भोव-यात राहणा-या चंद्रपूर जिल्ह्यात
कॉंग्रेसने आज कमालच केली. कॉंग्रेसच्या जिल्हा कार्यकारिणी निवडणुकीसाठी आलेल्या
पक्ष निरिक्षकासमोर पुगलिया- वडेट्टीवार गटाचे कार्यकर्ते आमनेसामने भिडले. त्यात
हाणामारी करीत सभागृहाची काचेदेखील फोडण्यात आली. शनिवारी दुपारी हेल्थ क्लब समोरील इंटकच्या कार्यालयात घडली. जिल्हा कार्यकरणीची निवड
लोकशाही मार्गाने करा, अशी पुगलिया गटाची मागणी होती. तर आमदार वडेट्टीवार यांनी
निरीक्षकाला आपल्या गटाच्या बैठकीत नेल्याने पुगलिया समर्थक संतापले. तिथे जावून
प्रचंड गोंधळ करीत नारेबाजी केली. 