गडचिरोली व अहेरी आगाराचे एक लाखाचे नुकसान
गडचिरोली- नक्षलवादी संघटनांनी आज पुकारलेल्या बंदमुळे राज्य परिवहन महामंडळाच्या गडचिरोली व अहेरी आगारातून दुर्गम भागात जाणार्या ५0 बसफेर्या...
Thursday, January 31, 2013
Wednesday, January 30, 2013
संपूर्ण महाराष्ट्रात दारूबंदी करा
by खबरबात
चंद्रपूर - वर्धा आणि गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी करण्यात आली. मात्र, तिथे आज सर्वाधिक दारू विकली जाते. मग दारूबंदीचा उपयोग काय? संपूर्ण महाराष्ट्रात दारूबंदी करा. अशी मागणी दारूविक्रेत्यांनी...
Tuesday, January 29, 2013

नेहरु येवा केंद्राचा युवा पुरस्कार यार्ड संस्थेला
by खबरबात
चंद्रपूर
दि.29-
युवा
कार्यक्रम व क्रिडा मंत्रालय
भारत सरकार व्दारा संचालीत
नेहरु युवा केंद्र चंद्रपूरचे
वतीने वरोरा येथील युथ अवेअरनेस
ॲन्ड रुरल डेव्हलपमेंट (यार्ड)
या
संस्थेला युवा दिनानिमित्त
जिल्हा...

3 मार्च ला जिल्हाभरात महा लोक अदालत
by खबरबात
*
न्याय
आपल्या दारी
* प्रलंबित
प्रकरणे निकाली काढणार
* कुठलीही
फी आकारली जाणार नाही
चंद्रपूर
दि.29-
महाराष्ट्र
राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या
वतीने...
Monday, January 28, 2013
कृषी व्यवसायाला राष्ट्रीय व्यवसाय घोषित करू- राजनाथसिह
by खबरबात
ब्रह्मपुरी- विदर्भात बेकारी आणि दारिद्य्र आहे. इथला शेतकरी गरीब असूनही तो स्वाभिमानी आहे.
केंद्र आणि राज्य शासनाच्या भ्रष्टाचारामुळे मध्यवर्गीयांसमोर मोठे प्रश्न निर्माण
झाले आहेत. आदिवासींचा विकास...

...तर हातभट्टीच्या दारूविक्रीवर बंदी नको - आठवले
by खबरबात
चंद्रपूर- दारूबंदी होणार नसेल, तर हातभट्टीच्या दारूविक्रीलाही परवानगी द्यावी, अशी मागणी रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी केली आहे. महाराष्ट्र शासनाचे दारूबंदी संदर्भातलं आजवरचं धोरण पाहता...

वाहन चालकाचा मृतदेह आढळला
by खबरबात
पडोली येथील एका धाब्यावर कोटेश्वर शंकरराव काळे (वय ४५) या वाहन चालकाचा मृतदेह संशयास्पद आढळला. ट्रकचालक काळे यांनी वर्धेवरून ट्रकने पडोली येथे २७ रोजी आले होते. आज २८ रोजी पडोली येथील धाब्यावर असलेल्या...
Sunday, January 27, 2013

कु-हाडीने वार करून निर्घृण हत्या
by खबरबात
बल्लारपूर - क्षुल्लक
वादातून दाम्पत्याने एकावर कु-हाडीने वार करून त्याची निर्घृण हत्या केल्याची खळबळजनक घटना
बल्लारपूर तालुक्यातील मानोरा शेतशिवारात घडली. भाऊजी बाबूला ढोंगे (वय ५५) असे मृताचे
नाव...

दारुबंदीसाठी जेल सत्याग्रह
by खबरबात
चंद्रपूर, जिल्ह्यात दारुबंदीसाठी अॅड. पारोमिता
गोस्वामी यांचे नेतृत्वात शेकडो कार्यकत्र्यांनी जेल सत्याग्रह करीत अटक करवून घेतली.
अॅड. गोस्वामी व त्यांचेसह १७७ महिला पुरुषांनी जामीन...

गांधीवादी नेते ठाकूरदास बंग यांचं निधन
by खबरबात
वर्धा: ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी आणि गांधीवादी नेते ठाकूरदास बंग यांचं वृद्धापकाळाने निधन झालं. वर्ध्यातील चेतनविकास या त्यांच्या फार्महाऊसमध्ये बंग यांनी अखेरचा श्वास घेतला. ठाकूरदास बंग ९५ वर्षांचे...

जिल्हयाच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबध्द
by खबरबात
पालकमंत्री ना.संजय देवतळे
चंद्रपूर दि.26- गेल्या 62 वर्षात देशाने
विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करुन जगभर नाव लौकिक मिळविला आहे. याच काळात महाराष्ट्र राज्याने...
Friday, January 25, 2013

बंडु धोतरे यांना ‘संघर्ष सन्मान पुरस्कार’
by खबरबात
पुण्याच्या मुक्तांगण संस्थेतर्फे सन्मान चंद्रपूरः मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राच्या संस्थापिका डाॅ. अनिता अवचट यांच्या स्मृतीदिनानिमीत्य दवर्षी 10 फेब्रुवारी रोजी मुक्तागंण परिवारातर्फे...

खेडुले कुणबी समाज स्नेहमीलन सोहळा
by खबरबात
चंद्रपूर, : खेडुले कुणबी समाजाच्या वतीने स्नेहमीलन सोहळा व गुणवंत विद्याथ्र्यांचा सत्कार समारंभ ता. २८ रोजी स्थानिक खेडुले कुणबी समाज भवन येथे आयोजित करण्यात आला आहे. यावेळी दहावी आणि बारावीमध्ये...

जिल्हयात गेल्या चार वर्षात एड्सच्या रुग्णात घट
by खबरबात
चंद्रपूर,बल्लारपूर व सिंदेवाही अती जोखिम गट
750 प्रशिक्षित समुपदेशक कार्यरत
चंद्रपूर,दि. 24 :- चंद्रपूर जिल्हयात एचआयव्ही बाधित रुग्णांची संख्या गेल्या चार वर्षात
झपाटयाने...

सिंचन विहीरीचा लक्षांक तात्काळ पूर्ण करा
by खबरबात
- रोहयो मंत्री डॉ. नितीन राऊत
चंद्रपूर
दि.24- महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतील सिंचन विहिरीचा
लक्षांक तात्काळ पूर्ण करा अशा सूचना...
Wednesday, January 23, 2013

सिंदेवाही नगर पत्रकार संघाची कार्यकारीणी गठीत
by खबरबात
सिंदेवाही. सिंदेवाही नगर पत्रकार संघाची सहविचार सभा प्रा. षरद बिडवाईक यांच्या घरी मावळते अध्यक्ष श्री. नागराज मेश्राम यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी पुढीलप्रमाणे कार्यकारीण्ी...

1,700 undergo eye surgery at Anandwan
by खबरबात
Fifty five-year-old Gangubai Patil finally has a reason to smile. One of the residents at Anandwan, a rehabilitation centre for leprosy patients that was started by Baba Amte, Patil was pleased when...

विकास कामांना गती दया – खासदार हंसराज अहिर
by खबरबात
चंद्रपूर -
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेअंतर्गत ग्रामीण भागाच्या विकासाच्या योजनांना गती
दया अशा सूचना खासदार हंसराज अहिर यांनी दिल्या. ते जिल्हा परिषदेच्या कन्नमवार
सभागृहात आयोजित जिल्हास्तरीय...

श्रमिक एल्गारचे तहसिल कार्यालयात ठिय्या आंदोलन
by खबरबात
घोडेवाही येथील स्वस्त धान्य दुकानदाराला
हटवण्याचे मागणीसह उपायुक्तास कार्ड परत
मौजा घोडेवाही येथील वादग्रस्त स्वस्त धान्य दुकानाचा परवाना रद्द करण्यासाठी घोडेवाही येथील कार्डधारकांनी श्रमिक...

एड्स: शुन्य गाठायचा आहे
by खबरबात
जिल्हाधिकारी
विजय वाघमारे
चंद्रपूर दि.23 –एड्स
या भयंकर रोगापासून चंद्रपूर जिल्हयाला मुक्त करण्यासाठी सर्व उपाययोजना आखण्यात
येणार असून एड्सबाबत शुन्य गाठायचा आहे, असे मत जिल्हाधिकारी विजय...
Tuesday, January 22, 2013
आरोपपत्र दाखल न केल्याप्रकरणी तपास अधिकारी निलंबित
by खबरबात
प्रहारच्या पत्रपरिषदेनंतर पोलिस अधीक्षकांनी घेतली दखल
चंद्रपूर : साडेचार वर्षांच्या बालिकेवर अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतरही
दुर्गापूर पोलिसांनी कायद्यानुसार ९० दिवसांच्या आत...
Monday, January 21, 2013

दुकाने जाळली ...लाखोंचे नुकसान
by खबरबात
दुकाने जाळली ...लाखोंचे नुकसान
गोंडपिपरी:- ग्रामपंचायतीलगत असलेल्या दुकानांना आज पहाटेच्या सुमारास आग लागली. दोन दुकाने जळून खाक झालीत.आगीत पाच लाख रूपयांचा माल जळाला.हि आग लागली नसून लावण्यात...

रास्त धान्य दुकानाबाबत उपआयुक्ताचे आदेशाविरूध्द घोडेवाहीत रोष -
by खबरबात
श्रमिक एल्गारचा आंदोलनाचा इशारा
सावली तालुक्यातील घोडेवाही येथील स्वस्त धान्य दुकान भ्रष्टाचारी व्यक्तीलाच पुर्ववत उपायुक्ताचे आदेशाने मिळाल्यामुळे घोडेवाही येथे जनतेमध्ये प्रशासनाविरूध्द रोष निर्माण...
Sunday, January 20, 2013
गडचिरोलीत चकमक, सहा नक्षलवादी ठार
by खबरबात
गडचिरोली जिल्ह्यात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये रविवारी झालेल्या चकमकीमध्ये सहा नक्षलवादी ठार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.
गडचिरोली-
गडचिरोली जिल्ह्यात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये शनिवारी रात्री...

क्रांतिभूमिचा विकास पारतंत्र्यात
by खबरबात
भारतीय स्वातंत्र्यलढ्यात इंग्रजांना सळो की पळो करून सोडणारी जाज्वल्य इतिहासाची
साक्ष व अलौकिक कामगिरीची मुहूर्तमेढ रोवून स्वातंत्र्याचा प्रथम उपभोग
घेणारे चिमूर शहर. भारतमातेला स्वातंत्र्य मिळवून...