चंद्रपूर : दोन्ही पायांनी अपंग असलेल्या एका मुस्लीम मुलीची व्यथा ऐकून चंद्रपूर महापालिकेचे माजी उपमहापौर आणि शिवसेना पदाधिकारी संदीप आवारी यांनी तिला स्वखर्चाने शौचालय बांधून दिले. एका मुस्लिम बहिणीचे...
देवनाथ गंडाटे
अशी गर्दी पुन्हा व्हावी, असे मला वाटते. पण, चांगल्या कामासाठी. अनेक तरुण मुलं अल्प पगारावर पत्रकार म्हणून काम करतात. कुटुंब पोसता येईल, इतकीदेखील रक्कम हाती येत नाही. कधी उसनवारी,...
तरुणीसह दोघांना अटक : गोंडखैरी टोलनाक्याजवळ सापडला होता मृतदेह कळमेश्वर : राष्ट्रीय महामार्ग क्र. 6 वरील गोंडखैरी टोलनाक्याजवळ पाल पेट्रोलपंपाच्या विरुद्ध बाजूला नऊ ऑगस्ट रोजी 35 वर्षीय अनोळखी महिलेचा...
नागपूर- वैरण विक्रीच्या व्यवसायातील स्पर्धा संपविण्यासाठी
व्यापाऱ्याच्या मुलाने प्रतिस्पर्धी व्यावसायिक व त्याच्या मेहुण्याचा गळा चिरून
हत्या केल्याचे तपासांत उघड झाले. रॉकी ऊर्फ अंकुश प्रभाकर शेंद्रे...
चंद्रपूर जिह्ल्यातील बेडकांवर प्राथमिक अभ्यास पूर्ण
उन्हाळा संपताच सगळीकडे पावसाची वाट आतुरतेने बघतात,तसेच उभयचर प्राणी म्हणजेच बेडूक सुद्धा पावसाची वाट बघत असतात.बेडकांचे जीवनच पावसावरच अवलंबून...
गणपति बापाच्या आगमनासाठी सर्व नागरिक जोरदार उत्साहाने तयारीत लागले आहेत या सगळ्यां बरोबरच नागपुरात "शिव-प्रतिष्ठा ढोल ताशा पथक" पण त्या साठी बजाज नगर येथे जोरदार तयारी करत आहे
आपल्या दैनंदिन जीवनातनुं...
नवीन प्रस्तावित विद्यापीठ कायद्यामुळे सरकारने काढला अध्यादेश
राज्यातील सर्व पारंपारिक विद्यापीठांसाठी सध्या असलेला महाराष्टÑ विद्यापीठ कायदा १९९४ हा रद्द करून नवीन सर्वसमावेशक असा कायदा राज्य सरकारकडून...
-जिल्ह्यात ७, शहरात ४ लोकांचा मृत्यू-नाल्यावरील अतिक्रमण काढण्यासाठी विशेष मोहीम-पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहितीनागपूर, १४ -बुधवार आणि गुरुवारी धो धो पाऊस बरसल्याने शहरातील ४ तर जिल्ह्यातील...
चंद्रपूर : जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या अध्यक्षपदाच्या
निवडणुकीत मनोहर पाऊणकर यांची अविरोध निवड झाली. उपाध्यक्षपदी संजय सिंगम निवडून
आले. त्यांनी गजानन पाथोडे यांचा अवघ्या एका मताने पराभव केला. बॅंकेचे...
नागपूर : सप्टेंबरमध्ये मुदत
संपणाऱ्या जिल्ह्यातील 129 ग्रामपंचायतींसाठी उद्या, मंगळवारी (ता. 4) मतदान होत
आहे. त्यासाठी 42 झोनअंतर्गत 484 मतदान केंद्रे तयार करण्यात आली आहेत.
जिल्ह्यातील उमरेड,...
पन्नास टक्केपेक्षा कमी पाऊस झालेल्या तालुक्यात२५ कोटी रुपये निधी मंजूर. लाभार्थ्याला मिळणार हेक्टरी रु.१५००मुंबई, दि.१ :- महाराष्ट्रात आज अखेर पावसाची असमाधानकारक परिस्थिती पहाता आगामी काळात चारा...
राष्ट्रीय कृषी विमा योजना: कृषी मंत्री एकनाथराव खडसेजळगाव, दि.01 ऑगस्ट: राष्ट्रीय कृषी विमा योजने अंतर्गत शेतकऱ्यांनी भरावयाच्या हप्त्याच्या मुदतीला (कट ऑफ डेट) केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंह...
शहरात शनिवारी आणि रविवारी जनता कर्फ्यू
-
जनप्रतिनिधींचे मागणीवर महापौर संदीप जोशी यांचे आवाहन : शुक्रवारी रात्री
९.३० ते सोमवार सकाळी ७.३० पर्यंत नागरिकांना घरातच राहण्याची विनंती नागपूर,
ता. १६...
पोळ्याच्या दिनी 'झडत्या'ची लोकसंस्कृती शेतकर्यांचे वैभव असलेला बैलांचा दिवस म्हणजे पोळा. वर्षभर राबणार्या बैलांची पिठोरी अमावश्येच्या दिवशी पूजा करून कृतज्ञता व्यक्त करणारा पोळा हा सण उत्साहाने साजरा केला जातो. पोळ्याच्या आदल्या दिवशी बैलांच्या खांदे शेकणीचा कार्यक्रम असतो. बैलांचे खांदे तूप किंवा तेल, हळद लावून शेकतात. 'आज आवतन घ्या अन् उद्या जेवायला या' या शब्दात बैलांना पोळ्याचे आमंत्रण दिले जाते. 'वाटी रे वाटी खोबर्याची वाटी, महादेव रडे दोन पैशासाठी, पारबतीच्या लुगड्याले छप्पन गाठी, देव कवा धावला गरिबांसाठी' एक नमन गोरा पार्वती, हर बोला हर-हर महादेव'. एक नमन गोरा पार्वती, हर बोला हर-हर महादेव | Har Har Mahadev Khabarbat™ https://www.khabarbat.in › 2013/09 एक नमन गोरा पार्वती , हर बोला हर - हर महादेव | Har Har Mahadev ... पोळ्याचा आनंद शेतकर्यांसाठी सुखदायक असतो. या पारंपरिक सणाचे स्वरूप ... पोळ्याचा आनंद शेतकर्यांसाठी सुखदायक असतो. या पारंपरिक सणाचे स्वरूप बदलत चालले असले तरी ग्रामीण भागात पोळ्याच्या दिवशी झडत्यांची लोकसंस्कृती आजही काय...
महाराष्ट्राच्या पूर्वेकडील भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या चार जिल्ह्यांचा भूभाग 'झाडीमंडळ' किंवा 'झाडीपट्टी' या नावाने ओळखला जातो. या प्रदेशात बोलली जाणारी मराठी भाषेची बोली ' झाडीबोली' या नावाने प्रचलित आहे. आज या चार जिल्ह्यांशिवाय या जिल्ह्यांच्या उत्तर व पूर्व सीमेवरील मध्य प्रदेशातील बालाघाट, दुर्ग व राजनांदगाव या जिल्ह्यांचा काही भाग आणि भंडारा व चंद्रपूर जिल्ह्यांच्या पश्चिम सीमेवरील नागपूर जिल्ह्याचा काही भाग यांचा झाडी भाषक प्रदेश म्हणून समावेश करावा लागतो. झाडीपट्टीच्या चार जिल्ह्यांतील बावन्न लक्ष आणि सीमाप्रदेशातील दहा लक्ष असे एकूण बासष्ट लक्ष भाषक झाडीबोली बोलतात. विदर्भातल्या शेतकर्यांकचं या रंगभूमीवर अलोट प्रेम आहे. त्यांनी त्यांची ही रंगभूमी टिकून राहण्यासाठी अथक प्रयत्न केलेले आहेत, या रंगभूमीवर काही ग्रुप्स १०० वर्षांपेक्षा जास्त काळ आपली कला सादर करीत आहेत. तमाशा, गोंधळ, दांढर, छत्तीसगडी नौटंकी आणि घोटुल यांचा झाडीपट्टी थिएटरवर विशेष प्रभाव आहे. ही नाटकं जंगलातल्या (झाडी) एका मोकळ्या भागात (पट्टी) केली जातात, म्हणूनच या रंग...
भटक्या विमुक्त जातीतले साहित्यिक म्हणून प्रसिद्ध असलेल्या अशोक पवार यांनी लिहिलेले विविध लेख आणि इतरांनी त्यांच्यावर लिहीलेलं लेख ……… अशोक पवार : एक व्यक्ती या सदराखाली काव्यशिल्प च्या वाचकांसाठी ४ नोव्हें, २००९ - अखिल भारतीय पातळीवर प्रतिष्ठेचा समजला जाणारा संस्कृती पुरस्कार भटक्या समाजाच्या वेदना मांडणाऱ्या 'इळनमाळ'चे लेखक अशोक पवार यांना जाहीर झाला आहे. २७ नोव्हें, २०१२ - अशोक पवार यांच्या 'पडझड' या कादंबरीला 'कै. बळीराम मोरगे साहित्य पुरस्कार', 'मृत्युंजयकार शिवाजी सावंत कादंबरी लेखन राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार' आणि 'पु. ल. देशपांडे कादंबरी लेखन साहित्य पुरस्कार' असे तीन पुरस्कार जाहीर ... ९ जाने, २०१३ - कै. रावसाहेब पाटील शिक्षण प्रसारक मंडळ उद्गीर (जि. लातूर) यांच्यावतीने देण्यात येणारा खासदार गोविंदराव आदिक राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार 'पडझड' या कादंबरीसाठी अशोक पवार यांना प्रदान करण्यात आला. ७ फेब्रु, २०१३ - चित्रपट अभनेते सदाशिव अमरापूरकरयांच्या प्रमुख उपस्थितीत चंद्रपूरचे ख्यातनाम लेखक अशोक पवार यांना ...