সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Friday, September 19, 2014

इच्छूकांच्या राजकीय भेटीना वेग


चंद्रपूर - विधानसभा क्षेत्रातील सर्वच पक्षाच्या इच्छूक उमेदवारांनी आपापल्या कार्यकर्त्याना भेटी देवून त्यांच्या मनाचा कानोसा घेणे चालवीले आहे. सारेच राजकीय कार्यकर्ते पक्ष श्रेष्ठीच्या आदेशाची वाट पाहात प्रचारासाठी सज्ज असल्याचे परीसरातील चित्र आहे.

राजकीय लोकंाचा चहाटपरी,पानटपरी,हॉटेल परीसरातील वावर वाढलाअसून तेही जनमताचा कौल घेतांना दिसत आहेत. गुप्त बैठकाद्वारेही ते आपापली गट मजबूत करत समज गैरसमज मिटवत असल्याची माहीती आहे. पक्ष उमेदवारीच्या घोषणेनंतरच राजकीय आखाड्यातील डावपेचाला सूरूवात होईल हे खरे असले तरी बहुतेक पक्ष कार्यकर्ता आतापासूनच पक्षाचा झेंडा हातत घेवून फीरतांना दीसत आहे. क्षेत्रात आदर्श आचार संहीतेचे पालन काटेकोर पणे पाळले जात असून संबधीत यत्रंणा त्यावर नजर ठेवून आहे.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.