সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Sunday, March 22, 2015

पूर पीडीतांच्या आंदोलनाला सुरूवात

चंद्रपूर - दाताळा रोड वरील इरई नदीचा पुल, या पुलावरून सतत पुजेअर्चचे सामान फेकल्यामुळे नदीच्या पात्रातसाचलेली घान. या घाणीला अडून अडकलेले प्लास्टीक , वनस्पती व या सर्वप्रकारमुळे तयार झालेला 2-3 फुटांचा घाणीचा थर.

आज दिंनाक 22 मार्च 2015 रोजी जागतिक जल दिना निमित्य काही लोक एकत्र आले व हाती फावडे घेऊन नदीच्या पात्रात उतरले. पाय ठेवायला जागाही नसलेल्या ठिकाणी पाच तासानंतर नदीचे स्वच्छ पाणी दिसायला लागले. अनेक वर्शानंतर नदीच्या प्रवाहचा खळखळाट ऐकू आल्याने श्रमदान करणाÚयांच्या चेहÚयावर एक वेगळाचा आंनद अनुभवायला मिळाला व नंतर सदर पुलावर ‘इरई आमची आई, आता घाण करायची नाही’, जागतिक जल दिनांच्या हार्दिक षुभेच्छा. असा संदेष लिहूण श्रम दानाची सांगता करण्यात आली.

इरई नदीला लागूण असलेल्या वसहातीमधील पुर पिठीतांच्या मागण्यांनसाठी प्रहार संघटनेने आज जागतिक जल दिनाचे औचित्य साधून आंदोलनाला सुरूवात केली. या आंदोलनात प्रहार सोबत वृक्षाई, मुस्लीम हक्क संघर्श समिती, गाज-ए-हिंद, सेल्फ रिस्पेक्ट मुव्हमेंट, मनोवध व परिसरातील अनेक जागृक नागरिकांनी सहभाग घेतला.

जिल्हा प्रषासनातर्फे साडे अकरा कोटी खर्च करून इरई नदीचे खोलीकरण करण्यात येणार आहे. हे खोलीकरण व्यावसाहिक तत्वावर कंत्राट देऊन करण्याऐवजी लोकसहभागातून करावे, त्यासाठी षहर व जिल्हातील कंत्राटदार, ट्रान्स्पोटर्स, उद्योजग व सामान्य नागरिकांना सहभाग घ्यावा. खोलीकरण्यासाठी कालबध्द कार्यक्रम आखण्यात यावा. पुरपिठीत नागरिकांना मनपाने दिलेले नोटीस तातडीने परत घेण्यात यावे पुरासाठी कारणीभुत सर्व मोठे नाल्यांचे खोलीकरण करण्यात यावे नाल्यावरील सर्वपुलांची उंची वाढविण्यात यावी. असे विविध मागण्यासाठी प्रहारने हे आंदोलन सुरू केलेले आहेव

आजच्या इरई पुजन व जल सत्याग्रह कार्यक्रमात वृक्षाई चे कुषबराव कायरकर, मुस्लीम हक्क संघर्श समिती चे हाजि अनवर अली, गाज-ए-हिंद चे सादिक कुरेषी, सेल्फ रिस्पेक्ट मुव्हमेंट चे दिलीप घोरे, मनोवध चे प्रषांत आर्वे व प्रहारचे पप्पु देषमुख, फिरोज खान पठान, घनष्याम येरगुडे, पाडुरंग गावतुरे, हरिदास देवगडे, विधातेसर, निलेष पाझारे, इमदाद षेख, दिनेष कंपु, सतिष खोब्रागडे, अजिमोदीन षेख, नईमोदीन षेख, रियाज षेख, मो.अकील षेख, मो.षफी षे.हुसैन, अबरान अली, मोहम्मद गुफरान, षेख आविद, परवेज खान, अब्दुल इमरान, जफर खान, उमेष दुपारे, बंटी पलपोलवार, विषाल षास्त्रकार, राकेष, हेमंत तायडे, गोलु दखने, आशिष रामटेके, प्रफुल बैंरम, भुशन मोकोडे, राहुल तायडे, अजित चैबे, कार्तिक जोया, अक्षय येरगुडे, अष्विन माहूरपवार, नंदू पाहूणे, नानाजी जुनघरे, एम.एस.चारी, परषुराम ठोंबरे, यादीने परिश्रम घेतले.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.