সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Wednesday, June 04, 2014

'वॉट्‌सअप' वर सायबर क्राइमची करडी नजर


वॉट्‌सअप, फेसबुक, ट्विटर, ऑर्कूट, यू-ट्यूब इत्यादी सोशल नेटवर्किंगद्वारे अश्‍लील चित्रे, चित्रफीत, अश्‍लील संदेश किंवा आक्षेपार्ह मजकुराची देवाण-घेवाण केल्यास पोलिसांचा सायबर क्राइम विभाग तत्काळ कारवाई करणार आहे. सायबर क्राइमने असामाजिक कृत्यांना आळा घालण्यासाठी हे पाऊल उचलले आहे. शहरातील प्रत्येक स्मार्टफोन धारकाच्या हालचालींवर सायबर क्राइमची करडी नजर आहे.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.