সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Wednesday, September 26, 2012

वनविभागाच्या विभागणीला इको-प्रो चा विरोध

वनविभागाच्या विभागणीला इको-प्रो चा विरोध



चंद्रपूर वनविभागाचे बफर झोनमध्ये पुर्णपणे विलीनीकरण करण्यात यावे-बंडु धोतरे          
    चंद्रपूर वनविभागाच्या विभागणीला विरोध करीत, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमध्ये समाविद्गट करण्यात येणाया चंद्रपूर वनविभागाचे वनक्षेत्राची विभागणी न करता पुर्णपणे विलीनीकरण करण्यात यावे अच्ची मागणी इको-प्रो चे बंडु धोतरे यांनी केली आहे.     ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे बफर क्षेत्र घोद्गाीत करण्यात आल्यानंतर या वनक्षेत्राचे प्रच्चासकीय दृद्गटीने विलीनीकरण्याची प्रकीया सुरू करण्यात आलेली आहे. याबाबत २१ ऑगद्गट २०१२ रोजीच्या द्राासन निर्णयानुसार बफर क्षेत्राचे विलीनीकरणाचे आदेच्च देण्यात आलेले आहे. याबाबत अमलबंजावणी येत्या १ ऑक्टोबर पासुन करण्यात येणार आहे.     बफरक्षेत्र विलीनीकरणापुर्वी दिनांक ६ ऑगद्गट २०१२ रोजी इको-प्रोचे बंडु धोतरे यांनी वनविभागाचे प्रधान सचिव प्रविण परदेच्ची यांना पत्र लिहुन चंद्रपूर वनविभागाच्या विभागणीला विरोध केलेला होता. चंद्रपूर वनविभागाचे पुर्णपणे विलीनीकरण करण्यात यावे अच्ची मागणीही करण्यात आलेली होती. यामुळे होणाया अडचणी व वन्यजीव संरक्षण कार्यात भविद्गयात निर्माण होणाया समस्या बाबत अवगत करण्यात आले होते.
    चंद्रपूर वनविभागाचे बफर क्षेत्रात ६० टक्के वनक्षेत्र येत असल्याने तितकेच वनक्षेत्र समाविद्गट करण्यात येणार आहे. उर्वरीत ४० टक्के वनक्षेत्रांत ब्रम्हपुरी वनविभागातील सावली वनपरिक्षेत्रांचा समावेच्च करून नवीन उपविभाग तयार करण्यात येणार आहे. यामुळे आधीच चंद्रपूर जिल्हयातील वनक्षेत्र हे ताडोबा (वन्यजीव), प्रादेच्चीक व एफडीसीएम असे वेग-वेगळया भागात विभागलेले आहे. यामुळे वन्यजीव संरक्षणात खास करून व्याघ्र संरक्षणाची समस्या नेहमीच असते. कारण वन्यप्राण्यांच्या मुक्त संचारामध्ये याबाबीचा काहीच फरक पडत नाही.
    वाघ आणी इतर वन्यप्राण्यांच्या मुक्त संचार करण्याकरीता अतिरीक्त वनक्षेत्र असावे, त्यांच्या संरक्षणाकरीता व संवर्धनाकरीता कामे व्यवस्थीत करता यावी याकरीता बफर क्षेत्राची संकल्पना पुढे आली, आणी देच्चभरात अस्तित्वात सुध्दा येत आहे. राज्य द्राासनाने ताडोबाचे बफर झोन क्षेत्र वेळीच घोद्गाीत केलेले आहे. हे सर्व करीत असतांना आपले प्राधान्य हे वाघ आणी इतर वन्यजीव असतील तर चंद्रपूर विभागाचे विभागणी करीत असतांना त्यावर दुर्लक्ष होणार नाही हे तपासणे सुध्दा गरजेचे आहे.
    चंद्रपूर वनविभागाची विभागणी झाल्याने निर्माण होणाया अडचणी
१. चंद्रपूर वनविभागीतील प्रत्येक वनपरीक्षेत्रात वाघांची संखया जवळपास ५ च्या वर असुण एकुण ३२ च्या वर नोंदविण्यात आलेली आहे. उर्वरीत वनक्षेत्रातही वाघ असल्याने सोबतच उर्वरीत वनक्षेत्र सदर वनविभागाकडे तुकडयाच्या व विखुरलेल्या स्वरूपात राहणार असल्याने वन्यप्राण्याचा मागोवा घेणे व त्यांचे संरक्षण करणे कठीण होईल. (जवळपास वेग-वेगळे १५ वनक्षेत्राच्या तुकडयात विखुरलेल्या स्वरूपात राहणार आहे.)
२.  चंद्रपूर वनविभागातील उर्वरीत ४० टक्के वनक्षेत्रात (भद्रावती व वरोरा) व वनपरिक्षेत्रात 'माळढोक' पक्षी आणी वाघाचे अस्तित्व मोठया प्रमाणत आहेत. यांच्या संरक्षणाकडे दुर्लक्ष होण्याची द्राक्यता.
(राज्यात माळढोक पक्ष्यांचे अस्तित्व कायम राखण्यास सदर वनपरिक्षेत्र बफर व्यवस्थापनाकडे असणे गरजेचे आहे. माळढोक पक्षी हा संकटग्रस्त असल्याने या संरक्षण व संवर्धनाची बाब ही ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या क्षेत्र संचालकाकडे येत असल्याने याबाबत कुठलीही कारवाई करतांना क्षेत्र संचालकाना विचारणा करण्यात येते.)

४. उर्वरीत वनक्षेत्र प्रामुखयाने चंद्रपूर द्राहरास व तालुक्याचा गावांना लागुन आहे सोबतच वन्यप्राणी-मानव संघर्द्गा सुध्दा सातत्याने सुरू असतो. सदर वनक्षेत्र वेगवेगळया वन विभागाकडे असल्यामुळे या समस्येवर व्यवस्थापन करणे द्राक्य होणार नाही. 
५. सोबतच नविन उप वनसंरक्षकाची नियुक्ती व नविन उप वनसंरक्षक कार्यालयाची निर्मीती करावी लागणारआहे.
५. प्रच्चासकीयदृद्गटया सुध्दा बयाच अडचणी निर्माण होणार आहेत.
    ज्या वनविभागाला जवळपास ११२ वद्गर्ााचा इतीहास आहे, अच्चा वनविभागाची विभागणी न करता ते    अबाधीत ठेवून बफर क्षेत्रात पुर्णपणे १०० टक्के चंद्रपूर वनविभागाचे विलीनीकरण करावे अच्ची मागणी इको-प्रो संस्थेने केलेली आहे.
    
    चंद्रपूर वनविभागाचे पुर्णपणे विलीणीकरणाचे होणारे फायदे....
१. उर्वरीत तुकडयाच्या स्वरूपात राहणारे वनक्षेत्रातील वाघांचे संरक्षणाच्या दृद्गटीने व्यापक व्यवस्थापनही पुर्वीसारखेच  योग्यरित्या पण, बफर क्षेत्रात असल्याने अधिक प्रभावी पध्दतीने करता येईल.
२. माळढोक पक्षांच्या संरक्षणाकडे व व्यवस्थापनाकडे बफर क्षेत्रात असल्याने संरक्षण योग्यरित्या करता येईल.
३. पुर्वीसारखेच संपुर्ण चंद्रपूर वनविभागात सारखेच लक्ष पुरविता येईल.
४. बफर क्षेत्रात मिळणाया सर्व वन्यजीव संरक्षणाच्या सुवीधापासुन उर्वरीत वनक्षेत्र वंचीत राहणार नाही.
४. उर्वरीत वन विभागाकरीता नविन उप-वनसंरक्षकाची नियुक्ती करावी लागणार नाही.
५. सदर वनविभागाकरीता नविन कार्यालयाची सुध्दा निर्मीती करावी लागणार नाही.
६. आणखी, बयाच प्रच्चासकीय अडचणीपासुनही मुक्तता मिळेल
बस नदीत कोसळून १२ ठार

बस नदीत कोसळून १२ ठार

 बुलढाणा जिल्ह्यात संग्रामपूर- शेगाव मार्गावरील पुलावरून जाणारी एसटी पूर्णा नदीत कोसळून १२ प्रवासी ठार झाले आहेत. बुधवारी सकाळी सव्वा अकराच्या सुमारास ही दुर्घटना घडली. ६० फुटांवरून ही बस नदीत कोसळली असून बसमधील ३० प्रवासी वाहून गेले आहेत. त्यापैकी १२ जणांचे मृतदेह हाती लागले आहेत. बुलढाण्यावरून शेगावला जात असताना खिरोडा येथील पुलावर हा अपघात घडला असून या बसमध्ये शाळकरी मुलांसह ४२ जण प्रवास करत होते.

Sunday, September 23, 2012

तलावात बुडून मृत्यू

तलावात बुडून मृत्यू


नागभीड, : अस्थिविसर्जनासाठी गेलेल्या एकाचा गाव तलावात बुडून मृत्यू झाला. मृताचे नाव कालिदास रामकृष्ण दडमल असे आहे. गेल्या शुक्रवारी रामाजी लक्ष्मण दडमल याचा मृत्यू झाला. शुक्रवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. शनिवारी अस्थिविसर्जनासाठी कालीदास गेला होता. तेव्हाच तलावात बुडून कालिदासचा मृत्यू झाला.
नागपूरजवळ अपघातात ५ जण ठार

नागपूरजवळ अपघातात ५ जण ठार

नागपूर - नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सातवर आज (रविवार) सकाळी रामटेकहून कोंढाळीकडे जात असलेली एसटीबस आणि ट्रकमध्ये आमळीफाटा येथे झालेल्या अपघातात पाच जण ठार, तर २० जण जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, एसटीबस पारशिवणीकडे वळत असताना आमळीफाटा येथे समोरून येणाऱ्या ट्रकने एसटीला जोरदार धडक दिली. धडक दिल्याने ट्रक आणि एसटी बाजूला उभ्या असलेल्या टँकरला जाऊन धडकले आणि ही दोन्ही वाहने पलटी झाली. त्यामुळे एसटी महिला कंडक्टरसह पाच जण ठार झाले. मृतांमध्ये एसटीतील पाच जणांचा समावेश असून, यामध्ये तीन महिला आणि दोन पुरुष ठार झाले आहेत. जखमींना नागपूरमधील मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याचठिकाणी मार्च महिन्यात ट्रॅक्स आणि ट्रक यांच्यात झालेल्या अपघातात १२ जण ठार झाले होते. आज झालेल्या अपघातानंतर नागरिकांनी रास्तारोको आंदोलन केले. त्यामुळे बराच काळ वाहतूक कोंडी झाली होती. अखेर एसटी विभागातील अधिकाऱ्यांना नागरिकांची समजूत काढल्यानंतर वाहतूक पूर्ववत झाली. अपघातानंतर ट्रक चालक पळून गेला असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत. ताज्या बातम्या सचिनच्या घरी अवतरला दिग्गज क्रिकेटपटू नागपूरजवळ अपघातात ५ जण ठार जांगीपूरमध्ये काँग्रेसविरोधात तृणमुल नाही लढणार तिरंदाज दीपिका कुमारीचा अंतिम फेरीत पराभव सुरेश पठारेंनी सोडली अण्णा हजारेंची साथ ईशान्येकडील राज्यांना पुराचा फटका; २० ठार परळीजवळ रेल्वे डबे घसरल्याने वाहतूक विस्कळित 'बर्फी' भारतातर्फे जाणार ऑस्करला मथुराजवळ मंदिरात चेंगराचेंगरीत दोन महिला ठार

Sunday, September 16, 2012

चंद्रपूरच्या ज्युबिलीतून सुदर्शन पहिले मेरिट

चंद्रपूरच्या ज्युबिलीतून सुदर्शन पहिले मेरिट


देवनाथ गंडाटे - सकाळ वृत्तसेवा
Sunday, September 16, 2012 AT 03:30 AM (IST)
चंद्रपूर - वयाच्या अवघ्या नवव्या वर्षांपासून संघ परिवाराशी जुळलेले आणि पुढे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक म्हणून जबाबदारी सांभाळणारे के. एस. सुदर्शन यांनी आपले माध्यमिक शिक्षण येथील ज्युबिली हायस्कूल येथून घेतले. त्यावेळी ते मॅट्रिकमध्ये मेरिट लिस्टमध्ये पहिले आले होते. हुशार विद्यार्थी म्हणून त्यांची ओळख होती. 
के. एस. सुदर्शन यांचे रायपूर येथे हृदयविकाराच्या झटक्‍याने निधन झाल्याने शहरासह जिल्ह्यातील संघ परिवार आणि मित्र परिवारात शोककळा पसरली आहे. मूळचे रायपूर येथील के. एस. सुदर्शन यांचा जन्म 18 जून 1931 मध्ये झाला. त्यांचे वडील सीतारामय्या सुदर्शन हे तत्कालीन मध्य प्रदेश शासनाच्या वनविभागात सेवारत होते. त्यांची बदली चंद्रपुरात झाली. तेव्हा हा परिसर मध्य प्रांतात होता. 1945 ते 47 च्या काळात के. सुदर्शन यांनी आपले माध्यमिक शिक्षण येथील ज्युबिली हायस्कूलमध्ये घेतले. यापूर्वी त्यांनी दमोह, मंडला, रायपूर आदी ठिकाणी प्राथमिक शिक्षण घेतले होते. कुशाग्र बुद्धीचे सुदर्शन सर्व विद्यार्थ्यांत अव्वल असायचे. मॅट्रिकच्या परीक्षेत गुणवत्तायादीत येण्याचा मान मिळविला होता. येथील माध्यमिक शिक्षणानंतर ते जबलपूर येथे अभियांत्रिकीच्या शिक्षणासाठी गेले. वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेत सहभाग घेतला. एका आंदोलनादरम्यान त्यांना तुरुंगवासही भोगावा लागला. तिथून बाहेर पडल्यानंतर त्यांनी टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले. 1964 मध्ये संघाचे प्रचारक म्हणून त्यांनी पहिल्यांदा धुरा सांभाळली. अल्पवयातच त्यांनी मध्य भारतातील प्रांत प्रचारक म्हणून जबाबदारी स्वीकारली. 1969 मध्ये अखिल भारतीय संघटनेत संयोजक म्हणून नियुक्त करण्यात आले. संघकार्याला वाहून घेतलेल्या सुदर्शन यांनी तब्बल 45 वर्षे संघ प्रचारक म्हणून काम केले. 2000 मध्ये सरसंघचालकपदी निवड झाली. ज्युबिली हायस्कूलचा माजी विद्यार्थी राष्ट्रीय स्तरावरील संघटनेचा प्रमुख झाल्याचा आनंद आजही ही शाळा व्यक्त करते.
ज्युबिलीने घडविले विद्यार्थी ज्युबिली हायस्कूलची स्थापना इंग्रजांनी 1906 मध्ये केली होती. सुरुवातीच्या काळात येथे कारकुनांना प्रशिक्षण दिले जायचे. मात्र, समाज संघटनांनी येथे शाळा सुरू करण्याची मागणी केल्यानंतर ज्युबिलीचे रूपांतर शैक्षणिक संस्थेत झाले.

ज्युबिली हायस्कूलमधून शिक्षण घेतलेले अनेक विद्यार्थी देशात विविध क्षेत्रांत मोठ्या पदावर गेले. माजी मुख्यमंत्री मा. सा. कन्नमवार, बॅरि. राजाभाऊ खोब्रागडे, गोळवलकर गुरुजी, के. सुदर्शन, क्रिकेटपटू सी. के. नायडू यांचा समावेश आहे. या विद्यार्थ्यांची यादी या शाळेने ठळकपणे लावली आहे. सुदर्शन हे माजी केंद्रीय अर्थराज्यमंत्री शांताराम पोटदुखे यांचे ते बालपणातील वरिष्ठ वर्गमित्र होते. सुदर्शन यांचे लहान बंधू श्री. पोटदुखेंच्या वर्गात शिकायचे. सुदर्शन यांना तीन भाऊ व एक बहीण होती. त्यांनीही प्राथमिक शिक्षण येथेच घेतले. ज्युबिली हायस्कूलच्या शताब्दी महोत्सवात ते प्रमुख पाहुणे म्हणून आले होते. त्यांच्या निधनाबद्दल विद्यमान प्राचार्य उद्धव डांगे यांनी विद्यालयाने घडविलेला हीरा हरपल्याची प्रतिक्रिया व्यक्‍त केली आहे.

kavyashilp.blogspot.in

Friday, September 14, 2012

रुग्णालयाची अवस्था बघून पाणीपुरवठामंत्री दुखावले

रुग्णालयाची अवस्था बघून पाणीपुरवठामंत्री दुखावले


समस्या सोडविण्यासाठी आरोग्यमंत्र्यांशी चर्चा करणार
चंद्रपूरता१३ : ३८२ खाटांची व्यवस्था असलेल्या जिल्हा सामान्य रुग्णालयात ५००हून अधिक रुग्ण दाखल होतातमात्रडॉक्टरांची संख्या अत्यल्प असल्याने गैरसोय होत असल्याचे वृत्त म सकाळने प्रकाशित केल्यानंतर राज्याचे पाणीपुरवठामंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी गुरुवारी (ता१३रुग्णालयाची पाहणी केलीराज्याच्या टोकावर असलेल्या जिल्हा सामान्य रुग्णालयाची वाईट स्थिती बघून दु: वाटल्याची खेदजनक प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिलीही सर्व सम स्या दूर करण्यासाठी आरोग्यम ंत्री सुरेश शेट्टी यांच्याशी बोलणार असल्याचे त्यांनी सांगितले.
येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात चंद्रपूर जिल्ह्यासह गडचिरोलीयवतमाळआंध्रप्रदेशातील रुग्ण उपचारासाठी येतातत्यामुळे ३८२ खाटा वर्षभर कमी पडतातविविध उपचारासाठी येणा-या रुग्णांवर डॉक्टर उपचार करीत नाहीतअसे या पाहणीतून दिसून आल्याचे पाणीपुरवठामंत्री लक्ष्म णराव ढोबळे म्हणालेयावेळी त्यांनी सांगितलेकी म सकाळने वृत्त प्रकाशित केल्यानंतर येथील सम स्या पुढे आल्याराज्याचे आरोग्य खाते साम ान्य रुग्णांना तातडीने उपचार देण्यासाठी कोट्यवधींचा निधी उपलब्ध करून देत आहेजिल्हा सामान्य रुग्णालयाच्या माध्यमतून सर्व गोरगरिबांना म हागड्या उपचाराच्या सुविधा मोङ्कत देण्याचा प्रयत्न शासन करीत आहेत्यामुळे राज्यातील सर्वच जिल्हा सामान्य रुग्णालयांत सोनोग्रॉङ्सिटीस्कॅन या सुविधा सुरू आहेतमात्रयेथील जिल्हा सामान्य रुग्णालयात या सुविधा सात वर्षांपासून बंद असल्याचे पाहून आश्चर्य वाटलेऑपरेटर नसल्याने डायलिसिस म शीन बंद आहेशासनाकडून मोङ्कत औषधांचा पुरवठा होतोमात्रयेथे रुग्णांना हजारो रुपये खर्च करून मेडिकलमधून औषधे खरेदी करावी लागतातहे चुकीचे असल्याचे ते म्हणाले५० खाटांच्या क्षमतेच्या वॉर्डात १०० हून अधिक रुग्ण दिसून आलेयावेळी अनेक वृद्ध महिला रुग्ण खाली झोपून उपचार घेत असल्याचे पाहून दु: वाटलेजिल्हा सामान्य रुग्णालयात मृत रुग्णांना पोहोचविण्यासाठी शववाहिकाच नसल्याने मोठी गैरसोय होत आहेयेथील डॉक्टरपरिचारिकांची रिक्त पदे भरण्यात येतीलअसेही त्यांनी यावेळी सांगितले.

स्वच्छता आणि जेवणाचे कौतुक
जिल्हा सामान्य रुग्णालयातील स्वच्छता अत्यंत चांगली आहेकुठेही घाण दिसली नाहीपिण्याच्या पाण्याची सुविधा आहेरुग्णांना देण्यात येणारे जेवण तपासलेतेसुद्धा चांगल्या दर्जाचे आहे.

-- 
Devnath Gandate
Reporter Sakal Newspaper
chandrapur
9922120599

http://kavyashilpa.blogspot.in
 


Thursday, September 13, 2012

डाकपालावर टपालाचे ओझे

डाकपालावर टपालाचे ओझे


देवनाथ गंडाटे - सकाळ वृत्तसेवा
Thursday, September 13, 2012 AT 03:00 AM (IST)
चंद्रपूर - खासगी कुरिअर, ई-मेल, एसएमएस आणि सोशल नेटवर्किंगने झपाटलेल्या युगातही पोस्टातील टपालांची संख्या कमी झालेली नाही. सुमारे साडेतीन लाख लोकवस्तीच्या शहरात दररोज किमान 20 हजार टपालांची आवक आहे. एवढ्या मोठ्या संख्येतील टपाल पोहोचविण्याचे काम केवळ वीस "पोस्टमन' करीत आहेत. 
देशात इंग्रजी राजवट असताना टपालसेवेला प्रारंभ झाला. तेव्हा दर 15 किलोमीटरमागे एक पोस्टमन असायचा. आता स्वातंत्र्यानंतरही भारतीय टपालसेवेने तोच नियम ठेवलेला आहे. सुरुवातीच्या काळात अंतर फारसे नव्हते. मात्र, आता लोकसंख्या वाढली. शहराचे झपाट्याने नागरीकरण झाले आणि घरांची संख्याही वाढली. परिणामी पोस्टमनला एका दिवसात 15 किलोमीटरचे अंतरही आता मोठे वाटायला लागले आहे. 15 किलोमीटरच्या अंतरात सध्याच्या काळातील इमारतींचे मजले मोजण्यात येत नाहीत. यामुळे सध्या एका पोस्टमनला किमान 400 पत्रे पोहोचविण्यासाठी 20 ते 25 किलोमीटरपेक्षा जास्त अंतर रोज मोजावे लागते. चंद्रपूर शहरात मुख्य टपाल कार्यालय आणि सिटी पोस्ट कार्यालय आहे. सिटी कार्यालयाकडे गोंडकालीन परकोटाचा भाग, तर मुख्य कार्यालयाकडे उर्वरित शहराची जबाबदारी आहे. दोन्ही कार्यालये मिळून एकूण 20 पोस्टमन कार्यरत आहेत. येथे सुमारे 30 पदे भरण्याची गरज आहे. मात्र, पोस्ट कर्मचाऱ्यांची भरती 1983 पासून बंद करण्यात आली. पोस्ट विभागाने सेवा सुधारण्यासाठी कोणतीही पावले उचललेली नाहीत. साधारणत: दोन वर्षांपूवी कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आली; पण लोकसंख्येच्या तुलनेत हे प्रमाण अल्प आहे. त्यामुळे कार्यरत पोस्टमनवर कामाचा व्याप वाढत आहे.

दृष्टिक्षेपात टपाल एक लाख 53 हजार 423
देशभरातील टपाल कार्यालये 12 हजार 423
चंद्रपूर शहर 
25 चौ.कि.मी.मागे
एक टपालकचेरी
15 किलोमीटरमागे एक पोस्टमन
400 पत्रे एका पोस्टमनकडे

Monday, September 10, 2012

Chandrapur City Census 2011 data

Chandrapur City Census 2011 data


Chandrapur City Overview

Chandrapur city is governed by Municipal Corporation and is situated in Maharashtra State/UT. 

Chandrapur Population 2011

As per provisional reports of Census India, population of Chandrapur in 2011 is 321,036; of which male and female are 165,125 and 155,911 respectively. Although Chandrapur city has population of 321,036; its urban / metropolitan population is 0 of which 0 are males and 0 are females. 

Chandrapur Literacy Rate 2011

In education section, total literates in Chandrapur city are 263,962 of which 142,528 are males while 121,434 are females. Average literacy rate of Chandrapur city is 90.81 percent of which male and female literacy was 95.53 and 85.83 percent. 

Chandrapur Sex Ratio 2011

The sex ratio of Chandrapur city is 944 per 1000 males. Child sex ratio of girls is 906 per 1000 boys.

Chandrapur Child Population 2011

Total children (0-6) in Chandrapur city are 30,353 as per figure from Census India report on 2011. There were 15,921 boys while 14,432 are girls. The child forms 9.45 % of total population of Chandrapur City.

Description
CityChandrapur
GovernmentMunicipal Council
Urban AgglomerationOnly City
StateMaharashtra
Chandrapur CityTotalMaleFemale
Population321,036165,125155,911
Literates263,962142,528121,434
Children (0-6)30,35315,92114,432
Average Literacy (%)90.8195.5385.83
Sexratio944
Child Sexratio906



Chandrapur District : Census 2011 data

Chandrapur District : Census 2011 data


Chandrapur District Overview

An official Census 2011 detail of Chandrapur, a district of Maharashtra has been released by Directorate of Census Operations in Maharashtra. Enumeration of key persons was also done by census officials in Chandrapur District of Maharashtra. 

Chandrapur District Population 2011

In 2011, Chandrapur had population of 2,194,262 of which male and female were 1,120,316 and 1,073,946 respectively. In 2001 census, Chandrapur had a population of 2,071,101 of which males were 1,062,993 and remaining 1,008,108 were females. Chandrapur District population constituted 1.95 percent of total Maharashtra population. In 2001 census, this figure for Chandrapur District was at 2.14 percent of Maharashtra population. 


Chandrapur District Population Growth Rate

There was change of 5.95 percent in the population compared to population as per 2001. In the previous census of India 2001, Chandrapur District recorded increase of 16.88 percent to its population compared to 1991. 

Chandrapur District Density 2011

The initial provisional data released by census India 2011, shows that density of Chandrapur district for 2011 is 192 people per sq. km. In 2001, Chandrapur district density was at 181 people per sq. km. Chandrapur district administers 11,443 square kilometers of areas. 

Chandrapur Literacy Rate 2011

Average literacy rate of Chandrapur in 2011 were 81.35 compared to 73.17 of 2001. If things are looked out at gender wise, male and female literacy were 88.73 and 73.65 respectively. For 2001 census, same figures stood at 82.94 and 62.89 in Chandrapur District. Total literate in Chandrapur District were 1,602,823 of which male and female were 891,925 and 710,898 respectively. In 2001, Chandrapur District had 1,311,008 in its district. 

Chandrapur Sex Ratio 2011

With regards to Sex Ratio in Chandrapur, it stood at 959 per 1000 male compared to 2001 census figure of 948. The average national sex ratio in India is 940 as per latest reports of Census 2011 Directorate. In 2011 census, child sex ratio is 945 girls per 1000 boys compared to figure of 939 girls per 1000 boys of 2001 census data. 

Chandrapur Child Population 2011

In census enumeration, data regarding child under 0-6 age were also collected for all districts including Chandrapur. There were total 223,861 children under age of 0-6 against 279,490 of 2001 census. Of total 223,861 male and female were 115,090 and 108,771 respectively. Child Sex Ratio as per census 2011 was 945 compared to 939 of census 2001. In 2011, Children under 0-6 formed 10.20 percent of Chandrapur District compared to 13.49 percent of 2001. There was net change of -3.29 percent in this compared to previous census of India.

Description20112001
Actual Population2,194,2622,071,101
Male1,120,3161,062,993
Female1,073,9461,008,108
Population Growth5.95%16.88%
Area Sq. Km11,44311,443
Density/km2192181
Proportion to Maharashtra Population1.95%2.14%


Sex Ratio (Per 1000)959948
Child Sex Ratio (0-6 Age)945939
Average Literacy81.3573.17
Male Literacy88.7382.94
Female Literacy73.6562.89
Total Child Population (0-6 Age)223,861279,490
Male Population (0-6 Age)115,090144,117
Female Population (0-6 Age)108,771135,373
Literates1,602,8231,311,008
Male Literates891,925762,137
Female Literates710,898548,871
Child Proportion (0-6 Age)10.20%13.49%
Boys Proportion (0-6 Age)10.27%13.56%
Girls Proportion (0-6 Age)10.13%13.43%



DescriptionRuralUrban
Population (%)64.92 %35.08 %
Total Population1,424,424769,838
Male Population724,040396,276
Female Population700,384373,562
Sex Ratio967943
Child Sex Ratio (0-6)958919
Child Population (0-6)149,73074,131
Male Child(0-6)76,45738,633
Female Child(0-6)73,27335,498
Child Percentage (0-6)10.51 %9.63 %
Male Child Percentage10.56 %9.75 %
Female Child Percentage10.46 %9.50 %
Literates978,553624,270
Male Literates553,598338,327
Female Literates424,955285,943
Average Literacy76.77 %89.73 %
Male Literacy85.49 %94.60 %
Female Literacy67.76 %84.58 %
 Cities inside Chandrapur DistrictPopulationMaleFemaleChandrapur (Municipal Council)321,036165,125155,911



Chandrapur District Urban Population 2011

Out of the total Chandrapur population for 2011 census, 35.08 percent lives in urban regions of district. In total 769,838 people lives in urban areas of which males are 396,276 and females are 373,562. Sex Ratio in urban region of Chandrapur district is 943 as per 2011 census data. Similarly child sex ratio in Chandrapur district was 919 in 2011 census. Child population (0-6) in urban region was 74,131 of which males and females were 38,633 and 35,498. This child population figure of Chandrapur district is 9.75 % of total urban population. Average literacy rate in Chandrapur district as per census 2011 is 89.73 % of which males and females are 94.60 % and 84.58 % literates respectively. In actual number 624,270 people are literate in urban region of which males and females are 338,327 and 285,943 respectively. 

Chandrapur District Rural Population 2011

As per 2011 census, 64.92 % population of Chandrapur districts lives in rural areas of villages. The total Chandrapur district population living in rural areas is 1,424,424 of which males and females are 724,040 and 700,384 respectively. In rural areas of Chandrapur district, sex ratio is 967 females per 1000 males. If child sex ratio data of Chandrapur district is considered, figure is 958 girls per 1000 boys. Child population in the age 0-6 is 149,730 in rural areas of which males were 76,457 and females were 73,273. The child population comprises 10.56 % of total rural population of Chandrapur district. Literacy rate in rural areas of Chandrapur district is 76.77 % as per census data 2011. Gender wise, male and female literacy stood at 85.49 and 67.76 percent respectively. In total, 978,553 people were literate of which males and females were 553,598 and 424,955 respectively. 
All details regarding Chandrapur District have been processed by us after receiving from Govt. of India. We are not responsible for errors to population census details of Chandrapur District.