সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Wednesday, September 26, 2012

वनविभागाच्या विभागणीला इको-प्रो चा विरोध



चंद्रपूर वनविभागाचे बफर झोनमध्ये पुर्णपणे विलीनीकरण करण्यात यावे-बंडु धोतरे          
    चंद्रपूर वनविभागाच्या विभागणीला विरोध करीत, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमध्ये समाविद्गट करण्यात येणाया चंद्रपूर वनविभागाचे वनक्षेत्राची विभागणी न करता पुर्णपणे विलीनीकरण करण्यात यावे अच्ची मागणी इको-प्रो चे बंडु धोतरे यांनी केली आहे.     ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे बफर क्षेत्र घोद्गाीत करण्यात आल्यानंतर या वनक्षेत्राचे प्रच्चासकीय दृद्गटीने विलीनीकरण्याची प्रकीया सुरू करण्यात आलेली आहे. याबाबत २१ ऑगद्गट २०१२ रोजीच्या द्राासन निर्णयानुसार बफर क्षेत्राचे विलीनीकरणाचे आदेच्च देण्यात आलेले आहे. याबाबत अमलबंजावणी येत्या १ ऑक्टोबर पासुन करण्यात येणार आहे.     बफरक्षेत्र विलीनीकरणापुर्वी दिनांक ६ ऑगद्गट २०१२ रोजी इको-प्रोचे बंडु धोतरे यांनी वनविभागाचे प्रधान सचिव प्रविण परदेच्ची यांना पत्र लिहुन चंद्रपूर वनविभागाच्या विभागणीला विरोध केलेला होता. चंद्रपूर वनविभागाचे पुर्णपणे विलीनीकरण करण्यात यावे अच्ची मागणीही करण्यात आलेली होती. यामुळे होणाया अडचणी व वन्यजीव संरक्षण कार्यात भविद्गयात निर्माण होणाया समस्या बाबत अवगत करण्यात आले होते.
    चंद्रपूर वनविभागाचे बफर क्षेत्रात ६० टक्के वनक्षेत्र येत असल्याने तितकेच वनक्षेत्र समाविद्गट करण्यात येणार आहे. उर्वरीत ४० टक्के वनक्षेत्रांत ब्रम्हपुरी वनविभागातील सावली वनपरिक्षेत्रांचा समावेच्च करून नवीन उपविभाग तयार करण्यात येणार आहे. यामुळे आधीच चंद्रपूर जिल्हयातील वनक्षेत्र हे ताडोबा (वन्यजीव), प्रादेच्चीक व एफडीसीएम असे वेग-वेगळया भागात विभागलेले आहे. यामुळे वन्यजीव संरक्षणात खास करून व्याघ्र संरक्षणाची समस्या नेहमीच असते. कारण वन्यप्राण्यांच्या मुक्त संचारामध्ये याबाबीचा काहीच फरक पडत नाही.
    वाघ आणी इतर वन्यप्राण्यांच्या मुक्त संचार करण्याकरीता अतिरीक्त वनक्षेत्र असावे, त्यांच्या संरक्षणाकरीता व संवर्धनाकरीता कामे व्यवस्थीत करता यावी याकरीता बफर क्षेत्राची संकल्पना पुढे आली, आणी देच्चभरात अस्तित्वात सुध्दा येत आहे. राज्य द्राासनाने ताडोबाचे बफर झोन क्षेत्र वेळीच घोद्गाीत केलेले आहे. हे सर्व करीत असतांना आपले प्राधान्य हे वाघ आणी इतर वन्यजीव असतील तर चंद्रपूर विभागाचे विभागणी करीत असतांना त्यावर दुर्लक्ष होणार नाही हे तपासणे सुध्दा गरजेचे आहे.
    चंद्रपूर वनविभागाची विभागणी झाल्याने निर्माण होणाया अडचणी
१. चंद्रपूर वनविभागीतील प्रत्येक वनपरीक्षेत्रात वाघांची संखया जवळपास ५ च्या वर असुण एकुण ३२ च्या वर नोंदविण्यात आलेली आहे. उर्वरीत वनक्षेत्रातही वाघ असल्याने सोबतच उर्वरीत वनक्षेत्र सदर वनविभागाकडे तुकडयाच्या व विखुरलेल्या स्वरूपात राहणार असल्याने वन्यप्राण्याचा मागोवा घेणे व त्यांचे संरक्षण करणे कठीण होईल. (जवळपास वेग-वेगळे १५ वनक्षेत्राच्या तुकडयात विखुरलेल्या स्वरूपात राहणार आहे.)
२.  चंद्रपूर वनविभागातील उर्वरीत ४० टक्के वनक्षेत्रात (भद्रावती व वरोरा) व वनपरिक्षेत्रात 'माळढोक' पक्षी आणी वाघाचे अस्तित्व मोठया प्रमाणत आहेत. यांच्या संरक्षणाकडे दुर्लक्ष होण्याची द्राक्यता.
(राज्यात माळढोक पक्ष्यांचे अस्तित्व कायम राखण्यास सदर वनपरिक्षेत्र बफर व्यवस्थापनाकडे असणे गरजेचे आहे. माळढोक पक्षी हा संकटग्रस्त असल्याने या संरक्षण व संवर्धनाची बाब ही ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या क्षेत्र संचालकाकडे येत असल्याने याबाबत कुठलीही कारवाई करतांना क्षेत्र संचालकाना विचारणा करण्यात येते.)

४. उर्वरीत वनक्षेत्र प्रामुखयाने चंद्रपूर द्राहरास व तालुक्याचा गावांना लागुन आहे सोबतच वन्यप्राणी-मानव संघर्द्गा सुध्दा सातत्याने सुरू असतो. सदर वनक्षेत्र वेगवेगळया वन विभागाकडे असल्यामुळे या समस्येवर व्यवस्थापन करणे द्राक्य होणार नाही. 
५. सोबतच नविन उप वनसंरक्षकाची नियुक्ती व नविन उप वनसंरक्षक कार्यालयाची निर्मीती करावी लागणारआहे.
५. प्रच्चासकीयदृद्गटया सुध्दा बयाच अडचणी निर्माण होणार आहेत.
    ज्या वनविभागाला जवळपास ११२ वद्गर्ााचा इतीहास आहे, अच्चा वनविभागाची विभागणी न करता ते    अबाधीत ठेवून बफर क्षेत्रात पुर्णपणे १०० टक्के चंद्रपूर वनविभागाचे विलीनीकरण करावे अच्ची मागणी इको-प्रो संस्थेने केलेली आहे.
    
    चंद्रपूर वनविभागाचे पुर्णपणे विलीणीकरणाचे होणारे फायदे....
१. उर्वरीत तुकडयाच्या स्वरूपात राहणारे वनक्षेत्रातील वाघांचे संरक्षणाच्या दृद्गटीने व्यापक व्यवस्थापनही पुर्वीसारखेच  योग्यरित्या पण, बफर क्षेत्रात असल्याने अधिक प्रभावी पध्दतीने करता येईल.
२. माळढोक पक्षांच्या संरक्षणाकडे व व्यवस्थापनाकडे बफर क्षेत्रात असल्याने संरक्षण योग्यरित्या करता येईल.
३. पुर्वीसारखेच संपुर्ण चंद्रपूर वनविभागात सारखेच लक्ष पुरविता येईल.
४. बफर क्षेत्रात मिळणाया सर्व वन्यजीव संरक्षणाच्या सुवीधापासुन उर्वरीत वनक्षेत्र वंचीत राहणार नाही.
४. उर्वरीत वन विभागाकरीता नविन उप-वनसंरक्षकाची नियुक्ती करावी लागणार नाही.
५. सदर वनविभागाकरीता नविन कार्यालयाची सुध्दा निर्मीती करावी लागणार नाही.
६. आणखी, बयाच प्रच्चासकीय अडचणीपासुनही मुक्तता मिळेल

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.