अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळ यांच्यावतिने मागील ४ वर्षापासून
विश्वस्तरीय लेखनस्पर्धा यशस्वीरित्या आयोजित केली जात आहे. विश्वस्तरीय
लेखनस्पर्धेचे यंदाचे हे चवथे वर्ष.
अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळीचा उपक्रम म्हणून ०३ सप्टेंबर २०१७ ते ०२ ऑक्टोबर २०१७ या कालावधीत www.baliraja.com या
संकेतस्थळावर विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०१७ जाहिर करून यशस्वीरित्या पार
पाडली होती.
शेतीशी निगडीत विषय साहित्यामध्ये हाताळणार्यांची संख्याच उणीपुरी
असल्याने आणि लेखनाचा विषय "शेतकरी आत्महत्त्या" असा जटिल असल्याने या
स्पर्धेला कितपत प्रतिसाद मिळेल या विषयीची धाकधूक मनात होतीच. परंतु यंदा
उदंड प्रतिसाद मिळाला आणि देशविदेशातून मराठी भाषिकांनी स्पर्धेत सहभाग
नोंदवला, ही बाब खचितच आनंद देणारी ठरली. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी
परिक्षक मंडळाने परिश्रम घेऊन ही स्पर्धा यशस्वी करून दाखविली, त्याबद्दल
अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळ त्यांची अत्यंत ऋणी आहे.
लेखनस्पर्धा परिक्षक मंडळ : बदीऊज्जमा
बिराजदार (सोलापूर), प्रा. मनिषा रिठे (वर्धा), प्रा. भुजंग मुटे
(नागपूर), श्री राजीव जावळे (जालना), प्रा. अविनाश अवचट (नागपूर), श्री
हेमंत वकारे (वर्धा), श्री बाबासाहेब अवचार (परभणी)
विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०१७ : निकाल
लेखनस्पर्धेचा विषय : शेतकरी आत्महत्त्या
| ||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
१. ३१ जानेवारी २०१८ मध्ये आयोजित मुंबई येथे आयोजित चवथ्या अ.भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलनात पारितोषिक वितरण केले जाईल.
| ||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||


