राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी केंद्रीय मंत्री शरद पवार दौरा
सकाळी नऊ वाजता मुकुल वासनिक यांच्या घरी भेट, 9.45 ला काटोल तालुक्यातील हातला गावातील जुनघरे यांच्या संत्रा बगीच्याला...
शनिवारी (ता. 19) घरोघरी महालक्ष्मीचे आगमन व स्वागत
नागपूर पोलिसांचे आता "मिशन रक्षक'
मुलींना सक्षम बनविण्यासाठी आणखी एक पाऊल
शेतकरी आत्महत्या पात्रतेच्या निषकांचे अध्यादेशच नाही
एक...
रिमझिम पावसात आणि आभाळभर उत्साहात बाप्पांचे आगमन
ध्वनी, वायू प्रदूषण केल्यास कारवाई, फटाके, आतषबाजीवर विघ्न
चोरीची वीज नको रे बाप्पा! विशेष पथक करणार देखरेख
बाप्पासाठी चॉकलेट मोदक, मिठाईची...
मुख्यमंत्री फडणवीस ः
राज्यपालांच्या हस्ते सीसीटीएनएस प्रकल्पाचे लोकार्पण नागपूर- राज्यातील पोलिस ठाण्यांसह न्यायालये आणि कारागृहांना
सीसीटीएनएस प्रकल्पांशी जोडण्यात येणार असून, यामुळे गैरप्रकाराला...
पतीचे निधन झाल्यामुळे पतीच्या विरहात पत्नीची
गळफास घेऊन आत्महत्या - अनिता कन्हैयालाल शाहू (वय 32, रा. गुरू तेजबहाद्दूरनगर)
वाहन निरीक्षकाला ऑटोरिक्षा चालकाकडून धमकी
बुद्धपत्नी...
डॉ. विकास आमटे यांना नागभूषण पुरस्कार प्रदान
नागपूर- एकेकाळी माझ्या आईने काढलेले गाईचे दूधही तुच्छ मानले जायचे, अशा कुष्ठरोग्यांच्या आनंदवनात आज वर्षाला दीड कोटी रुपयांच्या...
मौदा तालुक्यातील (जि. नागपूर ) निहारवाणी येथील देवराव तुलाराम दंढारे वय 38 वर्ष या युवा शेतकऱ्यांनी बँकेचे कर्ज व नापिकीमुळे कंटाळून राहत्या घरी आत्महत्या केल्याची घटना सोमवार ता. 7 ला घडली. मृतकाची...
रोहीत बोथरा मारहाण प्रकरण चंद्रपूर : एका निरपराध व्यापारी युवकाला अमानुषपणे मारहाण केल्याप्रकरणी जिल्हा पोलीस अधिक्षक संदीप दिवाण यांनी एक पोलीस उपनिरीक्षक व पाच पोलीस शिपायांना सोमवारी निलंबित केले,...
अस्थिविसर्जनासाठी रामटेककडे जाणाऱ्या मध्य प्रदेशातील प्रजापती कुटुंबीयांवर काळाने घाला घातला. दहेगाव फाटा येथे ट्रक व जीपच्या अपघातात या कुटुंबातील दोन चिमुकल्यांसह महिलेचा जागीच मृत्यू झाला. दुसऱ्या...
चंद्रपूर मेडिकल कॉलेजचा दुय्यम मुकाबला देवनाथ गंडाटेअनेक वादविवादानंतर चंद्रपूर
मेडिकल कॉलेजला मंजुरी मिळाली. त्यासाठी लागणाऱ्या सुविधांची पूर्तता करण्यासाठी
जिल्हा प्रशासनाकडून प्रयत्न झाले आणि एक...
चंद्रपुर – नांदा फाटा येथील प्रतिष्ठित समाजसेवक गुरुदेव मंडळ चे अध्यक्ष डॉ. जोगी व त्यांची पत्नी यांचा राहत्या घरी खून झाल. कोरपना तालुक्यातील नांदा फाटा येथील डॉ जोगी व त्यांच्या पत्नी यांचा सोमवारी...
मुंबई दि.१ सप्टेंबर :- सन १९९५ ते १९९९ या कालखंडात भाजपा-शिवसेना युतीचे शासन महाराष्ट्रात सत्तेवर असतांना औरंगाबाद या शहराचे संभाजीनगर असे नामकरण करण्याचा प्रस्ताव संमत करण्यात आला होता. याबाबतीत औरंगाबाद...
शहरात शनिवारी आणि रविवारी जनता कर्फ्यू
-
जनप्रतिनिधींचे मागणीवर महापौर संदीप जोशी यांचे आवाहन : शुक्रवारी रात्री
९.३० ते सोमवार सकाळी ७.३० पर्यंत नागरिकांना घरातच राहण्याची विनंती नागपूर,
ता. १६...
महाराष्ट्राच्या पूर्वेकडील भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या चार जिल्ह्यांचा भूभाग 'झाडीमंडळ' किंवा 'झाडीपट्टी' या नावाने ओळखला जातो. या प्रदेशात बोलली जाणारी मराठी भाषेची बोली ' झाडीबोली' या नावाने प्रचलित आहे. आज या चार जिल्ह्यांशिवाय या जिल्ह्यांच्या उत्तर व पूर्व सीमेवरील मध्य प्रदेशातील बालाघाट, दुर्ग व राजनांदगाव या जिल्ह्यांचा काही भाग आणि भंडारा व चंद्रपूर जिल्ह्यांच्या पश्चिम सीमेवरील नागपूर जिल्ह्याचा काही भाग यांचा झाडी भाषक प्रदेश म्हणून समावेश करावा लागतो. झाडीपट्टीच्या चार जिल्ह्यांतील बावन्न लक्ष आणि सीमाप्रदेशातील दहा लक्ष असे एकूण बासष्ट लक्ष भाषक झाडीबोली बोलतात. विदर्भातल्या शेतकर्यांकचं या रंगभूमीवर अलोट प्रेम आहे. त्यांनी त्यांची ही रंगभूमी टिकून राहण्यासाठी अथक प्रयत्न केलेले आहेत, या रंगभूमीवर काही ग्रुप्स १०० वर्षांपेक्षा जास्त काळ आपली कला सादर करीत आहेत. तमाशा, गोंधळ, दांढर, छत्तीसगडी नौटंकी आणि घोटुल यांचा झाडीपट्टी थिएटरवर विशेष प्रभाव आहे. ही नाटकं जंगलातल्या (झाडी) एका मोकळ्या भागात (पट्टी) केली जातात, म्हणूनच या रंग...
परमात्मा एक मानव धर्म पावडदौणा, मौदा मौदा येथे महानत्यागी बाबा जुमदेवजीचे भव्य आश्रम मौदा येथे बाबांचे भव्य असे परमात्मा एक सेवक मानव धर्म आश्रम बनविण्यात आले आहे. याची स्थापना दि. २१ जून १९९८ ला २५ एकर जागेमध्ये करण्यात आली. या आश्रमाचे महात्मेय व उद्दीस्त बघून महाराष्ट्र शासनाने दि. १३ नोव्हेंबर २००९ रोजी राज्य निकष समिती, मंत्रालय मुंबई यांच्या बैठकीत झालेल्या ठरावाप्रमाणे तसेच ग्रामविकास व जलसंशाधन विभाग मंत्रालय मुंबई यांचे दि १७ डिसेंबर २००९ पत्र क्र. तीर्थवी २००९ प्र. क्र. ५३ योजना ७ नुसार राज्यस्तरीय तीर्थ क्षेत्र ब वर्ग स्थळ म्हणून घोषित करण्यात आले. महानत्यागी बाबा जुमदेवजी यांचे महापरिनिर्वानंतर मंडळाच्या वतीने मानव धर्माचा प्रचार व प्रसार करण्यात येत असून त्याच्या महान समाज कार्याला विनम्र अभिवादन करून त्याच्या समाज कार्याचा वारसा पुढे चालविण्याकरिता व त्याच्या सामाजिक कार्याच्या स्मुर्ती जागविण्याकरिता वर्षातून एक दिवस मानव धर्माचे सर्व सेवक बांधव एकत्रित यावे म्हणून बाबांच्या आदेशानुसार प्...
चंद्रपूर- विदर्भातील ज्येष्ठ नाट्यकलावंत, दिग्दर्शक, नाट्यलेखक आणि चित्रकार सदानंद बोरकर यांना यावर्षीचा वसंत सोमण रंगकर्मी पुरस्कार जाहीर झाला आहे. ज्येष्ठ नाटककार रत्नाकर मतकरी यांनी मुंबईत या पुरस्काराची अधिकृत घोषणा केली. मुंबई येथील दादर-माटुंगा कल्चरल सेंटर येथे २ ऑगस्ट रोजी आयोजित कार्यक्रमात सदानंद बोरकर यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. १० हजार रुपये रोख, शाल, श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. बोरकर यांनी ‘माझं कुंकू मीच पुसलं’, ‘आत्महत्या’, ‘हा खेळ सावल्यांचा’, ‘नवरे झाले बावरे’ यासह अनेक सामाजिक नाटके लिहिली आहेत. ‘माझं कुंकू मीच पुसलं’ या नाटकाचा विद्यापीठाच्या एम. ए. या अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला असून, ‘आत्महत्या’ हे नाटक २००९ मध्ये सार्क इंटरनॅशनल इअरचे नामांकन तसेच ज्युनिअर चेंबर इंटरनॅशनल च्या राष्ट्रीय पुरस्काराचे मानकरी ठरले आहे. नाट्यक्षेत्रातील प्रतिष्ठित पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचे सर्वच क्षेत्रातून अभिनंदन केले जात आहे.