वाहतूक शाखा आणि स्वयंसेवी संस्थाच्या पुढाकारातून यंदाही तिन जोडप्यांचा विवाह
चंद्रपूर, ता. ३० : एड्स या महाभयंकर रोगाची लागण झाल्यानंतर रुग्ण मानसिक आजारानेच अर्धमेला होऊन जातो. घरातील...
उन्हाळ्यामध्ये ताडोबा अभयारण्याकडे पर्यटकांची रीघ लागते. येथील दाट झाडी असलेले जंगल, फुले व फळांचे विविध प्रकार, अनेक जातींचे पक्षी व सर्वांत महत्त्वाचे म्हणजे येथील वाघ हे पर्यटकांचे आकर्षण. मात्र,...
चंद्रपूर- 26 नोव्हेंबर 2008. चार वर्षांपूर्वीचा तो दिवस. मुंबईतील कुलाबा पोलिस चौकीसमोर गोळीबार सुरू झाला. यात कुण्याचा पोटाला, कुणाच्या हातावर, तर कुणी पाठीवर जखम घेऊन जीव वाचविण्यासाठी...
नाट्य समीक्षा
आदिवासी समाज म्हणजे दर्याखोर्यात,रानावनात राहत खर्या अर्थाने निसर्गाशी समरस झालेली रानपाखरेच.पण, प्रस्थापित व्यवस्थेत अनेक ठिकाणी या रानपाखरांचे शोषण होते. त्यांचे आदिम दु:ख...
चंद्रपूर : देसाईगंज (वडसा) येथील लोकजागृती नाट्यरंगभूमीचा कलावंत अनिरुद्ध वनकर याला मद रिअल हिरोम चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली आहे. या चित्रपटात तो डॉ. आमटेंचा सहकारी म्हणून...
देवनाथ गंडाटे : सकाळ वृत्तसेवा
चंद्रपूर, ता. १८ : मराठी-हिदीसह दाक्षिणात्य चित्रपटात
अभिनय करणा-या सयाजी qशदे या अभिनेत्याने ताडोबाची
भ्रमंती करून कोलारा येथील आदिवासी नागरिकांची भेट घेऊन त्यांच्याशी...
नाना पाटेकरसह अन्य कलावंत शुक्रवारी हेमलकसात
देवनाथ गंडाटे : सकाळ वृत्तसेवा
चंद्रपूर, ता. २१ : आदिवासींच्या आरोग्यासाठी गेल्या अनेक दशकपासून झटणा-या डॉ. प्रकाश आमटे यांचा जीवनपट डॉ. प्रकाश बाबा...
शासन निर्णय डावलून अॅङ्किडेव्हिडची सक्ती, प्रमाणपत्रासाठी मोजावे लागतात पैसे
देवनाथ गंडाटे : सकाळ वृत्तसेवा
चंद्रपूर, ता. २२ : अपंगत्वाचे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात...
क्या नागपुर में रूफटॉप रेस्टोरेंट्स चलाना वैध है?
-
नागपुर — कोलकाता के रितुराज होटल में 29 अप्रैल को लगी भीषण आग, जिसमें 14
लोगों की दर्दनाक मौत हो गई, ने एक बार फिर देशभर में रूफटॉप रेस्टोरेंट्स की
वैधता...
शहरात शनिवारी आणि रविवारी जनता कर्फ्यू
-
जनप्रतिनिधींचे मागणीवर महापौर संदीप जोशी यांचे आवाहन : शुक्रवारी रात्री
९.३० ते सोमवार सकाळी ७.३० पर्यंत नागरिकांना घरातच राहण्याची विनंती नागपूर,
ता. १६...
परमात्मा एक मानव धर्म पावडदौणा, मौदा मौदा येथे महानत्यागी बाबा जुमदेवजीचे भव्य आश्रम मौदा येथे बाबांचे भव्य असे परमात्मा एक सेवक मानव धर्म आश्रम बनविण्यात आले आहे. याची स्थापना दि. २१ जून १९९८ ला २५ एकर जागेमध्ये करण्यात आली. या आश्रमाचे महात्मेय व उद्दीस्त बघून महाराष्ट्र शासनाने दि. १३ नोव्हेंबर २००९ रोजी राज्य निकष समिती, मंत्रालय मुंबई यांच्या बैठकीत झालेल्या ठरावाप्रमाणे तसेच ग्रामविकास व जलसंशाधन विभाग मंत्रालय मुंबई यांचे दि १७ डिसेंबर २००९ पत्र क्र. तीर्थवी २००९ प्र. क्र. ५३ योजना ७ नुसार राज्यस्तरीय तीर्थ क्षेत्र ब वर्ग स्थळ म्हणून घोषित करण्यात आले. महानत्यागी बाबा जुमदेवजी यांचे महापरिनिर्वानंतर मंडळाच्या वतीने मानव धर्माचा प्रचार व प्रसार करण्यात येत असून त्याच्या महान समाज कार्याला विनम्र अभिवादन करून त्याच्या समाज कार्याचा वारसा पुढे चालविण्याकरिता व त्याच्या सामाजिक कार्याच्या स्मुर्ती जागविण्याकरिता वर्षातून एक दिवस मानव धर्माचे सर्व सेवक बांधव एकत्रित यावे म्हणून बाबांच्या आदेशानुसार प्...
महाराष्ट्राच्या पूर्वेकडील भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या चार जिल्ह्यांचा भूभाग 'झाडीमंडळ' किंवा 'झाडीपट्टी' या नावाने ओळखला जातो. या प्रदेशात बोलली जाणारी मराठी भाषेची बोली ' झाडीबोली' या नावाने प्रचलित आहे. आज या चार जिल्ह्यांशिवाय या जिल्ह्यांच्या उत्तर व पूर्व सीमेवरील मध्य प्रदेशातील बालाघाट, दुर्ग व राजनांदगाव या जिल्ह्यांचा काही भाग आणि भंडारा व चंद्रपूर जिल्ह्यांच्या पश्चिम सीमेवरील नागपूर जिल्ह्याचा काही भाग यांचा झाडी भाषक प्रदेश म्हणून समावेश करावा लागतो. झाडीपट्टीच्या चार जिल्ह्यांतील बावन्न लक्ष आणि सीमाप्रदेशातील दहा लक्ष असे एकूण बासष्ट लक्ष भाषक झाडीबोली बोलतात. विदर्भातल्या शेतकर्यांकचं या रंगभूमीवर अलोट प्रेम आहे. त्यांनी त्यांची ही रंगभूमी टिकून राहण्यासाठी अथक प्रयत्न केलेले आहेत, या रंगभूमीवर काही ग्रुप्स १०० वर्षांपेक्षा जास्त काळ आपली कला सादर करीत आहेत. तमाशा, गोंधळ, दांढर, छत्तीसगडी नौटंकी आणि घोटुल यांचा झाडीपट्टी थिएटरवर विशेष प्रभाव आहे. ही नाटकं जंगलातल्या (झाडी) एका मोकळ्या भागात (पट्टी) केली जातात, म्हणूनच या रंग...
पोळ्याच्या दिनी 'झडत्या'ची लोकसंस्कृती शेतकर्यांचे वैभव असलेला बैलांचा दिवस म्हणजे पोळा. वर्षभर राबणार्या बैलांची पिठोरी अमावश्येच्या दिवशी पूजा करून कृतज्ञता व्यक्त करणारा पोळा हा सण उत्साहाने साजरा केला जातो. पोळ्याच्या आदल्या दिवशी बैलांच्या खांदे शेकणीचा कार्यक्रम असतो. बैलांचे खांदे तूप किंवा तेल, हळद लावून शेकतात. 'आज आवतन घ्या अन् उद्या जेवायला या' या शब्दात बैलांना पोळ्याचे आमंत्रण दिले जाते. 'वाटी रे वाटी खोबर्याची वाटी, महादेव रडे दोन पैशासाठी, पारबतीच्या लुगड्याले छप्पन गाठी, देव कवा धावला गरिबांसाठी' एक नमन गोरा पार्वती, हर बोला हर-हर महादेव'. एक नमन गोरा पार्वती, हर बोला हर-हर महादेव | Har Har Mahadev Khabarbat™ https://www.khabarbat.in › 2013/09 एक नमन गोरा पार्वती , हर बोला हर - हर महादेव | Har Har Mahadev ... पोळ्याचा आनंद शेतकर्यांसाठी सुखदायक असतो. या पारंपरिक सणाचे स्वरूप ... पोळ्याचा आनंद शेतकर्यांसाठी सुखदायक असतो. या पारंपरिक सणाचे स्वरूप बदलत चालले असले तरी ग्रामीण भागात पोळ्याच्या दिवशी झडत्यांची लोकसंस्कृती आजही काय...