उद्योग मंत्री सुभाष देसाई• ‘मिनकॉन कॉनक्लेव्ह’चे आयोजन• राज्यातील सर्व खाणपट्टयांचे डिजीटलायजेशन• खनिज क्षेत्रातील उद्योगांसाठीही वीजदरात सवलतनागपूर, दि. 9 : राज्यात खनिजउद्योग क्षेत्रात वाढीच्या...
- व्हीव्हीपॅटमुळे मतदानामध्ये अधिक पारदर्शकता - अश्विन मुदगल- उच्च न्यायालय येथे व्हीव्हीपॅट प्रात्यक्षिकनागपूर, दि. 8 : येत्या लोकसभा निवडणुकीमध्ये इलेक्ट्रॉनिक्स मतदान यंत्रासह प्रथमच...
बचत गटांच्या मार्फत उद्योजकता विकासासाठीजिल्हा प्रशासनांनी पुढे येण्याचे सुरेश प्रभू यांचे आवाहनचंद्रपूर, दि 9 फेब्रुवारी : केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री सुरेश प्रभू यांनी आज महाराष्ट्रातील सर्व जिल्हा...
नागपूर/प्रतिनिधी:आदिवासी समाजाला पुरातन संस्कृतीसह शौर्याचा इतिहास लाभला आहे. बदलत्या युगात आदिवासी समाजाने आपल्या कर्तृत्वाच्या बळावर प्रत्येक क्षेत्रात प्रगती केली आहे. मात्र प्रगतीचे शिखर गाठताना...
खबरबात / गणेश जैन ( धुळे)*बळसाणे : ता. ८ रोजी कढरे तालुका साक्री येथे अनुलोम सामाजिक संस्थेच्या माध्यमातून 26 महिला लाभार्थ्यांना प्रधानमंत्री उज्वला गॅस योजनेचा वाटप करण्यात आले , शासकीय...
वीजग्राहकांना मोबाईलवर मीटर रिडींगची इत्यंभूत माहितीनागपूर/प्रतिनिधी:महावितरणकडून वीजग्राहकांना वीजबिलाबाबत तसेच मीटर रिडींगबाबतची अद्ययावत माहिती एसएमएसद्वारे ग्राहकांच्या अधिकृत मोबाईलवर दिली जात आहे....
पुसेसावळी(राजु पिसाळ) :शिक्षणाबरोबर मुलांच्या अंगी असणाऱ्या इतर कलागुणाना वाव दिला तर मुले अभ्यासाबरोबर इतर क्षेत्रातही गरूड झेप घेऊ शकतात. असे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्या सौ सुनिता धैर्यशिल कदम यांनी...
पुसेसावळी (राजु पिसाळ):वडी (ता.खटाव) येथील पदम.वसंतदादा पाटील शिक्षण संस्था रहिमतपुर संचलित वडी हायस्कूलची ८ वी ची विद्यार्थीनी विजया सुनिल कदम हिने राष्ट्रीय आर्थिक दृष्ट्या मागास शिष्यवृत्ती परीक्षेत...
चिमूर/रोहित रामटेके चिमूर : - दिनांक.०८/०२/२०१९ ला उप जिल्हा रुग्णालय चिमूर येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत उपसंचालक आरोग्य सेवा नागपूर , जिल्हा शल्य...
नागपूर/अरूण कराळे:नागपूर पंचायत समिती अंतर्गत जि. प . प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांमधील बालकांच्या क्रीडा व सांस्कृतिक कलागुणांना वाव देण्यासाठी खंडस्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे...
नागपूर/अरूण कराळे
नागपूर तालुक्यातील बाजारगाव केंद्रातील जि.प.प्राथमिक शाळा ,पांजराघाट मधील विद्यार्थीनीनी हिंगणा तालुक्यातील आमगाव (देवळी ) येथे झालेल्या विभागीय...
अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांचे फलित चंद्रपूर, दि.8 फेब्रुवारी – राज्याचे वित्त, नियोजन व वनेमंत्री तथा चंद्रपूर जिल्हयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने अनुसूचीत...
19 वे विदर्भ पक्षीमित्र संमेलन चंद्रपुरात*पक्षीमित्र, पक्षी अभ्यासक, मार्गदर्शकांची मांदियाळीचंद्रपूरः 19 वे विदर्भ पक्षीमित्र संमेलन 9 व 10 फेब्रुवारी 2019 ला चंद्रपूरात आयोजित होत असून इको-प्रो संस्थेतर्फे...
अंधश्रद्धेचा समाजावर होणार परिणाम या विषयावर कारंजा येथील महाविद्यालाययात वक्तृत्व स्पर्धेचे आयोजनउमेश तिवारी/कारंजा (घाडगे) वर्धा:अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मुलन समिती व राष्ट्रीय सेवा योजना रा.तू.म.नागपूर...
मनोज चिचघरे, भंडारा प्रतिनिधी पवनी : तालुक्यामध्ये रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन प्रशिक्षण केंद्र लवकरात लवकर उपलब्ध करून देण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस...
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनापरभणी/ प्रतिनिधी :- केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरु केली असून यामध्ये 5 एकर शेती असणाऱ्या कुटुंबातील शेतकऱ्यांना प्रत्येक वर्षाला 6...
प्रशांत गेडाम/ प्रतिनिधी सिंदेवाही -: तालुक्यातील सर्वोदय विद्यालय गडबोरी येथे प्रथम (NGO) आणि सिंदेवाही पंचायत समिती मधील शिक्षण विभाग यांच्या तर्फ़े ...
श्रीक्षेत्र मुक्तापूर पेठ येथे समाज मेळावा व सामुहिक विवाह सोहळानागपूर/ अरूण कराळे :श्री संत दौलत महाराज संगमेश्वर शिवमंदिर सामाजिक संस्था मुक्तापूर पेठ (जलालखेडा) येथे दरवर्षी प्रमाणे माघ् पौर्णिमा...
प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी योजनेचामहाराष्ट्रातील 80 टक्के शेतकऱ्यांना लाभमुंबई, दि. 7 : केंद्र शासनाने जाहिर केलेल्या प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी योजनेचा लाभ महाराष्ट्रातील अत्यल्प आणि अल्प भूधारक...
🔵 विदर्भ प्राथमिक शिक्षक संघाच्या निवेदनाची दखल🔵 जुनी पेन्शन व शिक्षण हितार्थ एकीने लढण्याचे मिलिंद वानखेडे यांचे आवाहननागपूर - देशभरात जुन्या पेन्शनच्या मागणीचा आवाज सर्वदूर घुमत आहे. हा आवाज विदर्भ...
खबरबात, गणेश जैन, धुळेबळसाणे : साक्री तालुक्यातील बळसाणे येथील कै.एन.पी.जी.विद्यालयात हुशार , होतकरू व गरजू मुला, मुलींना नुकतेच ६५० शालेय गणवेश मोफत वाटपाचा कार्यक्रम नुकताच झाल्याचे महावीर...
www.khabarbat.comराष्ट्रीय सेवा योजना शिबिरात अनिल दबडे यांचे प्रतिपादनमायणीः ता. खटाव जि. सातारा(सतीश डोंगरे) "राष्ट्रीय सेवा योजना शिबिर म्हणजे उद्याचे आदर्श नागरिक घडविण्याचे केंद्र आहे....
मायणी :-ता.खटाव जि.सातारा(सतीश डोंगरे) सध्याच्या शिक्षण प्रणाली मध्ये परिसर अभ्यास , भूगोल या विषयातून मुले उद्योग, दळणवळण, नद्या, संपर्क साधने, हवामान, नकाशा आदी घटकांची माहिती मिळवत असतात....
ब्रम्हपुरी/प्रतिनिधी: ब्रम्हपुरी शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या खेड रोडवरील डीएफओ यांच्या बंगल्याजवळ् अज्ञात चारचाकी वाहनाने सायकलस्वारास धडक दिली असता सायकलस्वार जागीच ठार झाल्याची घटना रात्री...
उमेश तिवारी/कारंजा(घाडगे):कारंजा (घा.) तालुक्यातील आजनडोह येथून कन्नमवरग्राम मार्ग धावसा या आपल्या गावाला जात असलेला रणजीत मानमोडे वय ४२वर्ष याची दुचाकी क्र. MH31CX2562 रोडवरील सागाच्या झाडावर धडकली...
नागपूर/खबरबात:चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी नंतरही अवैध दारू येणे थांबत नसल्याने आणि याचमुळे गावातील युवक वाईट मार्गाने लागू नये म्हणून गावासाठी संघर्ष करणाऱ्या गडचांदूर येथील क्रांतीज्योती सावित्रीबाई...
१५ फेब्रुवारी रोजी पुण्यात वितरणढोलकीफड तमाशा महोत्सवाचे आयोजनमुंबई, दि. ६ : राज्य शासनातर्फे दरवर्षी देण्यात येणारा तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ लोकशाहीर बशीर कमरोद्दीन...
शहरात शनिवारी आणि रविवारी जनता कर्फ्यू
-
जनप्रतिनिधींचे मागणीवर महापौर संदीप जोशी यांचे आवाहन : शुक्रवारी रात्री
९.३० ते सोमवार सकाळी ७.३० पर्यंत नागरिकांना घरातच राहण्याची विनंती नागपूर,
ता. १६...
पोळ्याच्या दिनी 'झडत्या'ची लोकसंस्कृती शेतकर्यांचे वैभव असलेला बैलांचा दिवस म्हणजे पोळा. वर्षभर राबणार्या बैलांची पिठोरी अमावश्येच्या दिवशी पूजा करून कृतज्ञता व्यक्त करणारा पोळा हा सण उत्साहाने साजरा केला जातो. पोळ्याच्या आदल्या दिवशी बैलांच्या खांदे शेकणीचा कार्यक्रम असतो. बैलांचे खांदे तूप किंवा तेल, हळद लावून शेकतात. 'आज आवतन घ्या अन् उद्या जेवायला या' या शब्दात बैलांना पोळ्याचे आमंत्रण दिले जाते. 'वाटी रे वाटी खोबर्याची वाटी, महादेव रडे दोन पैशासाठी, पारबतीच्या लुगड्याले छप्पन गाठी, देव कवा धावला गरिबांसाठी' एक नमन गोरा पार्वती, हर बोला हर-हर महादेव'. एक नमन गोरा पार्वती, हर बोला हर-हर महादेव | Har Har Mahadev Khabarbat™ https://www.khabarbat.in › 2013/09 एक नमन गोरा पार्वती , हर बोला हर - हर महादेव | Har Har Mahadev ... पोळ्याचा आनंद शेतकर्यांसाठी सुखदायक असतो. या पारंपरिक सणाचे स्वरूप ... पोळ्याचा आनंद शेतकर्यांसाठी सुखदायक असतो. या पारंपरिक सणाचे स्वरूप बदलत चालले असले तरी ग्रामीण भागात पोळ्याच्या दिवशी झडत्यांची लोकसंस्कृती आजही काय...
महाराष्ट्राच्या पूर्वेकडील भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या चार जिल्ह्यांचा भूभाग 'झाडीमंडळ' किंवा 'झाडीपट्टी' या नावाने ओळखला जातो. या प्रदेशात बोलली जाणारी मराठी भाषेची बोली ' झाडीबोली' या नावाने प्रचलित आहे. आज या चार जिल्ह्यांशिवाय या जिल्ह्यांच्या उत्तर व पूर्व सीमेवरील मध्य प्रदेशातील बालाघाट, दुर्ग व राजनांदगाव या जिल्ह्यांचा काही भाग आणि भंडारा व चंद्रपूर जिल्ह्यांच्या पश्चिम सीमेवरील नागपूर जिल्ह्याचा काही भाग यांचा झाडी भाषक प्रदेश म्हणून समावेश करावा लागतो. झाडीपट्टीच्या चार जिल्ह्यांतील बावन्न लक्ष आणि सीमाप्रदेशातील दहा लक्ष असे एकूण बासष्ट लक्ष भाषक झाडीबोली बोलतात. विदर्भातल्या शेतकर्यांकचं या रंगभूमीवर अलोट प्रेम आहे. त्यांनी त्यांची ही रंगभूमी टिकून राहण्यासाठी अथक प्रयत्न केलेले आहेत, या रंगभूमीवर काही ग्रुप्स १०० वर्षांपेक्षा जास्त काळ आपली कला सादर करीत आहेत. तमाशा, गोंधळ, दांढर, छत्तीसगडी नौटंकी आणि घोटुल यांचा झाडीपट्टी थिएटरवर विशेष प्रभाव आहे. ही नाटकं जंगलातल्या (झाडी) एका मोकळ्या भागात (पट्टी) केली जातात, म्हणूनच या रंग...
भटक्या विमुक्त जातीतले साहित्यिक म्हणून प्रसिद्ध असलेल्या अशोक पवार यांनी लिहिलेले विविध लेख आणि इतरांनी त्यांच्यावर लिहीलेलं लेख ……… अशोक पवार : एक व्यक्ती या सदराखाली काव्यशिल्प च्या वाचकांसाठी ४ नोव्हें, २००९ - अखिल भारतीय पातळीवर प्रतिष्ठेचा समजला जाणारा संस्कृती पुरस्कार भटक्या समाजाच्या वेदना मांडणाऱ्या 'इळनमाळ'चे लेखक अशोक पवार यांना जाहीर झाला आहे. २७ नोव्हें, २०१२ - अशोक पवार यांच्या 'पडझड' या कादंबरीला 'कै. बळीराम मोरगे साहित्य पुरस्कार', 'मृत्युंजयकार शिवाजी सावंत कादंबरी लेखन राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार' आणि 'पु. ल. देशपांडे कादंबरी लेखन साहित्य पुरस्कार' असे तीन पुरस्कार जाहीर ... ९ जाने, २०१३ - कै. रावसाहेब पाटील शिक्षण प्रसारक मंडळ उद्गीर (जि. लातूर) यांच्यावतीने देण्यात येणारा खासदार गोविंदराव आदिक राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार 'पडझड' या कादंबरीसाठी अशोक पवार यांना प्रदान करण्यात आला. ७ फेब्रु, २०१३ - चित्रपट अभनेते सदाशिव अमरापूरकरयांच्या प्रमुख उपस्थितीत चंद्रपूरचे ख्यातनाम लेखक अशोक पवार यांना ...