शहरात शनिवारी आणि रविवारी जनता कर्फ्यू
-
जनप्रतिनिधींचे मागणीवर महापौर संदीप जोशी यांचे आवाहन : शुक्रवारी रात्री
९.३० ते सोमवार सकाळी ७.३० पर्यंत नागरिकांना घरातच राहण्याची विनंती नागपूर,
ता. १६...
पोळ्याच्या दिनी 'झडत्या'ची लोकसंस्कृती शेतकर्यांचे वैभव असलेला बैलांचा दिवस म्हणजे पोळा. वर्षभर राबणार्या बैलांची पिठोरी अमावश्येच्या दिवशी पूजा करून कृतज्ञता व्यक्त करणारा पोळा हा सण उत्साहाने साजरा केला जातो. पोळ्याच्या आदल्या दिवशी बैलांच्या खांदे शेकणीचा कार्यक्रम असतो. बैलांचे खांदे तूप किंवा तेल, हळद लावून शेकतात. 'आज आवतन घ्या अन् उद्या जेवायला या' या शब्दात बैलांना पोळ्याचे आमंत्रण दिले जाते. 'वाटी रे वाटी खोबर्याची वाटी, महादेव रडे दोन पैशासाठी, पारबतीच्या लुगड्याले छप्पन गाठी, देव कवा धावला गरिबांसाठी' एक नमन गोरा पार्वती, हर बोला हर-हर महादेव'. एक नमन गोरा पार्वती, हर बोला हर-हर महादेव | Har Har Mahadev Khabarbat™ https://www.khabarbat.in › 2013/09 एक नमन गोरा पार्वती , हर बोला हर - हर महादेव | Har Har Mahadev ... पोळ्याचा आनंद शेतकर्यांसाठी सुखदायक असतो. या पारंपरिक सणाचे स्वरूप ... पोळ्याचा आनंद शेतकर्यांसाठी सुखदायक असतो. या पारंपरिक सणाचे स्वरूप बदलत चालले असले तरी ग्रामीण भागात पोळ्याच्या दिवशी झडत्यांची लोकसंस्कृती आजही काय...
परमात्मा एक मानव धर्म पावडदौणा, मौदा मौदा येथे महानत्यागी बाबा जुमदेवजीचे भव्य आश्रम मौदा येथे बाबांचे भव्य असे परमात्मा एक सेवक मानव धर्म आश्रम बनविण्यात आले आहे. याची स्थापना दि. २१ जून १९९८ ला २५ एकर जागेमध्ये करण्यात आली. या आश्रमाचे महात्मेय व उद्दीस्त बघून महाराष्ट्र शासनाने दि. १३ नोव्हेंबर २००९ रोजी राज्य निकष समिती, मंत्रालय मुंबई यांच्या बैठकीत झालेल्या ठरावाप्रमाणे तसेच ग्रामविकास व जलसंशाधन विभाग मंत्रालय मुंबई यांचे दि १७ डिसेंबर २००९ पत्र क्र. तीर्थवी २००९ प्र. क्र. ५३ योजना ७ नुसार राज्यस्तरीय तीर्थ क्षेत्र ब वर्ग स्थळ म्हणून घोषित करण्यात आले. महानत्यागी बाबा जुमदेवजी यांचे महापरिनिर्वानंतर मंडळाच्या वतीने मानव धर्माचा प्रचार व प्रसार करण्यात येत असून त्याच्या महान समाज कार्याला विनम्र अभिवादन करून त्याच्या समाज कार्याचा वारसा पुढे चालविण्याकरिता व त्याच्या सामाजिक कार्याच्या स्मुर्ती जागविण्याकरिता वर्षातून एक दिवस मानव धर्माचे सर्व सेवक बांधव एकत्रित यावे म्हणून बाबांच्या आदेशानुसार प्...
चिमूर/रोहित रामटेके: नाभिक समाजाचे आराध्य दैवत श्री संत नगाजी महाराज यांचा जन्म कार्तिक शुद्ध ५,शके १६७६ ला झाला, त्यांनी अश्विन वद्य २,शके १७६६ ला पारडी येथे समाधी घेतली, त्या प्रित्यर्थ महाराजांचा पुण्यतिथी महोत्सव श्री संत नगाजी महाराज सामाजिक सेवा समिती, चिमूर चे वतीने मागील दोन दशकापासून अविरत सुरू आहे, याही वर्षी २१ वे वर्ष असून रविवार दि २ ते मंगळवार दि ४ डिसेंम्बर २०१८ ला श्री संत नगाजी महाराज मंदिर (पावसी आंबा)चिमूर येथे विविध कार्यक्रमाने संपन्न होत आहे . दरम्यान दिवाकर पुंड यांचे हस्ते 'श्री'ची घटस्थापना तसेच हभप धर्माजी बारसागडे महाराज, नीलकंठ जमदाडे महाराज पिंपळनेरी,चन्ने महाराज, पांडुरंग जुनारकर महाराज घुग्गुस, यांचे कीर्तन ,महाराजांची शोभायात्रा, महिलांची रांगोळी स्पर्धा, तसेच समाजातील वैचारिक मान्यवरांचे मार्गदर्शन होणार आहे, या होणाऱ्या कार्यक्रमास नाभिक समाजातील सर्व समाज बांधवांनी उपस्थित राहण्याचे आव्हान समितीचे अध्यक्ष देवेंद्र कडवे, सचिव अरुण चिंचुलकर तथा समस्त सदस्य गणांनी केली आहे .