সংবাদ শিরোনাম
Today is Friday, March 28/2025
Menu

Sunday, December 28, 2014

आंबेडकरी साहित्य संमेलन घुग्‍घुस येथे

आंबेडकरी साहित्य संमेलन घुग्‍घुस येथे

घुग्‍घुस - अ.भा. आंबेडकरी साहित्य व संस्कृती संवर्धन महामंडळाचे बारावे अखिल भारतीय आंबेडकरी साहित्य संमेलन चंद्रपूर ‌जिल्ह्यातील घुग्‍घुस येथे १६ ते १८ जानेवारीदरम्यान आयोजित करण्यात आले आहे. प्रसिद्ध...

Tuesday, December 23, 2014

बेरोजगारीला कंटाळून तरुणीची आत्महत्या

बेरोजगारीला कंटाळून तरुणीची आत्महत्या

 नागपूर : सुशिक्षित असूनही रोजगार मिळत नसल्याच्या कारणाने तरुणीने गळफास लावून आत्महत्या केली. ज्योती विजय गायकवाड (वय 25) असे मृत तरुणीचे नाव आहे. दत्तवाडी येथील गजानन मंदिराजवळील समर्थ गजानन...

Saturday, December 20, 2014

बंदीस्त बिबटयांना मोठया पिंजज-यात ठेवा

बंदीस्त बिबटयांना मोठया पिंजज-यात ठेवा

इको-प्रोची मागणी- चंद्रपूरः जिल्हयातील वनक्षेत्रालगतच्या गावात बिबट-मानव संघर्षा दरम्यान पकडण्यात आलेल्या बिबटयांना छोटया ‘ट्रॅप केज’ मधुन मोठया पिंज-यात ठेवण्याची मागणी इको-प्रो चे अध्यक्ष बंडु धोतरे...
चंद्रपुरात आज तुकडोजी महाराज साहित्य संम्मेलन

चंद्रपुरात आज तुकडोजी महाराज साहित्य संम्मेलन

 चंद्रपुर- श्री गुरूदेव सेवा मंडळ आणि भारतीय विचार मंच, विदर्भ प्रांताच्या संयुक्त विद्यमाने येत्या २१ डिसेंबरला चिमूर तालुक्यातील नेरी येथे  श्रीतुकडोजी महाराज साहित्य संमेलनाचे आयोजन...

Friday, December 19, 2014

दवलामेटीतील खून प्रकरणी दोघांना अटक

दवलामेटीतील खून प्रकरणी दोघांना अटक

नागपूर - वाडी -दवलामेटी येथे जिवानीशी ठार मारणा-या आरोपींविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून संतोष दिलीप परतेकी वय 27 वर्ष, दीपक तुकडूदास भैसारे 26 वर्ष यांना अटक करण्यात आली. दि. 18 डिसेंबर...
चंद्रपुरात विदेशी पक्ष्यांचे आगमन

चंद्रपुरात विदेशी पक्ष्यांचे आगमन

फेसेस संस्थेने केले पक्षी निरीक्षण व अभ्यास  हिवाळा  प्रारंभ होताच युरोप,बुल्चीस्थान,सायबेरिया,मंगोलिया,अश्या विविध देशातून भारतात येणाऱ्या विविधरंगी स्थलांतर पक्ष्यांचे आगमन चंद्रपूर जिह्यात...

Thursday, December 18, 2014

सावनेरचे एसडीओ, तहसीलदार निलंबित

सावनेरचे एसडीओ, तहसीलदार निलंबित

सावनेर,: रामाडोंगरी परिसरातून बेकायदेशीररित्या वाळू उपशासाठी परवानगी दिल्याप्रकरणी सावनेरचे उपविभागीय अधिकारी विनोद हरकंडे, तहसीलदार श्री. माने यांना महसूल मंत्र्यांच्या आदेशावरून निलंबिल करण्यात आ...
मित्रांनी केली हत्या

मित्रांनी केली हत्या

नागपूर  : वाडी परिसर रामजी आंबेडकर नगरातील वॉर्ड क्रमांक पाच येथे चाकूने भोसकून तरुणाची हत्या झाली. उमेश व्यंकट इंगळे (वय 27) असे मृताचे नाव आहे. आरोपी घटनेनंतर पसार झाले. अंबाझरी आयुध...

Friday, December 12, 2014

राज्यपाल शनिवारी जिल्ह्यात

राज्यपाल शनिवारी जिल्ह्यात

चंद्रपूर, महाराष्ट्राचे राज्यपाल सी. विद्यासागर राव हे येत्या 13 डिसेंबरला दोन दिवसांच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या दौऱ्याच्या पार्श्‍वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून प्रशासनातील अधिकारी कामाला...
आमची माती, आमची माणसं

आमची माती, आमची माणसं

सध्याच्या बोचऱ्या थंडीत  शेतकऱ्यांची धान काढण्याची लगबग सुरू झालीय.  तांबड फुटताना बळीराजा शेतात हजर होतोय. हुडहुडी भरवणारी थंडी बाजूला सारत  धान कापणी करताना मोत्याची रास आता...

Thursday, December 11, 2014

केंद्राचे दुष्काळी पथक रविवार पासून राज्याच्या दौऱ्यावर

केंद्राचे दुष्काळी पथक रविवार पासून राज्याच्या दौऱ्यावर

राज्यातील खरीप पिकांचे झालेले नुकसान पाहण्यासाठी केंद्र सरकारच्या दहा विविध मंत्रालयाच्या जेष्ठ अधिकाऱ्यांचे पथक दिनांक १४ ते १७ डिसेंबर दरम्यान राज्यातील विविध दुष्काळी स्थितीचा मराठ वाडा आणि विदर्भ...

Wednesday, December 10, 2014

शेतकरयांच्या आत्महत्या- उपाय योजना एक चिंतन

शेतकरयांच्या आत्महत्या- उपाय योजना एक चिंतन

१९७२ पेक्षाही जास्त तीव्रता असणारी दुष्काळी परिस्थितीचे वादळ सध्या मराठवाडा परीसरात घोंगावत आहे. फेब्रुवारी-मार्च नंतर परिस्थीती आणखी बिकट होणार आहे. न उगवलेले पीक, पाण्याची टंचाई, डोक्यावरील कर्ज,...

Sunday, December 07, 2014

भद्रावतीत दोन गटात तलवारने वार

भद्रावतीत दोन गटात तलवारने वार

तलावाच्या वादातून भोई समाजात हाणामारी  चंद्रपूर, : न्यायालयीन प्रक्रियेतील तलावाच्या वादाचा निर्णय विरुद्ध गटाच्या बाजूने लागल्याने संतापलेल्या भोई समाजाच्या दुसऱ्या गटाने डोळ्यात तिखट फेकून...

Friday, December 05, 2014

रामाळा तलावात इकाॅर्नीया

रामाळा तलावात इकाॅर्नीया

   रामाला तलावास पुन्हा इकाॅर्निया चे ग्रहण  रामाला तलाव स्वच्छता अभियानाची गरज चंद्रपूरः शहरातील ऐतीहासीक रामाळा तलावात पुन्हा ‘इकाॅर्नीया’ वनस्पतीने थैमान घातले आहे. या वनस्पतीने...
शेतकऱ्यांच्या आत्महत्या

शेतकऱ्यांच्या आत्महत्या

राज्यातील आपद्ग्रस्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठीसिंचन योजनावर रु.२,१७७ कोटी, तर कर्जमाफीसाठी रु.७३८ कोटी खर्च मुंबई दि.५ डिसेंबर : राज्यातील आपद्ग्रस्त शेतकऱ्यांनी आत्महत्या करु नयेत म्हणुन...
केंद्राचे पथक दोन दिवसांत येणार

केंद्राचे पथक दोन दिवसांत येणार

महाराष्ट्रातील दुष्काळाची पहाणी  नवी दिल्ली, : महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्‍यांना दिलासा देण्याच्या उद्देशाने राज्यातील दुष्काळग्रस्त भागाची पहाणी करण्यासाठी केंद्रीय पथक येत्या...