डेंग्यू, मलेरिया आजारांच्या विळख्यात अडकले मुंबईकर
-
सप्टेंबरमध्ये आढळले १२६१मलेरियाचे तर १४५६ डेंग्यूचे रुग्ण मुंबई : वाढत्या
मच्छरांच्या प्रादुर्भावामुळे मुंबईकर आजारी पडत असल्याचे चित्र शहरातील
रुग्णालयामध...
शहरात शनिवारी आणि रविवारी जनता कर्फ्यू
-
जनप्रतिनिधींचे मागणीवर महापौर संदीप जोशी यांचे आवाहन : शुक्रवारी रात्री
९.३० ते सोमवार सकाळी ७.३० पर्यंत नागरिकांना घरातच राहण्याची विनंती नागपूर,
ता. १६...
पोळ्याच्या दिनी 'झडत्या'ची लोकसंस्कृती शेतकर्यांचे वैभव असलेला बैलांचा दिवस म्हणजे पोळा. वर्षभर राबणार्या बैलांची पिठोरी अमावश्येच्या दिवशी पूजा करून कृतज्ञता व्यक्त करणारा पोळा हा सण उत्साहाने साजरा केला जातो. पोळ्याच्या आदल्या दिवशी बैलांच्या खांदे शेकणीचा कार्यक्रम असतो. बैलांचे खांदे तूप किंवा तेल, हळद लावून शेकतात. 'आज आवतन घ्या अन् उद्या जेवायला या' या शब्दात बैलांना पोळ्याचे आमंत्रण दिले जाते. 'वाटी रे वाटी खोबर्याची वाटी, महादेव रडे दोन पैशासाठी, पारबतीच्या लुगड्याले छप्पन गाठी, देव कवा धावला गरिबांसाठी' एक नमन गोरा पार्वती, हर बोला हर-हर महादेव'. एक नमन गोरा पार्वती, हर बोला हर-हर महादेव | Har Har Mahadev Khabarbat™ https://www.khabarbat.in › 2013/09 एक नमन गोरा पार्वती , हर बोला हर - हर महादेव | Har Har Mahadev ... पोळ्याचा आनंद शेतकर्यांसाठी सुखदायक असतो. या पारंपरिक सणाचे स्वरूप ... पोळ्याचा आनंद शेतकर्यांसाठी सुखदायक असतो. या पारंपरिक सणाचे स्वरूप बदलत चालले असले तरी ग्रामीण भागात पोळ्याच्या दिवशी झडत्यांची लोकसंस्कृती आजही कायम आहे.
चंद्रपूर/प्रतिनिधी: 29 जुलै हां दिवस जगभर जागतिक व्याघ्र दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवसाच्या निम्मित्याने वाघ व वन्यजीव या बद्दल जनजागृति केलि जाते. व वन्यजीव सवर्धनात सामान्य लोकांचा सहभाग वाढविला जातो याचेच ओचित्य साधुन “सोशल अक्शन फॉर रूरल डेवलपमेंट “(सार्ड) चंद्रपुर या वन्यजीव क्षेत्रात कार्य करणाऱ्या संस्थेच्या वतीने डॉ. पंजाबराव देशमुख विद्यालय चंद्रपुर येथे “आंतर राष्ट्रीय व्याघ्र दिवस” साजरा करण्यात आला. या प्रसंगी मंचावर अध्यक्ष म्हणून सौ. कलाताई गोंदे शाळेच्या मुख्याध्यापिका , तर प्रमुख पाहुने म्हणून महाराष्ट्र इको टूरिझम डेवलपमेंट बोर्ड चे सदस्य श्री.अरुणजी तीखे सर, सार्ड संस्था अध्यक्ष श्री.प्रकाश कामडे , अतिरिक्त कार्यकारी अभियंता महापारेषण चंद्रपुर सौ.सुवर्णा कामडे, सार्ड सदस्य भाविक येरगुड़े हे मंचावर उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या निम्मिताने विद्यार्थ्यांना विविध जंगल, वन्यजीव, वाघ , त्यांचे महत्व अन्न साखळीत त्यांची भूमिका इत्यादींचे महत्व पटवून देण्यात आले.श्री अरुणजी तीखे यानी त्यांचे जीवन वनविभागाची सेवा करण्यात कसे गेले, ताडोबाच्या निर्मिति मध्ये कुठली
नागपूर - आंबेडकरी विचारवंत ज्येष्ठ कवयित्री डॉ. ज्योती बाबूराव लांजेवार यांचे शुक्रवारी दीर्घ आजाराने निधन झाले. त्या 63 वर्षांच्या होत्या. उद्या सकाळी 10 वाजता अंबाझरी घाटावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार होईल. डॉ. ज्योती लांजेवार या मराठी वाङमयप्रेमींना आणि पुरोगामी चळवळीतील कार्यकर्त्यांना सुपरिचित आहेत. नागपूर येथील बिझाणी महाविद्यालयातून मराठी विभाग प्रमुख म्हणून त्या अलीकडेच निवृत्त झाल्या होत्या. दिशा, शब्दनिळे आभाळ, अजून वादळ उठले नाही, एका झाडाचे आक्रंदन हे कवितासंग्रह आणि आजची सावित्री, पक्षीण आणि चक्रव्यूह हे कथासंग्रह प्रकाशित झाले आहेत. समकालीन साहित्य प्रवृत्ती आणि प्रवाह, फुले-आंबेडकर आणि स्त्रीमुक्ती चळवळ, दलित कादंबरीतील स्त्रीचित्रण, भारतीय समाज आणि स्त्री, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे राष्ट्रीय कार्य आणि शौरीचा गोंधळ, दलित साहित्य चळवळ व दिशा, साहित्यातील स्त्रीवाद आदी वैचारिक समीक्षा संपादने तसेच माझा जर्मनीचा प्रवास हे प्रवासवर्णन प्रकाशित झाले आहेत. त्यांच्या लेखनाची इंग्रजी, जर्मन, स्वीडीश ऑस्ट्रियन, सिहली, नेपाळी आदी भाषांमध्ये भाषांतरे झालेली आहेत. आजवर त्यांना ब