- रामाळा तलाव चौपाटीवर फिरायला येणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी मनपा उचलणार पाऊल - चौपाटीवर लागणार सी.सी.टी.व्ही सह सुरक्षारक्षक
- माता जागरणाच्या नावाखाली बल्लारपुरात अश्लील डॉन्स -
- भाजपच्या स्थानिक नेत्यांनी केले कार्यक्रमाचे आयोजन
- त्या आत्महत्या करणाऱ्या महिलेची ओळख पटल्यानंतर पोलिसांनी जमिनीत पुरलेले शव वाहेर काढून केले नातलगांच्या सुपूर्द - सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचा कुटुंबीयांचा आरोप
चंद्रपुरात प्रवेश करण्या अगोदर वे ब्रिजवर आकारण्यात येणारा टोल अवैध -
चौकशी करून कारवाई करण्याची पप्पू देशमुख यांची मागणी